फक्त सातच दिवसात डोळ्यावरच्या चष्म्याचे काम तमाम होईल, फक्त एक चमचा रोज रात्री घ्या.!

आरोग्य

बडीशेप चा हा अद्भुत फायदा-उपाय केल्याने डोळ्यांची दृष्टी तेज होईल, डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर जाऊन १५ पटीने नजर सुधारेल. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक पुस्तक अष्टांग ह्रदयम व चरक सम्हिता च्या माध्यमातून २५०० वर्षांपूर्वी केल्या जाणाऱ्या प्रयोग बद्दल सांगणार आहोत. जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्याच्या संबंधित आहे. जेवणानंतर बडीशेप आपण सर्वच खातो.

तुमचं वय कितीही असुदेत चष्मा लागणे, कमी दिसणे, नजर कमजोर होणे यासारख्या समस्या घराघरात लहान्यांपासून वयस्करांना ही आहेत. बघुयात बडीशेप (सौंफ/fennel seeds) चा प्रयोग कसा करायचा? फक्त बडीशेप च्या वापराने दृष्टी ठीक होत नाही तर अजून दोन गोष्टी यासोबत लागतात. जे उपाय सांगणार आहोत अगदी तसेच तंतोतंत तुम्हाला रोज करायचे आहेत.

हिरवी बडीशेप एक चमचा घ्या. लोखंडी चपातीच्या तव्यावर मंद आचेवर ही बडीशेप फिकट हिरवा रंग होई पर्यंतच भाजून घ्या. जळता कामा नये. भाजल्यानंतर मिक्सर मधून बारीक पावडर बनवावी. रात्री झोपताना ४ बदाम पाण्यात भिजवावे. सकाळी बदामाची सालं काढा. आणि मिक्सरवर फिरवून बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यात बडीशेपची केलेली पावडर आणि शुद्ध काळा सैंद्रीय गूळ १ ग्रॅम (शक्यतो पिवळा गूळ घेऊ नये.)

हे वाचा:   कोण म्हणते की तीळ आणि म्हस कायमची जात नाही.! त्यासाठी करावा लागतो असा उपाय.! कुठल्याही ठिकाणी असू द्या म्हस जाणार म्हणजे जाणार.!

असे घालून मिक्सर वर पुन्हा बारीक करावे. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही सकाळी उठून सेवन केल्या आणि पुढे काही डोळ्यांसाठी व्यायाम सांगणार आहोत ते केल्यास डोळयांच्या सर्व समस्या होतील गायब. डोळ्यांना कोणतीही त्रास नसेल आणि तुम्हाला कोणताही डायबेटीस-रक्तदाब कोणतीही तक्रार नसेल तरीही तुम्ही हा उपाय केल्याने भविष्यात तुम्हाला कोणतीही समस्या येणारच नाही. ‘Prevention is better than cure’ नाही का? याच कोणताही नुकसान नाही.

या उपाय करताना तुम्ही मधुमेही असाल तर यातून गूळ हटवा किंवा प्रमाण अगदी कमी करा. याचे लहान मुलांना एक चमचा मोठ्यांना दोन चमचे असे प्रमाण होय. हे तुम्ही हलक कोमट पाणी किंवा गायीच्या दुधासोबत घेऊ शकता. हा उपाय करण्याआधी तुम्हाला एक व्यायाम करायचा आहे हे विसरू नका. सकाळी उठून अनवाणी पायांनी हिरव्या गवतावर,नसल्यास मातीवर दररोज कमीतकमी अर्धा तास चालावे.

हे वाचा:   सततचे वाहणारे नाक खूप परेशान करते का.? अशा वेळी झटपट करायचे हे दोन कामे.! कधीही सर्दी झाली की या दोन गोष्टी लक्षात असू द्या.!

यामुळे एक्यूप्रेशर पॉईंट कार्यरत होऊन रक्ताभिसरण सुधारते. डोळयांना हे खूपच फायदेशीर असते. रात्री झोपताना सलग तीन ते चार आठवडे तळपायांना मोहरीच्या तेलाने मालिश जरूर करावी. यामुळे सुद्धा एक्युप्रेशर पॉईंट कार्यरत होऊन डोळ्यांची दृष्टी सुधारते. हे प्रयोग दररोज सोबत करा.१००% खात्री आहे तुमच्या डोळ्याना फायदा नक्की होईल. सोबतच व्हिटॅमिन A च्या गोष्टींचे जसे की गाजर, पपई इत्यादी,आहारातील प्रमाण वाढवावे.

लवकर परिणाम दिसून येईल. सुनेत्रा ही एक प्रक्रिया ईशा फाउंडेशन द्वारे शिकवली जाते. त्याचा ही फायदा होतो. आज दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *