एक पेन्सिल डोळ्यावरचा चष्मा काढून टाकेल.! नेमका कसा करावा पेन्सिल चा वापर नक्की जाणून घ्या.!

आरोग्य

आज आम्ही तुम्हाला फक्त एक रुपया मध्ये डोळ्यांवरील चष्मा दूर करण्याचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. आता हे वाचल्या नंतर तुम्हाला कदाचित हसायला देखील येईल परंतु हो अगदी हे खरं आहे. आजच्या लेखामध्ये आपण एक रुपया मध्ये डोळ्यांवर चष्मा दूर करण्याचा रामबाण उपाय जाणून घेणार आहोत, त्याच बरोबर हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांची नजर तेज देखील होणार आहे.

हल्ली आपल्यापैकी अनेक जण घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून तासन्तास कम्प्युटर, लॅपटॉप मोबाईल वर काम करत असतात. दिवसभर स्क्रीन समोर काम केल्याने आपल्या डोळ्यांना थकवा जाणवतो. बहुतेक वेळा आपले डोळे थकून जातात. हळूहळू डोळ्यांची नजर कमी होऊन जाते. अनेकाना रात्री दिसत देखील नाही रातांधळेपणा सतावतो, अशावेळी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव आहे. जर आपण या अवयवाची काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात पण आपण हलगर्जीपणा केला तर डोळे देखील तुमचे कायमस्वरूपी जाऊ शकतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या समस्या भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून आज आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

आजच्या लेखामध्ये आपण ॲक्युप्रेशर चे असे काही पॉईन्ट जाणून घेणार आहोत. या पॉईंट च्या मदतीने आपल्या चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी कमी होईल तसेच डोळ्याची नजर देखील वाढणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पेन्सिल घ्यायची आहे, म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला आपण एक रुपया मध्ये हा उपाय करणार आहोत असे म्हटले होते. जर तुमच्याकडे पेन्सिल नसेल तर एखादी टोकेरी वस्तूदेखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता.

हे वाचा:   सकाळी भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूत नेमके काय होते माहिती आहे का.? मुलांना बदाम खायला देण्याआधी हे नक्की वाचा.!

परंतु हा उपाय करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या वस्तूचा आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स असतात. जर आपण ते पॉइंट व्यवस्थित ओळखले आणि त्यांच्यावर जर विशिष्ट प्रक्रिया केली तर आपण ॲक्युप्रेशर प्रक्रियेच्या माध्यमातून देखील आपल्या शरीरातील वेदना पूर्णपणे दूर करू शकतो.

आजच्या लेखामध्ये आपल्या शरीरातील सगळ्या वेदना दूर करण्यासाठी आपण ॲक्युप्रेशर सगळ्या समस्या दूर होऊन तुमची नजर देखील वाढणार आहे, यासाठी आपल्याला घ्यायची एक पेन्सिल. ही पेन्सिल आपल्याला आपल्या हाताच्या तळव्या मध्ये म्हणजेच आपली जी दोन बोटे आहेत त्या दोन बोटांच्या मधो मध जे पॉईंट आहे त्या पॉईंटवर पेन्सिल ठेवायचे आहे. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज पॉईंट दाबून कार्याने पेन्सिल फिरवायची आहे.

असे आपल्याला दहा वेळा करायचे आहे, असे केल्याने तुमचे पॉईंट्स दापले जातील व तुमच्या डोळ्यांच्या ज्या काही नसा आहेत त्या मोकळ्या होतील. डोळ्यांच्या नसातील रक्तप्रवाह देखील सुरळीत होईल, असे आपल्याला प्रत्येक दोन बोटांच्या मध्ये असणारे जे पॉईंट आहे त्या पॉईंटवर पेन्सिल ठेवून आपल्याला पॉईंटवर प्रेशर द्यायचा आहे त्यानंतर आपल्या हाताचा अंगठा वरील जो भाग आहे व त्याच्या खाली ज्या रेषा असतात तर त्याच्या आजूबाजूला देखील काही पॉईंट्स उपलब्ध असतात.

हे वाचा:   आता केस डाय करणे विसरावे लागेल, चुटकी भर कॉफी करून दाखवेल कमाल, केसांच्या सर्व समस्या होतील गायब.!

त्या पॉइंटला देखील पेन्सिल च्या मदतीने आपल्याला दाबायचे आहे, असे केल्याने देखील तुमच्या डोळ्यांवर चष्मा काही दिवसातच निघून जाईल. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी व चष्मा लवकरच दूर होण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्या तोंडामध्ये थोडेसे पाणी भरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गालफुगवायचे आहे, असे केल्याने डोळ्यांच्या नसांवर प्रेशर निर्माण होईल आणि नसांची हालचाल होईल आणि त्यानंतर दोन्ही ओंजळी मध्ये पाणी घेऊन आपल्याला पाणी डोळ्यांवर शिंपडायचे आहे.

असे आपल्याला सात ते आठ वेळा करायचे आहे. लेखामध्ये सांगितलेली प्रक्रिया जर आपण नेहमी पार पाडली तर आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारणार आहे. डोळ्यांवरील चष्मा लवकरच निघून जाणार आहे, त्याचबरोबर तुमची नजर देखील बनणार आहे म्हणून आपले डोळे सुंदर व व्यवस्थित बनवण्यासाठी हा उपाय नक्की करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *