तळपायापासून डोक्यापर्यंत सर्व शरीर होईल मोकळे.! सर्व नसा मोकळ्या होऊन वाहू लागतील.! हे आजार आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही.!

आरोग्य

आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या सर्व आजारांवर कोणते ना कोणते औषधी उपचार हे आपण करतच असतो त्याशिवाय घरगुती उपाय म्हणजेच आयुर्वेदिक उपाय केल्यावर लवकरात लवकर आपल्याला आराम मिळतो म्हणूनच आज आपण नसांचे झालेले ब्लॉकेज व दबलेल्या नसांवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.या नसांमध्ये काही समस्या असल्यास, आपल्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो तसेच ब्रेन स्ट्रोक, मेंदूच्या कार्यामध्ये समस्या आणि इतर मज्जातंतूंशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

धू’म्र’पान, कोलेस्टेरॉल अशी अनेक कारणे यामुळे नसांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतात. चरबी किंवा कोणत्याही प्रकारची घाण साचल्याने तुम्हाला नसांना सूज आणि दुखण्याची समस्या होऊ शकते. शरीराच्या अनेक भागात समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच या नसा मोकळ्या करण्यासाठी आजचा आपला घरगुती उपाय असणार आहे चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे.

सर्वात पहिली गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ते म्हणजे लसूण. लसूण मध्ये अँटिबायोटिक आणि अँटी व्हायरल गुण असतात. सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांमध्ये लसूण एक अद्भुत उपचार आहे. शोधानुसार दररोज 4-5 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप 1 ते 2 दिवसात दूर होतो. लसूण पचन शक्ती वाढवून पोटासंबंधी आजार दूर करतो व शरीरामधील नसांमध्ये असलेले ब्लॉकेज देखील हटविण्यासाठी लसूण असा वापर हा फायदेशीर असतो.

हे वाचा:   तुम्ही तुमच्या फ्रिज मध्ये चिकन किती दिवस साठवून ठेऊ शकता.? काय आहे चिकन साठवून ठेवायचा चांगला मार्ग.!

त्यामुळे इथे आपल्याला लसूणचा वापर करायचा आहे. लसूण चा एक चमचा किस करून आपल्याला त्या किसचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ते म्हणजे आले. कच्चे आले हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी कच्चे आले फायदेशीर ठरते. कच्चे आले र’क्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

दबलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी आल्याचा वापर हा उत्तम असतो त्यामुळे आले देखील आपल्याला किसून घ्यायचे आहे.जास्त नाही तर एक तुकडा आल्याचा आपल्याला किसून येथे वापरायचा आहे. तिसरी गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे लिंबू. लिंबाचा वापर इथे आपल्याला रसाच्या रूपाने नाही तर लिंबाची साल आपल्याला किसून त्याचा वापर करायचा आहे.

जेवढे लिंबू आपल्या शरीरासाठी उपयोगी असते तेवढेच किंवा त्यापेक्षा होऊन जास्त लिंबाची साल आपल्यासाठी उपयोगी असते. म्हणून लिंबाची साल आपल्याला किसून घ्यायची आहे. हे करून झाल्यावर गॅसवर एका पात्रामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते उकळून घ्यायचे आहे आणि उकळवलेल्या पाण्यामध्ये एक चमचा आल्याचा कीस, एक चमचा लसणाचा किस आणि एक चमचा लिंबाच्या सालीचा कीस टाकून हे पाणी व्यवस्थित रित्या उकळवून घ्यायचे आहे जेणेकरून एक ग्लास पाण्याचे निम्मे पाणी मिळेल.

हे वाचा:   खाज खरुज चा असेल प्रॉब्लेम तर चुकूनही हे पदार्थ खाऊ नका.! आयुष्यात कोणीही खाज खरुज बरे करू शकणार नाही.!

व्यवस्थित रित्या उकळवून झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि या पाण्याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी उपाशी पोटी करायचे आहे. जेव्हा आपण हा बनवून घेतलेला काढा दररोज सकाळी उपाशी पोटी सेवन करू तेव्हाच याचे फायदे आपल्याला मिळतील. कोणताही उपाय आपण उपाशीपोटी करतो तेव्हा त्याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होत असतात. अशाप्रकारे या काढाचे सेवन आठवड्या मधून दोन वेळा करायचे आहे आणि हे कमीत कमी एक महिना आपल्याला असेच चालू ठेवायचे आहे.

केवळ एका महिन्यामध्ये आपल्या दबलेल्या नसा मोकळ्या होतील पण नसांमध्ये झालेले ब्लॉकेज आपोआप कमी होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.