तुम्हाला देखील सायनसचा त्रास आहे का? ह्या टीप्स एकदा वाचाच.! हळू हळू सर्व त्रास कमी होईल.! रामबाण इलाज.!

आरोग्य

मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊयात सायनस म्हणजे काय? सर्दी साठवून राहणे. नाकाच्या दोन्ही बाजूला तसच डोळ्याच्या खोबणी च्या वर कवटीच्या हाडांमध्ये असलेला पोकळ जागांना सायनस असे म्हणतात. या पोकळ जागांमधील अंत त्वचेला दाह होणे म्हणजे सायन सायटिक होय. याच प्रमुख्याने कारण म्हणजे व्हा’य’र’ल सर्दी होय. तसेच आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति देखील कमी असल्यास वारंवार सर्दी होते.

अनेकदा सतत सर्दीच्या गोळ्या खाल्ल्याने सर्दी जुनी होते आणि मग ते औषध देखील काम करणे बंद होते. यापुढची पायरी तो आजार म्हणजे सायनस होय. अनेक लोकांना यामध्ये तीव्र डोकेदुखी जाणवून कानामध्ये पाणी येणे सुरू होते. असं करत हे दुखणे घशाकडे जाते. आपल्या नाकाचे हाड हे वाढत्या वयाप्रमाणे वाढत जाते. परंतु सर्दी होऊन डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो तसेच धूळ प्रदूषण कोणत्याही प्रकारचा दीर्घ वास यामुळे आजार अजून वाढतो.

अनेक वैद्य ऑपरेशन करायचा सल्ला देतात. तरीदेखील हा त्रास पूर्णपणे जाईल याची गॅरंटी नसते. अनेक जणांना या प्रकारच्या त्रासामध्ये नाक पूर्णपणे चोंधले जाते. श्वास घेणे अवघड होते ताप येतो परिणामी चेहरा देखील सुजतो. डोक्याच्या हालचालीने देखील वेदना तीव्र वाढते. रात्री झोपताना सकाळी उठल्यावर ही वेदना जास्त जाणवते. प्राथमिक प्रकारामध्ये तुम्ही यावर घरगुती उपचार करू शकता.

हे वाचा:   कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याआधी रात्री करायचे फक्त एवढे एक काम.! दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला अशी चमक येईल जी कोणतेच प्रोडक्ट आणू शकणार नाही.!

सर्वप्रथम दररोज कोमट पाणी पिणे हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढुन असे किरकोळ आजार दूर राहतात. घरामध्ये गुळ आणि सुंठ पावडर सहज उपलब्ध होते. अर्धा चमचा गूळ आणि सुंठ पावडर समप्रमाणात घ्या. यामध्ये एक चमचा मध घाला. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही याचं सेवन करा. एक चमचा सुंठ पावडर आणि मध्ये दोन चमचे पाणी घाला. हे मिश्रण एकजीव करून दोन्ही नाकपुड्या मध्ये सोडा.

हे सोडताना डोके व मान मागे घ्या. दर अर्ध्या तासाने हा प्रयोग परत करत रहा तुम्हाला मोकळं वाटेल. हात साठून राहिलेले सर्दी मोकळी होईल. आयुष्यामध्ये परत कधीच होणार नाही तुम्हाला सायनसचा त्रास. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. टीप: दीर्घ वास असणाऱ्या गोष्टी जसे अत्तर परफ्यूम डीओ फोडणीचा वास या गोष्टींपासून दूर राहा. कारण यामुळे सायनसचा त्रास वाढतो. या प्रकारच्या त्रासामध्ये ऍलोपॅथिक गोळ्या घेण्याऐवजी होमिओपथी किंवा आयुर्वेदिक औषधे घ्या.

हे वाचा:   तोंडातून येणाऱ्या घाण वासामुळे लाज वाटते का.? मग दररोज करा ही एक गोष्ट तोंडातली दुर्गंधी होईल गायब.!

कायम रुमाल सोबत ठेवा आणि त्यावर निलगिरी कापूर एकत्र करून लावा. त्याचा वास अधून मधून घेत रहा. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये असे अन्नपदार्थांचे सेवन करा ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. त्यामुळे सर्दी न होता सायनसचा त्रास आपोआपच दूर राहील. आशा आहे आम्ही दिलेले माहिते काही टिप्स आणि उपाय यामुळे तुम्हाला फायदा होईल. आणि सायनसचा असा हा त्रास असणाऱ्या कर्ज व्यक्तींसोबत ही माहिती तुम्ही अवश्य शेयर करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *