वैवाहिक जोडप्यांनी नक्की वाचा.! वैवाहिक आयुष्य आणखी सुंदर बनेल.! घरगुती उपाय आणि पद्घती.!

आरोग्य

आपण नेहमी हे एकले असेल की वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी जोडीदाराला आनंदी ठेवणे फार महत्वाचे असते. अनेकदा लोक या आनंदाचा संबंध थेट लैं’गिक शक्ती वाढवण्याशी जोडतात. पण ते योग्य नाही. वैवाहिक जीवनात आनंदी राहणे हे तुमच्या दोघांचे परस्पर नाते आणि समज यावर अवलंबून असते. असे असले तरी, वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधातील जवळीक यांमध्ये से’क्सला महत्त्व आहे.

आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आवळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डोळे आणि केस मऊ ठेवण्याचे काम करते. आवळ्याचा उपयोग से’क्स पॉवर वाढवण्यासाठीही केला जातो. आवळा पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून दिवसातून दोनदा सेवन करा. याच्या सेवनाने लैं’गिक शक्ती वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   हा असा लेप कपाळावर लावा, कितीही भयंकर डोकेदुखी असू द्या, क्षणात डोके शांत होईल...!

कोरडे आले म्हणजे सुंठ औषध म्हणून वापरले जाते. मसाल्यांव्यतिरिक्त अनेक औषधांमध्येही याचा वापर केला जातो. सुंठ तापावर रामबाण उपाय म्हणून काम करते. सुंठ लैं’गि’क शक्ती वाढवण्याचे काम करते. सर्वप्रथम काळे तीळ, पिंपळीमध्ये सुंठ पावडर मिसळून पावडर बनवा. रोज झोपण्यापूर्वी अर्धा चमचा कोमट दुधासोबत घ्या. यामुळे नक्कीच फायदा मिळेल.

से’क्स पॉवर वाढवण्यासाठी आणि लैं’गिक कमजोरी दूर करण्यासाठी लसूण खूप उपयुक्त मानले जाते. लसणाच्या दोन-तीन पाकळ्या रोज खाल्ल्याने से’क्स पॉवर वाढते. कांदा से’क्स पॉवर वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे, विशेषतः पांढरा कांदा. ज्यांना से’क्स संबंधी कोणतीही कमजोरी आहे त्यांनी कांद्याचे सेवन करावे. यासाठी 6 मि.ली. कांद्याचा रस, ३ ग्रॅम तूप आणि २.५ चमचे मध एकत्र करून रोज सकाळ संध्याकाळ वरून साखर मिसळलेले दूध प्यावे.

हे वाचा:   जगातले सर्वात खतरनाक आजार.! दुष्मानाला पण होऊ नये असे आहेत आजार.! वाचून अंगावर काटा उभा राहील.!

हा प्रयोग २-३ महिने केल्याने वी’र्य वाढते आणि से’क्स पॉवर वाढते. से’क्सची इच्छा वाढवण्यासाठी 150 ग्रॅम गाजर कापून अर्धा उकडलेले अंडे आणि 1 टेबलस्पून मध मिसळा आणि दोन महिने दिवसातून एकदा खा. नक्की फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *