कितीही कुरळे केस असू द्या या उपायाने मऊ मुलायम केस बनतील.! फक्त दहा रुपयात बनवा केस लांसडक मऊ आणि मुलायम.!

आरोग्य

आज आम्ही तुम्हाला केसांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. बहुतेक वेळा आपले केस लांब असतात, अशा वेळी केसांमध्ये गुंता होऊन जातो त्याचबरोबर अनेक महिलांचे केस कुरळे असतात. केस कुरळे असल्याने अनेकदा केस धुताना व केसांची काळजी घेताना अनेक महिलांचा नाकीनऊ येतात अशावेळी महिला चिडतात. त्यांची चिडचिड होते.

बहुतेक वेळा केसांमधील गुंता काढण्यासाठी खूप वेळ जातो, अशा वेळी प्रत्येक महिला वेगवेगळे उपाय करत असतात. अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन देखील वेगळे उपाय करतात परंतु रासायनिक पदार्थांचा वापर केल्याने केसांचे आरोग्य खराब होते तसेच पार्लर मध्ये केले गेलेले केस सरळ तर होतात पण त्याचबरोबर ते काही दिवसांकरता च सरळ होतात आणि पुन्हा पहिल्यासारखे नंतर होतात आणि अशावेळी पूर्वीपेक्षा जास्त केसांचे आरोग्य खराब होतात.

जर ह्या सगळ्या घटना तुमच्या बाबतीत देखील घडत असतील तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचे केस अगदी सुंदर दिसणार आहे पण त्याचबरोबर नैसर्गिक रित्या सरळ होण्यासाठी मदत देखील होणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपण पोंड्स टाल कम पावडर वापरणार आहोत. या टाल्कम पावडरमध्ये आकाशिया हनी नावाचे घटक असते.

हे वाचा:   या दोन पानाने अनेक लोकांची शुगर जागेवर थांबवली आहे.! अनेक लोक या पानाने झाले आहेत बरे.!

या घटकांमुळे आपले केस लवकरच सरळ होण्यासाठी मदत होते तसेच या घटकामुळे आपले ते सरळ होण्यासाठी मदत देखील मिळते. या घटकामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात त्याचबरोबर यामध्ये विटामिन बी3 चा समावेश असतो. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पॉंड्स पावडर घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार पॉंड्स पावडरचा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला मिल्क क्लींजिंग लिक्विड घ्यायचे आहे.

त्या क्लींजिंग मिल्क मध्ये भरपूर प्रमाणात कोरफडचा जेल आणि अन्य औषधी घटकांचा समावेश असतो आणि म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला क्लींजिंग चा वापर करायचा आहे. आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे आणि अशाप्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला आपले केस मोकळे करायचे आहे आणि कंगव्याने केस पूर्णपणे मोकळी करून जर त्यांच्या मध्ये कोणता ही गुंता असेल तर तो सोडवायचा आहे.

हे वाचा:   कितीही सफेद असू द्या तुमचे केस, कायमचे काळे कुळकुळीत करणे नाही इतके अवघड.! त्यासाठी करावे लागेल हे एक काम.!

त्यानंतर ही क्रीम आपल्या हाताने केसांच्या मुळाशी व पूर्ण केसांना लावायचे आहे त्यानंतर आपले केस असेच मोकळे ठेवायचे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केस बांधून देखील ठेऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये केस सरळ नको असेल तर आठवड्यातून तुम्ही दोन वेळा देखील हा उपाय करू शकतात अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीदेखील तुमचे केस पार्लर सारखे अगदी सरळ करू शकतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *