मूळव्याध पूर्णपणे बरा करतो हा सोपा घरगुती उपाय, मुळव्याधाची ठणक जागेवर थांबेल.!

आरोग्य

अनेक वेळा कितीही उपाय केले तरी काही समस्या या बऱ्या होत नसतात. असा एक आजार आहे तो म्हणजे मूळव्याध. मूळव्याधीला काहीही केले तरी बरे होत नसते. शरीरामध्ये उष्णता वाढल्यास देखील काही आजार निर्माण होत असतात. अशा वेळी शारीरिक नुकसान खूप जास्त प्रमाणात होत असते. शरीरातील उष्णता कमी करून मुळव्याध पूर्णपणे कमी करणारा हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करावा.

हा उपाय केल्याने शारीरिक उष्णता कमी होईल. या बरोबरच मूळव्याध देखील पूर्णपणे बरा होईल. आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही पदार्थ लागणार आहे. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही हे पदार्थ सहजपणे बाजारामध्ये उपलब्ध होत असतात. आपण आजच्या या लेखात हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे व त्याने किती फायदे होतील हे पाहणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दूध. दूध हे गाईचे असेल तर अतिशय उत्तम राहील. यासाठी आपल्याला साधारणपणे दोन कप दूध घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे ते सुके अंजीर. सुके अंजीर हे सहजपणे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळून जात असते. याचे शरीरासाठी खूप फायदे सांगितले जातात.

हे वाचा:   फक्त सातच दिवसात डोळ्यावरच्या चष्म्याचे काम तमाम होईल, फक्त एक चमचा रोज रात्री घ्या.!

आपल्याला या उपायासाठी लागणारा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम. बदाम आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशिर असतात हे सांगण्याची गरज नाही. बदाम आपल्याला साल काढलेले लागणार आहे. यासाठी आपण पाच बदाम घ्यावे व हे बदाम पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवावे व सकाळी याची सर्व साल काढून घ्यावी. अशा प्रकारचे बदाम या उपायासाठी लागणार आहे.

साल कढलले हे बदाम आपल्याला मिक्‍सरच्या साहाय्याने किंवा किसनी च्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहे. आपण जी सुकी अंजिरे वापरणार आहोत ती चांगल्या प्रकारे पाण्याने धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर एक स्वच्छ पातेले घ्यावे. त्यानंतर या मध्ये जे आपण दूध घेणार आहोत ते टाकावे. यामध्ये आपण जो बदामाचा कूट बनवला आहे तो टाकायचा आहे.

हे वाचा:   भेंडीच्या सेवनानंतर हे पदार्थ खाल्ले आणि शरीरामध्ये झाले असे काही भयंकर बदल.! आयुष्यात चुकूनही हे पदार्थ खाण्याची चुकी करू नका.!

त्यानंतर यामध्ये शेवटचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे अंजीर. अंजिराचे आपल्याला बारीक तुकडे करून टाकायचे आहे. अंजीर चांगल्या प्रकारे उकळू द्यावे त्यानंतर याला थंड होऊ द्यावे व ग्लासामध्ये काढून दूध व अंजीर एकत्र सेवन करावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *