मित्रांनो माणसांमध्ये पहिलं लक्ष जातं ते व्यक्तीच्या हसण्याकडे फनी मनमोकळेपणाने हसताना दिसतात ते आपले दात. परंतु कोणाची नजर आपल्या पिवळ्या दातांवर पडली आता तर त्यांना असे वाटते की आपण आपल्या दातांची सफाई करत नाही किंवा आपण बिडी तंबाखू सिग्रेट यांसारख्या वाईट गोष्टींचे सेवन करतो. अशा प्रकारच्या घाण दातांमुळे तुम्ही मनमोकळेपणाने हसू शकत नाही आणि सतत तुम्हाला दात लपवावे लागतात.
तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. परंतु घाबरू नका आजचा हा उपाय केवळ मिनिटांमध्येच तुमचे दात सफेद आणि चमकदार बनवेल. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत ताजी पेरूची दोन तीन पानं. तुमच्या आजूबाजूला पेरूचे झाड सहज उपलब्ध असेल. दातांची पूर्णपणे निगा राखण्यासाठी पेरूची पाने फायदेशीर असतात कारण यामध्ये अँटी प्लांक गुणधर्म असतात. ज्यामुळे दातांवर जमणारे प्लांक म्हणजेच पिवळेपणा कमी करतो.
दातांची गेलेली चमक परत येते. पेरूची दोन-तीन पाने बारीक चिरून मिक्सर ग्राइंड करून घ्या. अर्धा चमचा पेस्ट एका बाउल मध्ये काढावी. या उपायासाठी पुढील घटक लागणार आहेत ते म्हणजे लिंबू. अर्धा चमचा लिंबाचा रस पेस्ट असलेल्या बाऊलमध्ये टाका. पुढे यात अर्धा चमचा बेकिंग पावडर घाला. लक्षात ठेवा बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर..! या तीनही गोष्टी चमच्याने नीट मिक्स करून घ्या. मिश्रण फसफसू लागेल.
त्यानंतर यामध्ये कोणतीही टूथपेस्ट अर्धा चमचा घाला. आम्ही कोलगेट वापरण्याचा सल्ला देऊ. आता या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चमच्याने एकत्रित करा. या पेस्टच्या मदतीने दातांवर जमलेले घाण आणि पिवळेपणा होईल काही मिनिटातच दूर.. आता पाहूया त्याचा वापर कसा करायचा? यासाठी ब्रशने पेस्ट आपल्या दातांवर लावा. पहिल्यांदा हा उपाय करतेवेळी पाच मिनिटांसाठी करावा.
नेहमी दात घासतो त्याच पद्धतीने ब्रश करावा. दुसऱ्यांदा हा उपाय करतेवेळी फक्त तीन मिनिटे करावा. त्यानंतर पाण्याने गुळण्या करुन तोंड स्वच्छ धुवा. उपाय करतेवेळी हे लक्षात ठेवा याचा उपयोग हिरड्यांवर करू नका. पहिल्याच उपायामध्ये तुम्हाला खूप चांगला फरक दिसून येईल. दातांना एक वेगळीच चमक येऊ लागेल. एक आठवड्यातच तंबाखू आणि बिडीने दातांवर पडलेले निशाण देखील गायब होतील. तुम्हाला मिळतील सफेद आणि चमकदार दात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.