चेहरा लहान मुलांच्या त्वचेप्रमाणे कोमल बनवायचा असेल तर हे एक फळ करेल तुमची मदत.!

आरोग्य

जर तुमचा चेहरा हा कोमल नाही. चेहर्‍यावरची चमक ही पूर्णपणे गायब झाली असेल तर टेन्शन घेण्याची काही काम नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच साधा सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमची स्किन ही खूपच चांगली होणार आहे. त्वचेवर चांगला निखार येणार आहे. त्वचेला चमकदार बनवण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करावा.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संत्री हे फळ लागणार आहे. एक्सपर्ट नुसार असे सांगितले जाते की संत्री मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे केवळ सौंदर्यच नाही तर आरोग्य देखील सुधारले जाऊ शकते. यामुळे त्वचा देखील खूपच चांगली बनत असते. चेहर्‍यावर काही पुटकुळ्या, फोड, पिंपल्स असतील तर त्यासाठी देखील संत्री फायदेशीर ठरेल.

हे वाचा:   ऑपरेशन करून गुडघे बदलू नका.! आता म्हातारे सुद्धा धावतील.! गुडघ्याच्या वाट्या पोलादी बनतील.! विश्वास न बसणारा उपाय.!

चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजे डाग, पुटकुळ्या, पिंपल्स यापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही संत्र्याचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला पुढील प्रकारे कृती करायची आहे. सर्वप्रथम एक ताजा संत्री घ्यावे व त्याला घेऊन त्यातून रस काढावा. जवळपास दोन मोठे चमचे रस हा आपल्याला लागणार आहे.

आता या दोन चमचे संत्रा रसा मध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकायचे आहे. त्यानंतर याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने संपूर्ण चेहर्‍यावर लावावे. लावत असताना चेहऱ्याची मालिश होत आहे याची काळजी घ्यावी. त्यानंतर बोटाच्या साहाय्याने गोलाकार पद्धतीने चेहऱ्याची मालिश करावी.

दहा ते पंधरा मिनिटात पर्यंत हे तसेच सोडावे. त्यानंतर साध्या कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. सप्ताहातून जर तुम्ही हा उपाय दोन ते तीन वेळा केला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये भरपूर फरक झालेला दिसेल. तुम्ही संत्र्याच्या रसामध्ये थोडेसे गुलाबजल टाकून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्याची चमक ही सुधारली जाईल.

हे वाचा:   झोपताना मोबाईल वापरणारे एकदा नक्की वाचा, मेंदूतील फरक असा समजून घ्या.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *