जर कधी चवलाच कुत्रा तर हे पाच काम झटपट करावे, प्रत्येकाने नक्की वाचा, खूप उपयोगी पडेल.!

आरोग्य

मित्रांनो कधीकधी अनपेक्षितपणे आपल्या सोबत किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत काही अप्रिय घटना घडतात. या परिस्थितीमध्ये आपण गांगरून गेल्याने नेमके काय करायचे हे माहीत नसते. त्यापैकी एक अनपेक्षित घटना म्हणजे कुत्रा चावणे. तुम्ही कुत्र्याला घाबरा किंवा ना घाबरा कुत्रा चावला असता प्रथम तुम्ही पुढील प्रमाणे पाच काम नक्की करावेत. कुत्रा चावल्यामुळे निधन झाल्याच्या बऱ्याच घटना तुम्ही वाचल्या असतील.

आपण अनेक प्राण्यांना घाबरतो. ते विषारी की बिनविषारी हे आपल्याला माहीत नसते. आपल्या आजूबाजूला रस्त्यावरती अनेक ठिकाणी कुत्र्याचे प्रमाण भरपूर असते. खूप जणांच्या घरात कुत्रा पाळलेला असतो. ज्यांच्या घरी पाळीव कुत्रा नाही त्यांचा ही सामना रस्त्यावरील कुत्र्यांशी नेहमीच पडतो. आणि आपल्याकडे रस्त्यावर भुंकणाऱ्या फिरणारे कुत्र्यांची कमी नाही. अशा मध्ये कुत्रे चावले असता तुम्ही काय करावे?

सगळ्यात आधी तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही याबद्दल ऐकलं असेल कोणत्या कुत्र्याने जर तुम्हाला चावल असेल तर तुम्हाला 14 इंजेक्शन घ्यावे लागतात. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा उपाय फार जुना आहे. आजकालच्या ऍडव्हान्स जमान्यामध्ये तुम्हाला 14 इंजेक्शन घेण्याची बिलकुल गरज नाही. हो इंजेक्शन आजही घेतले जातात पण त्यांची संख्या तीन ते चार आहे.

काही लोकांना पाच इंजेक्शनही लागू शकतात. ही गोष्ट त्या कुत्र्याने किती खोलवर जखम केली आहे त्यावर अवलंबून आहे. कुत्रा चावल्यावर फक्त खरचटले असेल तर तीन इंजेक्शन वर काम होते. पण जखम खोलवर असेल तर मात्र यांची संख्या वाढत जाते.अस यासाठी की जो डोस पूर्वी 14 इंजेक्शन मध्ये दिला जायचा तोच डोस आता चार ते पाच इंजेक्शन मध्ये वाटून दिला जातो.

हे वाचा:   सोन्याहूनही मौल्यवान आहे ही एक वनस्पती, जिथे दिसेल तिथून घेऊन या.!

यामुळे आपली या उपायची लांब लचक प्रक्रियेतून सुटका होते. वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे अशी खूपशी असरदार औषध बाजारात उपलब्ध आहेत ज्यामुळे लवकर काम होते. मित्रांनो अशी खूप असे लोक आहेत जे कुत्रा चावल असता गंभीरतेने घेत नाहीत किंवा डॉक्टर कडे जाऊन इंजेक्शन ही घेत नाहीत. या चुकीमुळे तुमचा जीव ही जाऊ शकतो.

काही कुत्र चावल्यामुळे आपल्या शरीरात इन्फेक्शन जास्त होते. कुत्र्या कडे पाहून हे आपल्याला समजत नाही की ते चावल्यावर किती गंभीर स्वरूपाचे इन्फेक्‍शन होऊ शकते. जखम पाहून ही याचा अंदाज लावता येत नाही. तेव्हा कुत्रा चावल्यावर अंगावर ती न काढता तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे. पण बऱ्याचदा वेळेत उपचार मिळू शकत नाहीत असेही होते. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही इन्फेकशन पसरण्यापासून रोखू शकता.

ज्या जागी कुत्र चावले आहे तो भाग साफ पाण्याने साफ करून घ्या ज्यामुळे त्यावर बॅक्टरिया लागण्याची शक्यता कमी होते. दुसरं कामं तुम्हाला हे करायचे आहे की ज्या भागावर कुत्रा चावला आहे त्या भागाला तुम्ही दाबायचे नाही. जखमे मधून रक्त येत असेल तरीही ते थांबवण्याचा प्रयत्न करू नका. वाहणाऱ्या त्या रक्तामधून बॅक्टेरिया किंवा बाकीचे इन्फेक्शन असणाऱ्या गोष्टी वाहून जातात.

हे वाचा:   पुरुषांसाठी आनंदाची बातमी.! जगात असा कोणताच आजार नसेल जो यामुळे ठीक होऊ शकत नाही.! अनेक डॉक्टर करतात कौतुक.!

तिसरे काम म्हणजे आपल्या घरात कोणतीही अँटिबायोटिक क्रीम पडलेली असते ती त्या जखमेवर तुम्ही कापसाच्या मदतीने लावायची आहे. चौथं काम म्हणजे त्या जखमेवर हलक्या हाताने सुती कापड गुंडाळावे. असं केल्याने तुमचे इन्फेक्शन बाहेरची हवा या जखमेला लागत नाही. या गोष्टी तर तुम्हाला स्वतःला करायचे आहेत त्यामुळे इन्फेक्शन पसरवण्यात पासून वाचाल.

आपण गोष्टी काहीवेळा पुरत्या थांबवू शकतो. परंतु पाचवे आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती डॉक्टरांकडे जाणे. त्यांच्या सल्ल्याने इंजेक्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुत्रा चावल्यानंतर जे विषारी घटक आपल्या शरीरात जातात त्यावर हे इंजेक्शन बनवलेले असतात. इंजेक्शन आपल्या शरीरात गेल्यानंतर ते विषारी घटक आपल्या शरीरातून निघून जायला सुरुवात होते.

अन्यथा आपल्या पूर्ण शरीरात इन्फेक्शन होऊन आपल्या मृ’त्यूही होऊ शकतो. तेव्हा वर सांगितलेले प्राथमिक उपचार तुम्ही स्वतः कराच पण डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे तेव्हा काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *