केवळ एकदा चेहऱ्याला लावा, चेहरा दुधापेक्षा जास्त गोरा होईल, लोक बघून हैराण होतील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक असा नैसर्गिक व घरगुती उपाय आणला आहे की ज्यामुळे तुम्ही आपल्या चेहऱ्यावरचा काळेपणा दूर करू शकता. मुरुमांचे डाग, पुटकुळ्या, सुरकुतलेली त्वचा यांपासून सुटका होईल. चेहरा तुम्ही बनवू शकाल उजळ, नितळ, सतेज आणि तजेलदार. त्वचेवरील पोर्स मध्ये असणारी सर्व घाण निघून जाईल. तुमचा चेहरा अगदी नैसर्गिकरित्या गोरा होईल.

मित्रांनो मुलगा-मुलगी लहान-मोठे वयस्कर कोणत्याही वयाची व्यक्ती हा उपाय करू शकतात. सुंदर दिसणं गोर दिसणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जन्मतःच काही गोष्टी मिळाल्या नसल्या तरीही काही उपाय करून आपण सुंदर व गोरे नक्कीच दिसू शकतो. या उपायासाठी लागणाऱ्या सर्वच घटकांची उपलब्धता ही तुमच्या आसपास सहज होईल. अत्यंत सोपा आणि नैसर्गिक, खिशाला परवडणारा हा उपाय आहे. एक अंड घ्या.

हे वाचा:   कारखान्यातून तुमच्या दारात दूध कसे येते माहिती आहे का.! शेतकऱ्याच्या दारातून आलेल्या शुद्ध दुधावर केली जाते अशी काही प्रक्रिया.!

अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनीज आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यात मदत होते. चेहऱ्याची त्वचा टाइट होते. आता दोन फणसाची मध्यम आकाराचे पाने घ्या. फणसाची पाने तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतील. फणसाच्या पानांमध्ये चे गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा सतेज बनते.

ती दोन पानं वाटून थोडस द्रव रुपात पेस्ट बनवून घ्या. त्यात एक चमचा कोरपड गर घाला. त्यात एक चमचा अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून त्यात मिक्स करावा. नंतर एक चमचा हळद घाला. असे हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे वापराल तेव्हाच तुम्हाला फरक जाणवेल. चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

आपण बनवलेले हे मिश्रण चेहऱ्यावरती हलक्या हाताने सुमारे पाच मिनिट मसाज करत लावावे. याचा वापर एक दिवसा आड करावा. या नैसर्गिक उपायामुळे तुमच्या चेहऱ्याला कुठलेही नुकसान नाही. तुमचा चेहरा गोरा नितळ सतेज होईल. वरील माहिती आवडल्यास नक्की प्रयोग करून पहा आणि आपल्या प्रियजनां सोबत शेअर करा..!

हे वाचा:   पाठदुखीचा त्रास असेल तर याहून सोपे औषध नाही.! अनेक लोक कंबर आणि पाठीला वैतागले असतील त्या लोकांसाठी खास आहे हा उपाय.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *