कंबर दुखी साठी लासणासारखे दुसरे जालीम औषध नाही.! फक्त करता यायला हवा असा वापर.! गुडघे आणि कंबर बनेल लोखंडासारखे मजबूत.!

आरोग्य

माणसाला उदरनिर्वाह करण्यासाठी पैशाची खूप गरज असते. आज काल कोणती ही गोष्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला किंमत ही मोजावी
लागतेच आणि काही मोबदला नसेल तर समजात अन्न देखील प्राप्त होत नाही. हाच पैसा पैसा कमवण्यासाठी माणूस दिवसभर खूप मेहनत करतो घाम गाळतो. त्याच्या या परिश्रमात त्याचे त्याच्या तब्येतीवर आरोग्यावर अजिबात लक्ष राहत नाही.

सोबतच वाढत्या प्रदूषणामुळे देखील मानवाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. शरीरात रक्ताची कमी, हाडांमध्ये कमजोरी, अशक्तपणा तसेच स्नायूंचे दुखणे या आज काल सामान्य समस्या बनल्या आहेत. या समस्या जरी सामान्य वाटत असल्या तरी ही आपल्या आपल्या शरीरावर व जीवनावर याचा प्र’दुर्भाव पडत असतो. आपण आपल्या कामामध्ये आपले संपूर्ण लक्ष्य केंद्रित करण्यास असफल ठरतो आणि या असफलते मुळे आपण जगाच्या आहोत याचा मानसिक त्रास देखील हौवू लागतो.

आपल्या भारतीय मात्र आता आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही आम्ही आमच्या या लेखा द्वारे या सर्व समस्यांचे समाधान अगदी एका उपयातच घेऊन आलो आहोत. स्वयंपाक घरातील काही पदार्थ वापरुन तुम्ही या कमरेच्या दुखण्यांपासून त्वरित मुक्ती मिळवू शकाल. हा उपाय अगदी कोणत्या चमत्कारा पेक्षा कमी नाही आहे. म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे लसूणच्या पाकळ्यांची.

हे वाचा:   जेवताना कच्चा कांदा खाताय का.? आजच व्हा सावधान अशी माहिती तुम्हाला कोणी देणार नाही.! कच्चा कांदा खाणारे पुरुष एकदा नक्की वाचा.!

लसूण ही एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. आपल्या मानवी शरीरासाठी लसूण एक उपयुक्त औषधी आहे. सर्दी-पडसे तसेच खोकल्यासाठी लसूण प्रथमोपचार म्हणून वापरली जाते. त्याच बरोबर छातीवर व पोटावर लसणीचे तेल चोळल्यानेसुद्धा वेदना कमी होतात. लसूण वृष्य असल्याने शु’क्रजननाचे कार्य करते. का’मोत्तेजना वाढविण्यासाठी या लसणीचा मोठ्या उपयोग होतो.

स्त्रियांमध्ये मा’सिक पाळीच्या वेळी अंगावर साफ जात नसल्यास लसणीचा उपयोग केला जातो. त्याच बरोबर अस्थिभंगामध्ये हाडे जुळवून आणण्यासाठी लसूणसिद्ध दूध अत्यंत उपयुक्त आहे. ज्यामध्ये त्वचा कुजण्याची वा सडण्याची क्रिया होते, अशा त्वचाविकारात लसूण उपयुक्त ठरते. लसूण व मिरे वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये पडलेले किडे मरून जातात. लसूण वाटून हळद व गूळ एकत्र करून मुका मार बसलेल्या जागी लेप लावावा.

म्हणजे सूज लवकर उतरून वेदना कमी होते.
लसूण वाटून हुंगायला दिल्याने मुर्छा आली असल्यास ती जाते. म्हणूनच या उपायासाठी तुम्हाला दहा ते बारा पाकळ्या लसणीच्या घ्यायच्या आहेत. दुसरा घटक जो या उपायासाठी आपल्याला हवा असेल तो म्हणजे राईचे तेल. राईचे तेल देखील एक नैसर्गिक वेदना शमाक औषधी आहे. आपल्या शरीरासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे.

राईचे तेल शरीराच्या त्वचेवर उठलेली खाज-खरुज व नायटा यांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शरीराच्या सर्व प्रकारच्या एलर्जीवर राईचे तेल एक रामबाण उपाय आहे. सोबतच पचना संबंधीत तुम्हाला कोणत्या ही तक्रारी असतील त्या देखील या तेलाच्या प्रभावाने कमी होण्यास मदत होईल. पित्त अथवा गॅस झाल्यास राईच्या तेलात तयार झालेल्या पदार्थांचे सेवन करा या समस्या त्वरित दूर होतील.

हे वाचा:   जिभेवर ओठावर येणारे फोड दोन दिवसात होतील गायब.! मुळापासून काढून टाका पुन्हा कधीच येणार नाही.!

राईच्या तेलापासून तयार झालेले पदार्थ खाल्यास शरीर मजबूत व बळकट बनते. या तेलात विविध प्रकारची खनिजे व जीवन आवश्यक घटक असतात जे तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आपल्या स्नायूंच्या अथवा सांध्यांच्या दुखणे बरे करण्यासाठी देखील राईचे तेल खूप चांगले आहे. आता लसूणच्या काही पाकळ्या व राईचे तेल यांना एकत्रित करुन गॅसवर भाजून घ्या आणि या तेलाची मालिश तुमच्या दुखणार्या भागांवर करा.

असे नियमित केल्याने तुमची कमरदुखी अगदी काही दिवसातच गायब होवून जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.