येता जाता लावावी ही क्रीम.! कुठलाही डाग चेहऱ्यावर राहणार नाही.! ही अशी क्रीम प्रत्येकाने आपल्या घरात बनवून ठेवावं.! चेहरा होईल गोरापान.!

आरोग्य

आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्यांना आपल्याला दररोज सामोरे जावे लागते. जसे की पिंपल्स, डाग येणे, सुरकुत्या, अशा अनेक समस्या हल्ली प्रत्येकाला त्रास देत असतात. आज आपण या समस्यांवर मात करणारी अशी एक क्रिम बनवणार आहोत ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या मुळापासून नष्ट होतील. तुम्ही तरुण दिसू लागाल. थोडक्यात काय तर तुमच्या चेहऱ्यावरील समस्या दूर होऊन तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल.

हा उपाय बनविल्यानंतर तुम्हाला हा उपाय खूप नक्की आवडेल. तुम्ही हा उपाय इतरांशी देखील शेअर कराल याची आम्हाला खात्री आहे. ही क्रीम बनविण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या वापरातील काही गोष्टी वापरायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी सर्व गुणांनी भरपूर असे केशर घ्यायचे आहे.

आपल्याला केशर चे तीन ते चार तुकडे घ्यायचे आहेत. केसर आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सर्वप्रथम केसर च्या पानांना आपल्याला एका तव्यावर टाकून थोडेसे गरम करायचे आहे. लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला केसर खूप हलके गरम करायचे आहे त्यामुळे केसरला एक वेगळाच रंग येतो. त्यानंतर एका स्वच्छ वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे गुलाब जल घ्यायचे आहे.

हे वाचा:   सावधान.! उठल्याबरोबर हे पदार्थ चुकूनही तोंडात टाकू नका.! नाहीतर खूप मोठ्या शारीरिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.!

गुलाब जल आपल्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी उपयुक्त असते. या गुलाब जलमध्ये आपण गरम केलेले केसर टाकायचे आहे. केसर गरम करून घेतल्यामुळे ते गुलाब जल मध्ये टाकताच एक वेगळाच रंग येईल. आता या केसरच्या पानांना गुलाब पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचे म्हणजे केसरचे सर्व गुणधर्म या गुलाब जलमध्ये उतरतील. हे सारे गुणधर्म उतरल्यानंतर आपल्याला ही केसर चे तुकडे त्या जलमधून काढून टाकायची नाही येत.

आता या गुलाबजलमध्ये आपल्याला तीन चमचा एलोवेरा जेल टाकायचे आहे. एलोवेरा जेल आपल्या चेहऱ्या साठी अत्यंत फायदेशीर आहे. जर कधी आपल्याजवळ मॉइस्चरायझर नसेल तर तुम्ही फक्त एलोवेरा जेलचा देखील उपयोग करू शकता. त्यानंतर आपल्याला त्या मध्ये टाकायचे आहे बदामाचे तेल. बदामाचे तेल देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयोगी असते.

आपला चेहरा तेलकट असेल किंवा आपला चेहरा ड्राय, रूक्ष झाला असेल दोन्ही प्रकारच्या चेहऱ्यासाठी आपण बदामाचे तेल वापरू शकतो. आपल्याला इथे बदामाच्या तेलाचा वापर एक ते दीड चमचा करायचे आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला इथे विटामिन ई कॅप्सूल टाकायचे आहे. विटामिन ई चे दोन कॅप्सूल ड्रॉप्स इथे आपल्याला वापरायचे आहेत. विटामिन ई देखील आपल्या चेहऱ्या साठी भरपूर उपयोगी असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक चमक यायला मदत होते.

हे वाचा:   हे पदार्थ आहेत कॅ'न्सर चे मूळ.! आजपासूनच बंद करा.! आरोग्य दहापट मजबूत होईल.! आरोग्यासाठी एकदा नक्की वाचा.!

आता या सर्व गोष्टींना आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अश्या प्रकारे आपली क्रिम बनवून तयार झालेली आहे. आता ही क्रीम आपण स्टोअर करून ठेवू शकतो. पण लक्षात असू द्या की, ही क्रिम आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर गरमी असते आणि त्यामुळे ही क्रीम खराब होण्याची शक्यता आहे. जेव्हाही तुम्ही या क्रीमचा वापर कराल तेव्हा आपल्याला कमीत कमी दहा मिनिटे वेळ काढून आपल्याला आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचे आहे.

थोड्या दिवसानंतर आपल्याला स्वतः आपल्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फरक जाणवून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *