फक्त एक केळी पूर्ण मूळव्याध बरी करू शकते.! लाखो रुपये वाचवायचे असतील तर एकदा नक्की वाचा.! सगळा त्रास एका रात्रीत गायब होईल.!

आरोग्य

पोट हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे पोट नेहमी स्वच्छ असते, त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही. परंतु ज्या व्यक्तीला पोटाचे आजार असतात जसे की अपचन, ॲसिडिटी, गॅस, पोट वेळेवर साफ होत नसेल यासारख्या विविध समस्या त्रास देत असते. तर त्या व्यक्तीला अनेक आजार भविष्यात उद्भवतात.

म्हणूनच प्रत्येकाने आपले पोट कसे वेळेवर साफ होईल याची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांचे पोट वेळेस साफ होत नाही. पोट वेळेवर साफ न झाल्याने बहुतेक वेळा प्रेशर द्यावा लागतो. अनेकदा प्रेशर देऊन देखील आपल्याला बाथरूम लागत नाही. अशा वेळी आपण खूप सारे औषध उपचार करतो परंतु काही फरक पडत नाही.

या सगळ्या समस्या प्रामुख्याने आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नसल्यामुळे देखील उद्भवतात. जर तुमची पचनसंस्था धिमी झालेली असेल, खाल्लेले अन्न पचन होत नसेल तर अशावेळी ब’द्ध’को’ष्ठता, मू’ळ’व्याध यासारखे आजार भविष्यात उद्भवतात. जर आपल्याला वेळेवर बाथरूमला लागत नसेल तर खूप सारा प्रेशर द्यावा लागतो आणि अशा वेळी बाथरूमच्या जागेवरची नसा देखील फुगून जातात आणि परिणामी त्यांच्यातून र’क्त पडते.

अशा वेळी मु’ळ’व्या’धाचा आजार मनुष्याला होतो मु’ळ’व्या’धाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक साधा मू’ळ’व्याध आणि एक र’क्ती ‘मु’ळ’व्या’ध.या साध्या मु’ळ’व्याध मध्ये माणसाला जास्त त्रास सहन करावा लागत नाही परंतु र’क्ती मु’ळ’व्याध यामध्ये मनुष्याच्या शरीरातून र’क्त वारंवार बाहेर पडते आणि त्या व्यक्तीला खूप सार्‍या वेदना त्रास सहन करावा लागतो. शरीरातील र’क्तप्रवाह जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे अनेकदा व्यक्तीला बाहेरचे र’क्त चढवावे लागते शरीरातील र’क्त कमी होते.

हे वाचा:   एखाद्या व्यक्तीने भिजवलेले चणे सलग दहा दिवस खाल्ले तर त्याच्या शरीरात होतील असे भयंकर बदल.! वाचा, चणे रिकाम्या पोटी खाल्ल्यास काय होईल.!

अशक्तपणा, थकवा जाणवतो. जर तुम्हाला देखील मू’ळ’व्या’धाचा त्रास असेल तर अशा वेळी काही आपण नैसर्गिक रित्या घरगुती पद्धतीने देखील या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. जर तुम्हाला सुरुवातीला काही लक्षणे जाणवत असतील तर आजच्या लेखामध्ये सांगितलं उपाय तुम्ही काही दिवस केले तर तुम्हाला फरक जाणवून येईल. आपल्याला हा उपाय फक्त तीन दिवस करायचा आहे.

तीन दिवसांमध्ये फरक जाणवू लागेल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पिकलेली केळी घ्यायची आहेत. केळी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपली पचनसंस्था मजबूत बनवण्याचे कार्य करते परंतु जर आपण योग्य पद्धतीने केळ्याचे सेवन केले तर आपले पोट देखील स्वच्छ राहते म्हणूनच आज आपल्याला पिकलेले एक केळी घ्यायचे आहेत. केळी आपल्याला त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत.

केळ्यामध्ये पोटॅशियम फायबरचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून आपले पोट देखील स्वच्छ होते. अनेक जण केळी खातात परंतु जेवणाआधी आपल्यालाही केळी खायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला खूप सारे लोक केळी खातात परंतु जेवण झाल्यावर केळी खातात. ही केळी खाण्याची चुकीची पद्धत आहे. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो कपूर.

हे वाचा:   एका महिन्यात कसे शरीरात वजन वाढेल.! वाचून तुम्ही थेट उपाय करू लागाल.! या उपायाने अनेक लोकांचे वजन झाले आहे कमी.!

कपूर अनेकदा आपण पूजा अर्चना करताना वापरत असतो परंतु हा कपूर आपल्याला वापरायचा नाही. बाजारामध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणारा भीमसेनी कापूर आपल्याला वापरायचा आहे. भीमसेनी कापूर हा आपल्या शरीरासाठी लाभदायक मानला गेलेला आहे. आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी हा कापूर आपल्याला मदत करतो आणि म्हणूनच आपल्याला एक तुकडा या भीमसेनी कापूर चा लागणार आहे.

या तुकड्याची आपल्याला पावडर करायची आहे,त्याचबरोबर जर तुम्हाला पावडर करायची नसेल तर अशावेळी गहूच्या आकाराएवढा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा तुकडा आपल्याला केळीच्या तुकड्यांमध्ये टाकून व्यवस्थित रित्या केळीचे गोळे बनवायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला सकाळी उपाशी पोटी सेवन करायचे आहे,असे केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.

जर हा उपाय तुम्हाला तीन दिवस सातत्याने करायला जमत नसेल तर अशावेळी आठवड्यातून एक दिवस तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने सुरुवातीच्या स्तरावर असलेल्या तुमचा मु’ळ’व्या’ध आजार पूर्णपणे बरा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *