ताकदीचा खजाना आहे हे पदार्थ, मांसाहार पेक्षा दहापट ऊर्जा असते या पदार्थात, फक्त अशाप्रकारे सेवन करायला हवे.!

आरोग्य

आता कधीच शरीरात कॅल्शियम ची कमी, थकवा, कमजोरी होणार नाही. आजवर चने खाण्याचे फायदे तुम्ही ऐकन असाल परंतु या पद्धतीने चने खाणे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतात. म्हणजे चने तेच परंतु खाण्याची पद्धत बदलली की त्याचा फायदा कितीतरी अधिक पटीने होईल. जाणून घेउ चने /हरभरे/ फुटाणे खाण्याचे फायदे आणि पद्धती यांबद्दल…

शाकाहारी प्रकराच्या आहारामध्ये हरभऱ्याचे सेवन अत्यंत पौष्टिक मानले जाते. हरभऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर हे प्रामुख्याने अन्न पचवण्याचे काम करते. भिजलेले चने खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते. चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते,जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारामध्ये हरभऱ्याचे प्रमाण वाढवावे.

चन्यामध्ये बुटीरेट ऍसिड असते. जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. डोळ्यांसाठी चन्यामध्ये कॅरोटीन हा घटक आहे जो प्रामुख्याने डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतो व आपल्या डोळ्यांची निरोगी क्षमता टिकते. शरीरात रक्ताची कमी आहे तअशा लोकांनी रोज सकाळी एक वाटी भिजवलेले चणे खाल्ले पाहिजेत. त्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यात आपली मदत होते.

हे वाचा:   केस इतके काळे होतील की त्याला पुन्हा काळे करायची गरजच उरणार नाही.! आयुष्यात एकदा तरी करून बघा हा केस काळे करण्याचा उपाय.!

चण्यामध्ये व्हिटॅमिन-ए, बी आणि व्हिटॅमिन-ई आढळतात जे केसांना निरोगी आणि मजबूत ठेवतात. त्यामुळे दररोज सकाळी मोड आलेले चने खाल्ले पाहिजेत. याशिवाय उसळ बनवून देखील भाजी म्हणून तुम्ही याचे सेवन करू शकता. रोज सकाळी ५० ग्रॅम भाजलेले चने म्हणजे फुटाणे चावून खाल्ल्याने तोंडाला चव तर येतेच शिवाय पुरुषांच्या ताकदीत कमालीची वाढ दिसून येते.

फुटाणेला गरिबांचे बदाम म्हणलं जाते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. नपुसंकता होईल दूर वीर्य वाढवते, लघवी संबंधित सर्व तक्रारींवर अत्यंत फायदेशीर आहेत हरभरे. दररोज भाजलेले चणे म्हणजेच फुटाणे खाल्ल्याने मधुमेह रोग्यांची साखर नियंत्रणात राहते. याशिवाय रात्री झोपताना फुटाणे सोबत एक ग्लास गरम दूध पिल्याने नस, श्वसन संबंधीचे अनेक रोग बरे होतात.

हे वाचा:   सर्दी खोकल्याच्या साथी पासून मिळेल कायमचा आराम.! फक्त पाच मिनिटे करा हा उपाय.! सर्दी खोकला झटपट होईल बरा.!

केसं आणि त्वचेवर चमक येण्यासाठी एक मूठ फुटाणे सोबत एक छोटा तुकडा गुळाचा रोज खावा. तूर्तास इतकेच.. आशा आहे हरभरे/ चणे/फुटाणे यांबद्दल फायदे आणि सेवन करण्याची पद्धती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. हि माहिती तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *