महिलांसाठी आनंदाची बातमी.! विंचरता विंचरता कंटाळा येईल एवढे केस वाढतील.! केसांना फक्त एकदा लावा एकही केस कांगव्यात उरणार नाही.!

आरोग्य

लांब सडक, काळेभोर व तेजस्वी केस आपल्या डोक्यावर असणे असे अनेकांचे स्वप्न असते. केस आपल्या सौंदर्याला वाढवतात सुंदर चेहर्याला खुलवून टाकतात. डोक्यावर चमकदार व आकर्षक केस असल्यास चार चौघात वावरताना आपण मनात प्रखर आत्मविश्वास बाळगून असतो. परंतू जर आपल्या डोक्यावर केस नसतील अथवा निस्तेज व पातळ केस असतील तर अनेक जण आपल्याला नावे ठेवू लागतात.

आपल्या या समस्येची चांगलीच थट्टा मस्करी केली जाते. आधीच्या काळी असे चलायचे परंतू आता या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आप आपल्या क्षेत्रात उच्च स्थानी जाण्याच्या पथावर असतो. प्रत्येक जण आपले व्यक्तीमत्व कसे चांगले दिसेल याचा जास्त विचार करतो. ज्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील व तुमचा दिमाख या समाजात अजून वाढेल. त्याच बरोबर आपल्या कामातून वेळ न मिळाल्यामुळे आता आपल्या केसांकडे लक्ष्य द्यायला आपल्याला मुळीच वेळ नसतो.

या सोबतच केसांच्या विविध समस्या उद्भवण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या परिसरात वाढत असलेले प्रदूषण. प्रदूषणामूळे शरीरच नव्हे तर केसांचे सुद्धा आरोग्य धोक्यात येते. केस ड्राय व निस्तेज आणि वयाआधीच सफेद होण्याचे मूळ कारण आहे प्रदूषण. या सोबतच आपण तुम्ही जो आहार रोज ग्रहण करता त्या आहाराचा देखील तुमच्या शरिराबरोबर तुमच्या केसांवर देखील वाईट परिणाम होतो.

रोज बाहेरचे अरबट-सरबट, तिखट व तेलकट पदार्थ खाल्यास केसांमधील चांगले घटक म’रण पावतात व कोंड्याच्या स्वरूपात उदयास येतात. आपली मानवी केस हा काही नॅनोमीटर एवढ्या प्रमाणाचा असतो. त्याला वाढीसाठी जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. म्हणूनच डॉक्टर देखील आपल्याला आहरात जास्त प्रोटीनचा समवेश करा असा सल्ला देतात. तुम्ही देखील केसांच्या अनेक समस्यांनी ग्रस्त असाल तर आता निर्धास्त रहा.

हे वाचा:   गुळाचा चहा पिल्याने शरीरात काय होत असते.? गुळाचा चहा पिणे योग्य की साखरेचा.!

कारण आज आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. बाजारातील उत्पादने केसांना तेजस्वी करण्याची 100% हमी देतात. परंतू केमिकल रसायने आपल्या केसांसाठी अपाय कारक देखील ठरू शकतात. त्यामुळे एक नैसर्गिक उपायच तुम्हाला या समस्येतून बाहेर काढू शकतो. आज हो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो पूर्ण नैसर्गिक आहे.

हा उपाय तुम्ही घरीच तयार करु शकता. हा उपाय घरगुती आहे व जास्त खर्चिक देखील नाही. अगदी आठवड्याभरातच तुम्ही सुंदर व आकर्षक केस मिळवू शकता. चला आता विलंब न करता पाहूया हा चमत्कारिक उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम जो महत्वाचा घटक आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. मेथी आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे.

मेथी मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने व फायबर असते जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. मेथीचे दाणे आपल्या केसांच्या वाढी करिता खूप उपयुक्त आहेत म्हणूनच आपल्याला या उपायासाठी मुठभर मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. दुसरा घटक जो आपल्याला हवा असेल तो म्हणजे कांदा याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांवर याचा फायदा होतो.

हे वाचा:   मरे'पर्यंत कंबरदुखी होणार नाही, गुडघेदुखी साठी याहून सोपा उपाय नाही, लाखो रुपये वाचवू शकतो हा उपाय.!

पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी देखील कांद्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. कांद्या मध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम आणि पोटॅशियम कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. आता या दोन्ही घटकांना मिक्सर मध्ये बारीक करा व याचे एक मिश्रण तयार करुन घ्या. हे मिश्रण काही दोन तीन तासांसाठी असेच ठेवा.

या नंतर यात कडुलिंबाचे चूर्ण टाका. आता आंघोळीच्या 15 मिनिटे आधी हे मिश्रण तुमच्या केसांना लावा. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे. याच्या प्रभावाने तुमचे केस पुन्हा तेजस्वी व काळेभोर, घनदाट होतील. आमचा हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.