कितीही टक्कल पडलेले असू द्या हे तेल टकलावर केस उगवेल.! कितीही सफेद केस काळे कुळकुळीत होतील.!

आरोग्य

टक्कल पडले असेल, केस गळत असतील, पांढरे केसांची समस्या असेल तर आजचा आपला घरगुती उपाय यावर अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आज जो आपण उपाय करणार आहोत त्या आपल्या घरगुती उपायामुळे तुमचे किती ही गळत असलेले केस फक्त पंधरा दिवसाच्या या वापरामुळे केस गळती कायमची बंद होईल. त्याचबरोबर पांढरे झालेले केस देखील पूर्णपणे काळे होतील.

नवीन येणाऱ्या केसांची वाढ देखील काळ्याभोर केसांनी होईल. आजच्या आपल्या उपायामुळे केसांमधील कोंडा कायमचा नाहीसा होणार आहे त्याचबरोबर आपले केस घनदाट आणि मुलायम आणि चमकदार व्हायला देखील मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे.

हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कोरफड म्हणजेच एलोवेरा. एलोवेरा हे आयुर्वेदामध्ये देखील औषधाचे भांडार मानले जाते. एलोवेरा चे फायदे आपल्या शरीरासाठी अत्यंत आहेत. केसांसाठी कोरफड वापरले जाते त्याच प्रमाणे सर्दी, खोकला या गोष्टींसाठी देखील कोरफडचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. पण आज आपण जाणून घेणार आहोत केसांसाठी आलोवेराचा उपयोग कशा प्रकारे केला जातो.

सर्वप्रथम आपल्याला कोरफड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे तीन ते चार कोरफडचे तुकडे घ्यायचे आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कोरफडीच्या एका बाजूला असलेला काटेरी भाग कापून घ्यायचे आहे. म्हणजेच कोरफडीची एक शिर तुम्हाला अलगत कापून घ्यायची आहे. त्यानंतर कोरफड मधोमध एका बाजूने कापून घ्यायचे आहे आणि दुसरी बाजू बंद ठेवून द्यायचे आहे.

हे वाचा:   दिसेल तिथून घेऊन या.! महागतली महाग औषधी सुद्धा आहे फेल.! या अकरा आजारांना जवळ पण येऊ देत नाही ही वनस्पती.!

त्यानंतर इथे आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मेथी. कापलेल्या कोरफड मध्ये आपल्याला एक चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत. अशाप्रकारे असे तीन चार तुकडे बनवून आपल्याला एका पात्रांमध्ये बांधून ठेवायचे आहेत. हे एका पात्रात ठेवून झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे पात्र झाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या तुकडा ना आपल्याला ज्या ठिकाणी जास्त हिटसेल गरम असेल त्या ठिकाणी ठेवायचे आहे.

या तुकड्यांना किमान आपल्याला बारा ते पंधरा तास झाकून ठेवायचे आहे. जेव्हा आपण पंधरा तासानंतर ते पात्र उघडू तेव्हा आपल्याला मेथीदाणा यांना कोणी आलेले दिसून येतील. त्यानंतर मेथीदाणे आणि कोरफड एकत्र छोटे छोटे तुकडे करून आपल्याला त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे आणि ते गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे.

त्यानंतर त्यामध्ये दोन मोठ्या वाट्या नारळाचं तेल घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेली पेस्ट टाकून मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आपल्याला ही पेस्ट मंद आचेवर यासाठी शिजवायची आहे कारण कोरफड आणि मेथीचे सर्व गुणधर्म या नारळाच्या तेलामध्ये उतरले पाहिजेत. कोरफड मध्ये विटामीन ए, विटामीन सी, विटामीन इ,फॉलिक ऍसिड इत्यादी घटक असतात आणि म्हणूनच केसांचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी कोरफडीचा वापर केला जातो.

हे वाचा:   जाणून घ्या नेमके पोस्ट'मा'र्टम कसे केले जाते.! अशी लावली जाते मेंदूची विल्हेवाट.! सामान्य लोकांना याबाबत काहीच माहिती नाही.!

तसेच कोरफड च्या वापरामुळे डोकेदुखीचा त्रास देखील कमी होतो. मेथीच्या दाणा मध्ये देखील प्रोटीन, फायबर ,आयरन ही तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच मेथीचे दाणे हे आपल्या केसांकरिता खूप महत्त्वाचे असतात. यामुळे आपल्या केसांचा रंग टिकून राहतो. आपले केस मजबूत समजदार आणि काळेभोर होतात. केसांना एक नैसर्गिक चमक येते आणि केस मुलायम राहतात. केसांच्या वाढीमध्ये देखील आपल्याला फरक जाणून येतो.

आता हे तेल शिजल्यानंतर तेल गाळून घ्यायचे आहे आणि एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. किमान आठवड्यातून दोन वेळा येथील रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांमध्ये लावायचे आहे केसांच्या मुळात मध्ये लावायचे आहे. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *