अनेक वेळा आपले पांढरे केस काळे करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करून बघत असतो. केस काळे करण्यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारचे सौंदर्यप्रसाधने उपलब्ध असतात. परंतु प्रत्येक वेळी त्याचा आपल्याला फायदा होईलच असे नाही. काहीवेळा या पासून नुकसान देखील होण्याची शक्यता असते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल एकत्र केलेले असते.
अशा प्रकारच्या केमिकलयुक्त पदार्थांमुळे अनेक वेळा केसांची वाढ खुंटली जाते. तसेच केसांमध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. परंतु काही सोपे घरगुती नैसर्गिक उपाय करूनही तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. नैसर्गिक रित्या केलेले हे उपाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट देणार नाहीत. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केले जाणारे हे सोपे उपाय सांगणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा कांदा लागणार आहे. सर्वप्रथम एक ते दोन कांदे चांगल्या प्रकारे सोलून घ्यावे. म्हणजे त्यावर असलेले सर्व आवरण काढून घ्यावे. त्यानंतर कि’सनी च्या साह्याने हा कांदा चांगल्या प्रकारे कि’सून घ्यावा. त्यानंतर हे दोन्ही कांदे कि’सलेले जे मिश्रण आहे ते एखाद्या गाळणी च्या साह्याने गाळून घ्यावे. म्हणजे त्यावर दाब द्यावा यातून कांद्याचे पाणी म्हणजेच कांद्याचा रस निघेल तो एका वाटीत घ्यावा.
आता यामध्ये अर्धा लिंबू रस टाकावा, यासाठी लिंबू अर्धे कापून अर्ध्या लिंबाचा रस या वाटीमध्ये टाकावा. टाकत असताना त्याच्या देखील, चाळणीच्या साह्याने काढून घ्याव्यात. या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा तुम्ही जे पण दात घासण्यासाठी वापरत असाल ती टूथपेस्ट टाकावी तुम्ही को’लगेट देखील वापरू शकता.
या मिश्रणामध्ये याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. बनवलेले हे मिश्रण तुम्ही केसांवर लावावे व त्यानंतर काही वेळाने केस धुऊन काढावे. असे आठवड्यातून किमान दोनदा तरी करावे काही दिवसातच तुमचे सर्व पांढरे केस हे काळे झालेले तुम्हाला दिसतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.