हिच ती घराशेजारची संजीवनी वनस्पती, सर्व प्रकारचे त्वचारोग, 20 प्रकारचे आजार तात्काळ बंद करते…!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींना त्वचे संबंधित चे वेगवेगळ्या प्रकारचे रोग पाहायला मिळतात. यात खरूज, नायटा, गजकर्ण, इसब, सोरायसिस किंवा इतर त्वचे संबंधीच्या तक्रारी असतील या सर्व तक्रारींवर आपल्या घरा शेजारील एक वनस्पती अत्यंत फायदेशीर ठरते. एकच वेळेस या वनस्पतीचा वापर केला असता लगेचच तुम्हाला फरक जाणवेल.

हि अत्यंत महत्त्वाची वनस्पती त्वचारोगासाठी संजीवनी ठरली आहे. या वनस्पतीच्या वापराने कसल्याही प्रकारचा खोकला कफ असेल यावर ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी या वनस्पतीचा वापर केला आहे. बऱ्याच जणांना याचे औषधी आयुर्वेदिक गुणधर्म माहीत नाहीत.

या वनस्पतीला घाणेरी, टणटणी किंवा बुगडी असेही म्हणतात. या वनस्पतीची वाळलेली पाने आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. टणटणी चे वाळलेली आणि काही ताजी पाने एकत्र करून जाळा. राख मिळेल, त्यामध्ये शुद्ध गाईचे गोमूत्र घाला.

हे वाचा:   या तीन राशीचे नशीब फिरले, 132 वर्षानंतर आला महासंयोग, पुढील दहा वर्ष कायम असेल राजयोग.!

ते मिश्रण एकत्र करा. या मिश्रणामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल गुणधर्म किती तरी पटीने अधिक असतात. हे मिश्रण त्वचा रोगामधील कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असुदे त्यावर तुम्ही लावा. त्वचेला आलेला कोरडेपणा सुद्धा जाईल. रात्री झोपताना हे मिश्रण तुम्ही लावा. सकाळी उठल्यावर याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल.

सलग सात ते पंधरा दिवस हा उपाय तुम्ही केल्यास कोणत्याही प्रकारचा त्वचारोग हा समूळ नष्ट होतो. वारंवार होणारा खोकला- कफ लहानांना किंवा मोठ्यांना होऊ दे यामध्ये सर्वांना हि या वनस्पतीच्या उपायाने फरक पडतो. टणटणी चे हिरवीगार पाने स्वच्छ पाण्याने मीठ टाकून धुवावेत.

कात विड्याच्या पानांमध्ये टाकून जसा खातो त्याचप्रमाणे टणटणी च्या पानांमध्ये थोडासा खात घालून ते पान चावून चावून खावे. येणारा रस गिळावा. त्यानंतर कोमट पाणी पिऊन झोपावे. सकाळी उठल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय सलग तीन ते सात दिवस करावा. सगळ्या प्रकारचे खोकल्याला पूर्णविराम मिळेल.

हे वाचा:   आंब्याचे अति सेवन पडू शकते महागात.! बघा यामुळे तुम्हाला काय सहन करावे लागू शकते.! विचार करूनच खावे आंबे.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *