दहा दिवसात कसे झाले केस दुप्पट.! केसांना कंटाळा येईपर्यंत वाढवा.! आता केस कमरेच्या खाली जातील.!

आरोग्य

विटामिन डी, विटामिन बी 12 , झिंक, आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात, केसांची घनता कमी होते. स्त्रियांमध्ये मा’सिक पा’ळीत होणाऱ्या अधिकतर र’क्तस्त्रावामुळे देखील लोहाची कमतरता निर्माण होते याशिवाय विशिष्ट प्रकारच्या डायट ने देखील शरीरातील आवश्यक विटामिन्स कमी होतात आणि केस गळती सुरू होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे आपल्या केसांची गळती होत असते.आता केस गळती थांबवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तेलांचा वापर करत असतो.

त्यामध्ये आपण अनेक महागडे शाम्पू युज करतो सोबतच वेगवेगळ्या महागड्या तेलाचा वापर देखील आपण करत असतो म्हणून आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्याच्या एका वापरामध्येच तुम्हाला भरपूर फरक झालेला दिसून येईल..चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायची आहे चहा पावडर.

चहा पावडर मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांना अधिक मजबूत बनवतात आणि आपली केस गळती देखील थांबते. त्यामुळे इथे आपल्याला एक वाटी चहा पावडर घ्यायची आहे व ती दोन ग्लास पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे. ही चहा पावडर पाण्यामध्ये तोपर्यंत उकळवायचे आहे जोपर्यंत दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी होत नाही म्हणजे निम्मे पाणी होईपर्यंत ही चहा पावडर या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे.

हे वाचा:   या वनस्पती पुढे तर संजीवनी बुटी देखील फेल आहे.! पृथ्वीवरील अमृताचा थेंब आहे ही वनस्पती.! डॉक्टर तर पुन्हा पुन्हा खाण्यास सांगतात.!

हे पाणी थंड झाल्यावर आपल्याला एका वाटीमध्ये हे गाळून घ्यायचे आहे आणि दररोज वापरतो तो शाम्पू यामध्ये टाकायचा आहे. जर तुमचे केस जास्त मोठे असतील तर दोन शाम्पूचा वापर करा आणि जर लहान असतील तर एका शाम्पूचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट या पाण्यामध्ये आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे कांद्याचा रस. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या केसांची वाढीस मदत करतात.

यामध्ये उपलब्ध असलेले सल्फर हे केसांना जाड आणि चमकदार बनवते. केसांची लांबीही वाढते. कांद्याचा रस हा आपल्या मेंदूतील र’क्ताभिसरण वाढवतो म्हणून एका कांद्याचा रस या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि आता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण शाम्पू केसांना लावतो त्याच प्रकारे हे मिश्रण देखील केसाच्या मुळापासून ते केसाच्या टोकापर्यंत लावायचे आहे आणि व्यवस्थित रित्या मसाज करायचे आहे.

हे वाचा:   तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने, होणारा फायदा ऐकून तुम्ही चकित व्हाल, आरोग्य दहापट सुधारेल.!

त्यानंतर केस धुवून टाकायचे आहेत. या घरगुती उपायाच्या एका वापरामुळे तुमचे केस चमकदार होतील सोबतच तुमचे केस गळणे देखील थांबेल आणि हळूहळू केस वाढायला लागतील. एका वापरानंतर तुमच्या त्वचेवर बेबी हेअर आलेले दिसून येतील याचा अर्थ हा उपाय तुमच्या उपयोगाचा आहे. हे तुम्हाला दिसून येईल. सोबतच यामध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी या घरगुती असल्यामुळे आणि रोजच्या वापरातील असल्यामुळे सोबतच औषधी असल्यामुळे त्याचा आपल्या केसांवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही उलट यामुळे फायदाच होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.