शरीरातील हे १८ रोग मुळापासून नष्ट करतात या बिया, फक्त लोक खाताना करतात ही चूक.! खूपच फायदेशीर माहिती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्या सोबत अशा सुपरफूड बद्दल माहिती शेयर करणार आहोत की, ज्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक रोग मुळापासून नष्ट होऊ शकतात. जाणून घेऊ कोणते आहे ते सुपरफुड आणि कशाप्रकारे कोणत्या आजारांमध्ये आपल्याला होतो फायदा.! आज आम्ही तुम्हाला जवसाच्या बियांचे सेवन करण्याचे शरीराला होणारे फायदे सांगणार आहोत.

सगळ्यात आधी रोगाचे येते ते म्हणजे डायबिटीस. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास डायबेटिस होतो. दोन चमचे जवसाचे नियमित सेवन दूर ठेवू शकतो डायबिटीस. थंडीच्या दिवसात तर जवसाचे सेवन नक्की केले पाहिजे. जवस प्रकृतीने गरम असतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे आपल्या शरीराला उपयोगी ठरते. हाडांचे सांधे दुखणे असू दे किंवा सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील जवस वापरले जाते.

तुम्ही जर केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर जवस पावडर बनवून यात दही मिसळून हेयर पॅक बनवून लावा. टकल्यावर देखील उगवतील केस इतके फायदेशीर आहेत जवसाच्या बिया. त्वचावरील पिंपल्स डाग होतील दूर. केस त्वचा साठी कोणत्या वरदानापेक्षा कमी नाहीत जवस! डोळ्याची दृष्टी कमजोर झाले असल्यास रोज दोन चमचे जवस अवश्य खा.

हे वाचा:   जे लोक चहा पिल्यानंतर या गोष्टीचे सेवन करतात त्या लोकांनी नक्की वाचा; चहा पिल्यानंतर या वस्तूंचे सेवन करणे असते अत्यंत घातक.!

भाजून खा. पाण्यात भिजवून खा. किंवा जवसाची पावडर बनवून त्याचे सेवन करा. रात्रभर तुम्ही एक चमचा जवस पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी उठून हे पाणी चांगले गरम करा आणि पिण्याजोगे झाल्यावर प्या. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते, जे आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करते. फार कमी शाकाहारात ओमेगा 3 हा घटक असतो. गुणांचा भांडार आहे जवस.

यामध्ये प्रथीन, कॅल्शियम, लोह, झिंक, फॉस्फरस यांचे मुबलक प्रमाण असते. वजन कमी होते फटाफट. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ राहते. दुसरी पद्धत, जवस हलकेसर मंद आचेवर भाजून घ्या. भाजून ठेवलेले हे जवस हवाबंद डब्यात साठवून ठेवा. छोटे मुलं एक चमचा तर ३०-४० वय असलेल्यानी दोन चमचा याचे नियमित सेवन चावून चावून केले पाहिजे.

अनेक घरामध्ये जवसाची चटणी देखील बनवून आवडीने खाल्ली जाते. बरेच जणांना हे चावून खाता येत नाही किंवा त्रासदायक ठरते यासाठी अशाप्रकारे जवस भाजून त्याची मिक्सरवर बारीक पावडर बनवून घ्या. ही पावडर दोन चमचे गरम पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्या. महिन्यापेक्षा जास्त जवसाची पावडर बनवू नका. लवकर खराब होते.

हे वाचा:   पो'स्टमार्टम कसे केले जाते? पो'स्टमार्टम करताना शरीरातला कोणता भाग काढला जातो.! अनेक लोकांना नाही याबाबतची माहिती.!

रोज जेवणानंतर बडीशेप आणि जवस एकत्र खा. अर्धी वाटी जवस आणि अर्धी वाटी बडीशेप भाजून घ्या. अशा प्रकारे जवसावाली बडीशेप तुम्ही जेवणानंतर खा. पोटा संबंधित सर्व विकार होतील गायब. त्वचा होईल चमकदार आणि दीर्घ काळापर्यंत तुम्ही दिसाल तरुण. पोट भरलेले राहते आणि आपण जास्त खाण्यापासून वाचतो…!

वाढत्या वयाचे सर्व आजार होतील गायब. म्हणूनच जवसाला सुपरफूड म्हणतात. अशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तेंव्हा ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत नक्कीच शेयर करा आणि त्यांचा देखील फायदा होऊद्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *