मूळव्याध झाल्यावर अनेक लोक ही एक चुकी करतात.! मूळव्याध ची अशी काळजी घेतली तर कायमचा त्रास नष्ट होऊ शकतो.!

आरोग्य

या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. English name is piles or Hemorrhoid. हिंदीत बवासीर. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. ही एक प्रचंड वेदनादायी अवघड जागेची समस्या आहे ज्यामुळे आपलं रोजचं दैनंदिन जीवनच असुरळीत होऊन जाते. खूप शारीरिक थकवा येतो. शौ’च विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना, शौ’च विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे.

गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे. गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे. पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते. अ‍ॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात. भूक मंदावणे, शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो.

परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो. रुग्णाचे वजन कमी होते. मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो. यासाठी काही उपाय करून बघा. जसे की, एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा.

हे वाचा:   थोडे चालले तरी दम लागतो का.? थोडेसे काम केले तरी दम लागत असेल तर तुम्हाला झाला आहे हा आजार.! या दोन गोष्टी खाल्ल्या तरच बरा होईल हा आजार.!

८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात.
महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो. ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंता चे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो.

मूळव्याधाचे आधुनिक चिकित्सा पर्याय:- मूळव्याधासाठी औषध-ग़ोळ्या-मलम, मूळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा व्दारे बरे होऊ शकते. यासाठी आपले डॉक्टर खालिल प्रकारे औषधे देतात. १) वेदनाशामक गोळ्या / Pain Killer २) पोट साफ होण्याची औषधे ३)

अ‍ॅन्टिबॉयोटिक्स ४)मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची गोळ्या ५) मलम वेदनाशामक‌ + मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे अशा सर्व घटकांना एकत्र करुन तयार केलेला मलम दिला जातो. मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात. आहारात ताक दही लोणी यांचे सेवन करा.

हे वाचा:   शुगरचा यापुढे टिकाव लागणे अशक्य आहे.! जिथे सापडेल तिथून हे फळ घरी घेऊन या शुगर च्या गोळ्याच फेकून द्याव्या लागतील.!

पाणी भरपूर प्या. पोट साफ करण्याकडे लक्ष द्या. यासोबतच बनवा घरी असा मलम. दोन कांदे गॅस वर साली सकटच भाजून घ्या. भाजताना पूर्ण जाळू नका. गार झाल्यावर साल काढून बारीक कापून घ्या. व मिक्सर मधून वाटून बारीक पेस्ट बनवा. यात कोरफड गर व कच्च दूध घालून मलम बनवा. हा मलम सलग पंधरा दिवस त्या जागी लावा. तुम्हाला आराम पडून लवकर फरक पडेल.

अशा प्रकारे काळजी घ्या आणि स्वस्थ रहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *