एक थेंब टाका आणि कानातला मळ झटपट बाहेर येईल.! कान एकदम मोकळा करायचा असेल तर हा उपाय केवळ तुमच्या साठी आहे.!

आरोग्य

आपल्या कानामध्ये मळ जमणे हि एक साधारण गोष्ट आहे. हा मळ कायम असाच ठेवल्यामुळे किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या कानांना संबंधित अनेक आजार आपल्याला होऊ शकतात. आपल्या कानामध्ये असलेली मळ पाहून इतरांना देखील त्रास होतो. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल. या कानाच्या ठिकाणांमध्ये मळ जमा होणे ही एक चांगली गोष्ट आहे. मळ जमा झाली पाहिजे.

पण त्याचबरोबर त्याला साफ देखील करणे गरजेचे आहे. आपल्यापैकी काही लोक हा मळ साफ करण्यासाठी काही असे उपाय करत असतात ज्यामुळे आपल्या कानाचे पडदे देखील फाटू शकतात. कानाना हानी होऊ शकते आणि मुख्यत्वे त्यामुळे ऐकण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते त्यामुळे कानाच्या समस्या देखील उत्पन्न होऊ लागतात. कान आपल्या शरीरा मधील असा एक भाग आहे जो अत्यंत नाजूक आणि सेन्सिटिव्ह भाग आहे.

या कारणामुळेच आपल्या काना बरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही आहे. कानामध्ये मळ जमणे ही चांगली गोष्ट यासाठी आहे कारण यामध्ये डेड सेल्स आणि फास्ट ने बनलेले असतात. याला इयर बॅग म्हटले जाते आणि हे बॅग आपल्या कानामध्ये जाणाऱ्या घानीला थांबवून ठेवतात. पण हीच घाण जास्त प्रमाणात निर्माण झाली तर यामुळे आपल्या कानांना त्रास देखील होऊ शकतो.

समोरच्याला किंवा स्वतःला देखील बघायला ते खूप गलिच्छ वाटते. त्यामुळे यांना दररोज रित्या साफ करणे देखील गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या कानांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही आणि कानांचे रक्षण देखील होईल. त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत कान साफ करण्याचे सोपे नुसके. ज्यामुळे आपण आपल्या कानांना त्रास झाल्याशिवाय साफ करू शकतो. कान साफ करण्यासाठी पूर्वीपासूनचा उपाय आहे तो म्हणजे कानामध्ये एक ते दोन थेंब बदामाचे तेल टाकल्याने मळ मुलायम होऊन आरामात कानातून बाहेर निघायला मदत होते.

हे वाचा:   रात्री झोण्यापूर्वी फक्त एकदा.! टायमिंग वाढ होईल दुप्पट.! जोश, स्टॅमीना वाढेल १० पट.!

दुसरा उपाय म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड हा सर्वात जलद आणि परिणाम दायी उपाय आहे. एक चमचा पाण्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड चे दोन थेंब टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. आता तयार झालेल्या मिश्रणाचे कापसाच्या मदतीने याचे दोन थेंब आपल्याला काना मध्ये टाकायचे आहेत. यामुळे कानामधील मळ फुगून वरती येते. आणि काल स्वच्छ होण्यास मदत होते.

हायड्रोजन पेरॉक्साइड कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहजपणे उपलब्ध होइल. पण याचा वापर फक्त एक ते दोन थेंब पाण्यात टाकूनच करायचा आहे. कारण हायड्रोजन पेरॉक्साइड जास्त प्रमाणात कानामध्ये टाकल्यास यामुळे कानांना त्याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे याचा वापर करणे आधी मेडिकलमध्ये विचारून त्याचा वापर करावा. तिसरा उपाय आहे मोहरीचे तेल.

हा उपाय देखील रामबाण उपाय आहे. सर्वप्रथम मोहरीच्या तेलाचा थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आणि कापसाच्या मदतीने या मोहरीच्या तेलाचा कानामध्ये टाकून कापसाने कान बंद करुन घ्यायचे आहे. यामुळे मळ फुगून बाहेर यायला मदत होईल. पण हा उपाय रात्रीच्या वेळी करायचे आहे म्हणजेच रात्री तेलाला कानामध्ये टाकून झोपायचे आहे आणि सकाळी कापूस काढून टाकायचे आहे. या उपायामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा हानी होणार नाही. उलट याचा फायदाच होईल.

हे वाचा:   बडीशेप खाण्या मागील हे सत्य तुम्हाला कोणीही सांगणार नाही, शरीरात होत असतात हे जबरदस्त बदल.!

या उपायांमुळे कानांची सुरक्षा होईल आणि कान साफ होण्यास देखील मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा तरी करावा त्यामुळे कान साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर कानामध्ये माचीसची कांडी, सेफ्टी पिन या गोष्टी टाकू नये त्यामुळे कानांना हानी होऊ शकते. आणि त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. वरील सांगितलेले सर्व उपाय घरगुती असल्यामुळे याचा तुमच्या कानांना कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

उलट त्यामुळे फायदे होणार आहेत. त्यामुळे याचा उपयोग तुम्हाला वाटेल तसा तुम्ही करू शकता. म्हणजेच महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा देखील याचा उपयोग करू शकता. आणि त्यामुळे कानाच्या कोणत्याही आजारांसाठी तुम्हाला डॉक्टर जवळ जावे लागणार नाही. आणि तुमच्या डॉक्टरचा खर्च देखील वाचेल. या उपायांमध्ये वापरलेले सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये उपलब्ध होऊन जातील त्यामुळे तुमचा बाहेरील खर्चदेखील वाचेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *