साखरे ऐवजी गूळ खाणारे लोक एकदा नक्की वाचा.! रोज रोज गुळ खाल्ल्यानंतर काय होत असते तुम्हाला माहिती आहे का.?

आरोग्य

मित्रांनो कुठलेही मुल नवीन जन्माला येते तेव्हा त्याबद्दल आयुर्वेदात काही गोष्टी सांगितल्या आहे जसे की एक दिवसाच्या छोट्या बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त काहीही खायला प्यायला दिले जात नाही. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अशाच एक दिवसाच्या बाळाला देखील आपण गूळ खायला देऊ शकतो. यावरून तुम्हाला अंदाज येईल गुळामध्ये किती ताकद आणि जबरदस्त फायदा देणारे घटक असतील..! अत्यंत कमी लोकांना गुळाबद्दल व्यवस्थित पूर्ण माहिती असते.

गूळ आणि साखर उसाच्या रसापासूनच दोन्ही बनवले जातात परंतु दोघांचे गुणधर्म मात्र वेगवेगळे आहेत. गूळाचा शोध भारतात फार वर्षांपूर्वी लागला. बाजारामध्ये पिवळा सफेद रंगाचा गूळ तसेच डार्क काळा रंगाचा गोळा आढळतो. सफेद पिवळसर गुळामध्ये केमिकल असल्यामुळे ते विषासमान आहे. तुम्हाला तांब्या प्रमाणे दिसणारा डार्क चॉकलेटी गूळ आणायचा आहे.

गुळ खाण्याची अशी सोपी पद्धत अवलंबल्याने तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. गुळामध्ये फॉस्फरस चे प्रमाण खूप जास्त असते. साखरेच्या तुलनेमध्ये गुळाचे सेवन करणे कधीही फायदेशीर आहे. गुळाचे सेवन केल्यानंतर तसे अन्नपचन आल्यावर एन्ड प्रॉडक्ट अल्कलाइन गुणधर्माचा असतो. सकाळी उठल्यानंतर पोटामध्ये ऍसिडिक गुणधर्म असतात. रक्तामध्ये ऍसिडिक गुणधर्म वाढल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळते.

हे वाचा:   लगीन सराई मधला गोरे होण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय.! कुठल्याही लग्नाच्या आदल्या दिवशी करायचे एवढे एक काम.! सगळ्यात जास्त गोरेपान फक्त तुम्हीच दिसाल.!

गुळाच्या सेवनाने रक्तामध्ये ऍसिड ऐवजी अल्कलाइन गुणधर्म वाढतात. यामुळे तुम्ही मधुमेहापासून दूर राहता. कोणत्याही प्रकारचे अन्न खाल्ल्यावर त्याचे गुणधर्म पोषक तत्व अंगी लागत नाहीत अशा लोकांमध्ये कितीही खाऊ नको कुपोषण तर कमी खाऊन लठ्ठपणा असे रोग दिसून येतात. यामध्ये गुळ तुम्हाला असा फायदा करून देईल की, खाल्लेलं अन्ना मधील पोषक तत्व शरीराला लागून त्याचा फायदा होईल.

पचनसंस्थेमध्ये कमालीचा फायदा दिसूनयेईल. गुळाचा चहा पिणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात कधीच डायबिटीस समस्या उद्भवत नाही. पाच ग्रॅम प्रमाणात कोमट पाण्यासोबत सकाळी गूळ सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावर अत्यंत सुंदर अशी चमकता येईल. डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे यांची समस्या जाईल. त्वचेवर लवकर सुरकुत्या पडणार नाही. गुळामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला लवकर वृद्धत्व येत नाही.

हे वाचा:   कोण म्हणते कपडे धुणे खूप कष्टाचं काम आहे.! हुशार बायका या घरगुती ट्रिक्स मुळे काही मिनिटात कपडे धुतात.! तुम्हाला माहिती आहे का.?

त्वचेमधील सेल आणि टिशू लवकर मरत नाहीत. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील सेल चे ऑक्सिडेशन कमी होते. यामुळे आपोआपच तुमच निरोगी वय वाढेल. गुळाच्या सेवनाने डोळ्यांची नजर सुधारते. यामुळे मोतीबिंदूची समस्या होत नाही. ज्या लोकांचे केस वयाच्या आधी सफेद झाले आहेत त्यांना देखील सकाळी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढवण्यासाठी पाच गुळासोबत पाच ग्रॅम गुळवेल, आर्ध ग्रॅम आलं, अर्धा ग्रॅम हळद, दोन नीम तर सात तुळशीचे पान घेऊन वाटून घ्या. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत हे एक चमचा घ्या. मित्रांनो आम्ही सांगितलेले हे फायदे तुम्हाला नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला आशा आहे आणि ते तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करालच!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.