फक्त एक चमचा असा घ्या.! आयुष्यात पुन्हा कधीच म्हणणार नाही सांधे दुखी होतेय म्हणून.! लिहून घ्या दवाखाना बंद करावा लागेल.!

आरोग्य

गुडघेदुखी ,सांधे दुखी, हाडांचे दुखणे या सर्व दुखण्यापासून आजचा घरगुती उपायामुळे आराम मिळेल. आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या उपायाच्या तिसऱ्याच वापरामुळे तुम्हाला भरपूर फरक दिसून येईल. त्यासाठी आज आपण येथे भरपूर महत्वाचे उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हे घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला येथे बडीशेप घ्यायची आहे. बडीशेप मध्ये देखील दोन प्रकार असतात. एक बारीक बडीशेप आणि दूसरी जाड बडीशेप. आपल्याला इथे जाड बडीशेप चा वापर करायचा आहे. बडीशेप ही औषधी गुणधर्मांनी भरपूर असते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये देखील बडीशेप चा वापर केला जातो. त्यानंतर येथे आपल्याला जिऱ्याचा वापर करायचा आहे.

या दोन्ही गोष्टी आपल्या स्वयंपाक घरामध्ये आपण वापरत असतो आणि त्याचा वापर दररोजच्या जेवणामध्ये देखील करत असतो. या गोष्टींचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर त्याचा आपल्या शरीरासाठी बऱ्याच प्रमाणात फायदा देखील होत असतो. यानंतर एका पात्रामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये अर्धा छोटा चमचा जीरे टाकायचे आहे.

इथे आपल्याला जिर्‍याचा वापर अर्धा चमचा करायचा आहे भरभरून जिरे वापरायचे नाही आहे. कोणतीही चांगली गोष्ट तोवरच चांगली असते जोवर ती आपण प्रमाणात वापरतो. त्यामुळे इथे जिरा चा वापर अर्धा चमचा करायचा आहे त्याचबरोबर बडीशेपचा वापर देखील अर्धा चमचा करायचा आहे. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जसे की कॅल्शियम,फॉस्फरस, आयरन, पोटॅशियम,विटामिन सी यासारखे अनेक औषधी गुणधर्मांनी संपूर्ण असते.

हे वाचा:   आवडीने मॅगी खाणारे एकदा काय हाल होतात ते बघा उघड्या डोळ्याने.! एकदा वाचाच तुमचे डोळे उघडल्या शिवाय राहणार नाही.!

बडीशेप आणि या गुणधर्मामुळे आपल्या डोळ्यांना, केसांना, त्वचेला, शरीराला भरपूर फायदे होतात. जर तुम्हाला फक्त बडीशेप चा वापर करायचा आहे तर तुम्ही यामध्ये फक्त बडीशेप चा वापर करू शकता. आता या दोन्ही गोष्टींना पाण्यामध्ये रात्र भर भिजत ठेवून सकाळी उपाशी पोटी खाऊन घ्यायचे आहे. या दोन्ही गोष्टींना पाण्यामध्ये फक्त तीन ते चार मिनिटे उकळायचे आहे.

उकळवून झाल्यानंतर याचे पाणी तुम्हाला सेवन करायचे आहे. सकाळी उपाशी पोटी या पाण्याचा काढा बनवून तुम्हाला प्यायचा आहे. काढा उकळून झाल्यानंतर तो थंड होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा काढा पिऊ शकता. हा काढा दररोज देखील तुम्ही घेऊ शकता. यामुळे सांधे दुःखी आणि गुडघेदुखी पासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल. बनवलेल्या काढाचे सेवन तुम्ही लगातार एक महिना देखील केल्यास तुम्हाला याचा भरपूर जास्त प्रमाणात फरक दिसून येईल.

त्याच प्रमाणे तुमची कंबर दुखत असेल खूप दिवसांपासून कमरेचा त्रास असेल तर तुम्ही एलोवेरा ज्यूस देखील पिऊ शकता. त्यामुळे देखील तुमच्या कमरेला आराम मिळू शकतो. त्याचबरोबर दुसरा उपाय इथे आपण पाहणार आहोत तो म्हणजे ज्यांना हा काढा प्यायचा नसेल त्यांनी सर्वप्रथम बडीशेप मिक्सर ग्राइंडर च्या मदतीने बडीशेप ची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे.

हे वाचा:   चिकन बिर्याणी बनवताना हे एक छोटेसे काम करा.! बिर्याणी जबरदस्त टेस्टी होईल.! हॉटेलचे जेवण यासमोर फिके पडेल.!

त्यानंतर जिऱ्याची देखील बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र आपल्याला बारीक करायचा नाही आहेत. त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला ही पावडर पाण्यामध्ये टाकून प्यायची आहे. जर तुम्ही सकाळच्या वेळी बडीशेप ची पावडर पिणार असाल. तर संध्याकाळी जिऱ्याची पावडर प्यायची आहे.

अशा प्रकारे तुम्ही या पावडरचा देखील वापर करू शकता आणि यामुळे देखील तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसून येऊ शकतो. वापरलेले सर्व गोष्टी घरगुति असल्यामुळे आणि रोजच्या वापरातील असल्यामुळे तुम्हाला याचा कोणताही त्रास होणार नाही उलट या उपायाचा फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *