दुबळ्या-पतळ्या लोकांसाठी महत्वाची माहिती.! फारच कमी वेळात वजन वाढवा.! रोज ही एक गोष्ट खात जा जबरदस्त वजन वाढेल.!

आरोग्य

आपणा सर्वांनाच माहित आहे की एकदा वजन वाढल्यावर ते कमी होणे खूप कठीण असते. आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक जणांचे वजन वाढत चालले आहे. धावपळीमुळे आपण बाहेरचे तेलकट पदार्थ खात असतो आणि कोणत्याही वेळी खाल्ल्याने अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे, काहीजण खूपच बारीक असतात. कितीही खाल्लं तरीही त्यांचं वजन वाढत नाही. त्यासाठी आपण आजचा उपाय बघणार आहोत.

साबुदाण्याची खिचडी आपण उपवासालाच खातो. साबुदाणा हा सफेद मोत्यासारखा खाण्याचा पदार्थ आहे. साबुदाणा हा सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजल्यानंतर तो पारदर्शक आणि नरम होतो.
आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते.

तुम्ही अतिशय बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर साबुदाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. साबुदाण्याचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करून वजन वाढवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता.
साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते. साबुदाण्याची खिचडी किंवा खीर खाल्ल्याने फायदा होतो.

हे वाचा:   ऑपरेशन करून गुडघे बदलू नका.! आता म्हातारे सुद्धा धावतील.! गुडघ्याच्या वाट्या पोलादी बनतील.! विश्वास न बसणारा उपाय.!

ही बनवायला सोपी असते. शिवाय फार महागही नसते. साबुदाणा वजन वाढविण्यासाठी मदत करतो. शरीराचा थकवा दूर करण्यासाठी साबुदाणा खूप उपयुक्त आहे. याच्या सेवनाने तजेलदार वाटते आणि एनर्जी मिळते. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न व व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत होते.

साबुदाणा ब्रेकफास्टमध्ये खाण्यामुळे तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतात. दिवसभर काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. याचप्रकारे केळी सुद्धा वजन वाढवण्यास फायदेशीर असतात. रोज दोन तीन केळी खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. केळ्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी उत्तम असतात.

उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरसुद्धा रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात. दररोज एक केळी खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. व्हिटॅमिन, प्रोटिन आणि इतर पोषक तत्त्वांनी भरलेले हे फळ आहे. केळी खाल्याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते. सकाळी नाष्ट्यात  केळी  खाल्ल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. केळी खाल्याने पचनक्रियाही सुधारते. गॅसची समस्याही दूर करण्यास केळी उपयुक्त ठरते.

हे वाचा:   असे पदार्थ खात असाल तर सावधान; पोटावर होऊ शकतात याचे खूपच गंभीर परिणाम.!

ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी नियमित केळी खावीत. केळी सकाळी आणि दुपारीच खावीत. रात्री केळी खाण्याचे टाळावे. रात्री केळी खाल्याने सर्दी होऊ शकते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *