नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. जाणून घ्या पो’स्टमार्टम कसे केले जाते? पो’स्टमार्टम याविषयी तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. याविषयी ऐकण जितके नॉर्मल आहे तितके हे बघणे नॉर्मल नाही. कारण पो’स्टमार्टम सारखे प्रक्रिया बघण्यासाठी मनुष्याला खूप मोठे धैर्य असावे लागते. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की पो’स्टमार्टम नेमका होतो कसा?
सगळ्यात पहिले आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पो’स्टमार्टम ही अजिबात सोपी प्रक्रिया नाही. पो’स्टमार्टम करण्याचा मूळ हेतू म्हणजे मृ’त व्यक्तीचे म’रण्याचे कारण आणि नेमके वेळ माहीत करून घेणे. मृ’त्यूचे कारण नैसर्गिक होते की आ’त्महत्या होते की मृ’त्यू पाठी मागे कोणाचा हात आहे. पो’स्टमार्टम करते वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे बॉडी नेहमी सारख्याच पोझिशन मध्ये मिळत नाही.
असं होऊ शकतं ज्या बॉडीचे पो’स्टमार्टम करायचे आहे ती बॉडी भयंकर अ’पघातातून आलेली असेल. ज्यामुळे त्या शरीराला व्यवस्थित अनालाइज करणे अवघड होते. आणि समजा नॉर्मल शरीर असले तरीदेखील पो’स्टमार्टम मेल्यानंतर दोन ते तीन दिवसात झालेच पाहिजे. अन्यथा त्यानंतर बॉडी डिकम्पोज होणे सुरू होते. आणि यानंतर मृ’त व्यक्तीचे म’रण्याचे कारण समजणे अवघड होते. जेव्हा कधी पहिल्यांना पो’स्टमार्टम करण्यासाठी बॉडी येते त्यावेळी त्या शरीराचा बाह्य अभ्यास निरीक्षण करून केला जातो.
ज्यामध्ये ज्या अवस्थेत शरीर आले आहे त्याच अवस्थेत पहिल्यांदा फोटो घेतले जातात. कारण त्यानंतर शरीरावरील व्रण आणि निशान बघितले जाऊ शकतात. त्यानंतर रक्त आणि नखांचे सँपल घेतले जातात. आणि त्यांची तपासणी करण्यासाठी पुढे पाठवले जातात. रक्ता सोबतच डोळ्यांचे पाणी आणि केस देखील परीक्षणासाठी पुढे पाठवले जातात. यामुळे शरीरातील अल्कोहोल लेव्हल किंवा ड्रग्स बद्दल कळू शकते.
यासोबतच बॉडीचा सर्व फिंगर प्रिंट्स एकत्रित गोळा करून घेतले जातात. बॉडी जास्त प्रमाणात डिकम्पोज झाली असेल तर डॉक्टर हाताची स्किन वेगळी काढतात. काही वेळा बॉडीचा एक्स-रे देखील केला जातो. ज्यामध्ये कोणते हाड तुटले असेल तर त्याचा शोध लागू शकतो. कोणाला गोळी लागली असेल तर त्याचा देखील शोध लागू शकतो. त्यानंतर आतील अभ्यासासाठी पुरुषांचे शरीर Y आकारात तर स्त्रीचे शरीर U आकारात कट केले जाते.
त्यानंतर हृदय, किडनी, जठर यांना क’ट लावून बाहेर काढले जाते. खरंतर पो’स्टमार्टम मध्ये हात आणि पाय यांचे जास्त गरज नसते. जरुरी अवयवांचे वजन केले जाते. यावरूनच मृ’त शरीराच्या मृ’त्यूच्या वेळेचा अंदाज बांधता येतो. अगदी खूप गरज पडल्यास बॉडी मधून मेंदू काढला जातो. मृ’त व्यक्तीला वि”ष देऊन मारले असा अंदाज असेल तर डॉक्टर पुढे अजून तपासण्या करतात. पो’स्टमार्टम झाल्यानंतर अनेकदा पुन्हा ते अवयव जागच्या जागी लावून शरीर शिवले जाते.
परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसेल तर ते अवयव साठवले जातात. पुढे कोर्टामध्ये केस वगैरे सुरू असेल तर हेच अवयव पुरावे म्हणून वापरले जातात. असे अवयव फॉर्मलीन नावाच्या द्रवामध्ये साठवले जातात. हा एक वैद्यकीय क्षेत्रात मोठा फायदा देणारा घटक आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.