फक्त सात दिवस सलग प्या.! हृदयासाठी एवढे नक्की करा.! कोलेस्ट्रॉल, नसा संबंधीचे आजार पळून जातील.! हृदयाच्या आजारातून होईल सुटका.!

आरोग्य

मित्रांनो तुम्हाला देखील तुम्हाला देखील नसांचे रोग ब्लॉकेज होणे कमजोरी तसेच बॅड कोलेस्ट्रॉल, वातरोग, हृदयाशी संबंधित काही तक्रारी असतील तर चिंता करण्याचे काहीही कारण नाही. या सर्व आजारांवर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत रामबाण फायदेशीर असा उपाय. हा काढा तुम्ही फक्त सलग सात दिवस पिऊन बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल.

वेळोवेळी आपल्या शरीराचे शुद्धीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे शरीरातील सर्व अवयव व्यवस्थित काम करत राहतात. शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर पडणं गरजेचं आहे. या उपायासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे आले. आपल्या सर्वांना पोटासाठी फायदेशीर म्हणजे आलं हे परिचित आहे. आलं आपले पोट दुखी कमी करतो त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढते.

अनेक जण चहा मध्ये देखील आलं वापरतात तसेच आल्यामुळे ब्लोटिंग कमी होऊन आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. बाराही महिने अगदी सहज रित्या बाजारात मिळणारा घटक म्हणजे आलं. आयुर्वेदामध्ये आल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मळमळ होणे, स्नायू दुखावणे, खोकला येणे यासारख्या आजारातदेखील आलं फायदेशीर ठरते. दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लसूण.

हे वाचा:   मूतखडा तीन दिवसात भुगा होऊन बाहेर येणार.! कितीही असू द्या मुतखड्याचा त्रास कायमचा बराच होणार.!

लसणामध्ये असे काही पोषक तत्व असतात त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेले अनावश्यक चरबी करण्यास मदत होते. लसणाचे पाणी डिटॉक्स सारखे प्यायल्यामुळे वजन कमी करण्यास देखील आपला फायदा होतो. लसणामध्ये फायबर, विटामिन सी, विटामिन बी 6, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, झिंक असे अनेक पोषक तत्वे असतात. प्रकृतीने उष्ण असलेला लसूण हाय ब्लड प्रेशर हृदयाचे रोग तसेच हाय कोलेस्ट्रॉल यांमध्ये फायदेशीर ठरतो.

अगदी कॅन्सरचा धोका देखील कमी होतो लसणाच्या सेवनाने. आपले रक्त शुद्धीकरण होते लसणामुळे याशिवाय यामुळे हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. पुढचा घटक म्हणजे लिंबू. विटामिन सी ने परिपूर्ण असलेले लिंबू याबद्दलचे फायदे तर सर्वश्रुत आहेच. शरीरातील रक्त साफ होऊन अनेक पोषकतत्व मिळतात लिंबाचा रसामुळे.

पोट साफ राहते त्वचेमध्ये सुधारणा होते. हाडांना बळकटी मिळते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे लसून संजीवनी प्रमाणेच आहे मानवी शरीरासाठी.! रक्त पातळ करून आपले रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे काम करते लिंबू. हा उपाय कसा करावा? यासाठी एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये चार बारीक लसूण पाकळ्या बारीक चीरून किंवा ठेचून करून घाला.

हे वाचा:   मासे खाणाऱ्यांनो आता भरपूर मासे खा.! काट्याची चिंता करू नका.! हा एक तुकडा तोंडात टाकायचा तो तुकडा काटा घेऊनच परत येईल.!

एक इंच आले बारीक किसून घाला. आणि हे पाणी गॅसवर उकळवायला ठेवा. कमीत कमी पाच ते सात मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. हे गाळणी च्या मदतीने गाळून ग्लासात ओतून घ्या. यामध्ये वरून एक चमचा लिंबाचा रस घालून चमच्याने हलवावे. हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिले तर अत्यंत फायदेशीर परंतु वेळ नसेल तर ते तुम्ही दिवसभरात दुपारी जेवणाच्या आधी कधीही प्या.

फक्त संध्याकाळी हे पेय पिऊ नये. यात लिंबू असल्यामुळें हे रात्री पिऊ नका. मधुमेह नसलेल्यांनी यामध्ये एक चमचा मध देखील घालू शकता. मध पूर्णपणे ऐच्छिक आहे. अशाप्रकारे तुम्ही भविष्यात होणाऱ्या हृदयरोगापासून तसेच अनेक गंभीर समस्यांपासून दूर राहू शकता ते केवळ हे पिय पिऊन. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला लाभ नक्कीच होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *