बघा या पदार्थाच्या सेवनाने पोटातली सगळी नको ती घाण कशी बाहेर निघते.! पोटाचे सगळे आजार होतील गायब.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

फक्त महिन्यातून एकदाच वापर केल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक लवकरच बाहेर पडतील. असा हा आजचा उपाय आपल्या सर्वांसाठी चमत्कारिक ठरणार आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे विषारी घटक जमा होत असतात. हे आपल्याला माहिती आहे परंतु हे विषारी घटक नेमके कोणत्या पदार्थामुळे तयार होतात याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्यामधील कारणे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे.

आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून काही ना काही पदार्थ खात असतात. आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ खातात यामध्ये तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ,मैद्याचे पदार्थ खातो. हल्लीची तरुण पिढी बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाते आणि म्हणूनच कुठे ना कुठे कळत नकळत आपल्या शरीरामध्ये विषारी घटक निर्माण व्हायला मदत होते. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे आपण जे काही पदार्थ खातो ते अनेकदा वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जाऊन आपल्यापर्यंत पोहोचत असते.

आपण जे काही हिरव्या पालेभाज्या खातो ते शेतामध्ये उगवताना त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खत टाकले जाते जेणेकरून त्यांची वाढ चांगली झाली पाहिजे त्याच्य बरोबर बाजारामध्ये आल्यावर बहुतेक वेळा भेसळ केली जाते तसेच आपण श्वास घेतो तेव्हा देखील अनेक विषारी घटक आपल्या शरीरामध्ये जात असतात. आपल्या आजूबाजूला जी हवा आहे ती शुद्ध नाही आहे.

त्या हवेमध्ये वेगवेगळे विषारी घटक देखील मिसळलेले आहेत आणि म्हणूनच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या वेगवेगळ्या प्रकारचे शरीराला हानिकारक ठरणारे घटक असतात परंतु या बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते कारण की या सगळ्या गोष्टी अनेकदा आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. आपल्यापैकी अनेकजण चेहरा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम चेहऱ्यावर लावत असतात.

हे वाचा:   कोंबडीचा असा अवयव ज्याने खाल्ल्यास होऊ शकते असे काही.! कोंडीचे चिकन खाणारे एकदा हे नक्की वाचा.!

चेहऱ्यावर क्रीम लावल्याने चेहऱ्याचा आत जे पॉल्स आहे असतात या पोल्स च्या माध्यमातून देखील विषारी घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात म्हणूनच कोणतेही पदार्थांचा वापर करत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आजचा उपाय आपण करणार आहोत तो उपाय केल्याने आपल्या शरीरातील कोणत्याही प्रकारचे घातक विषारी घटक असतील तर ते पूर्णपणे निघून जाणार आहेत म्हणूनच आजचा उपाय आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आले आणि खीरा म्हणजेच काकडी लागणार आहे. आपल्यापैकी अनेक जण आले चा वापर करत असतात. मसाला म्हणून किंवा वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवण्यासाठी आपण आले वापरत असतो. आले मद्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरासाठी रामबाण ठरतात. खीरा म्हणजे काकडी.आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पोटासाठी एका संजीवनी प्रमाणे काकडी उपयोगी पडते.

असे अनेकदा म्हटले जाते की जर आपल्याला पोटा संदर्भातील काही समस्या असतील आणि पोट आपल्याला स्वच्छ करायचे असेल तर काकडी चा उपयोग प्रामुख्याने केला जातो कारण की काकडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.ज्या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते पदार्थ आपल्या पोटाचा आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. आता आपल्याला आले बारीक चिरून घ्यायचे आहे.

काकडीचे देखील बारीक तुकडे करायचे आहे. पुदिना आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर आपल्याला लिंबूचे देखील बारीक तुकडे करायचे आहे. पुदिना आणि लिंबू हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरातील विषारी घटक दूर करतात. लिंबू मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील दूर होते. आपल्या शरीराला आतून थंड करतो आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी पुदिना आपल्याला मदत करतो.

हे वाचा:   हा उपाय करेल एका दिवसात चरबी कमी, हे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

आता आपल्यालाही सारे पदार्थ एक ते दोन ग्लासभर पाण्यामध्ये हे पदार्थ रात्रभर भिजवून ठेवायची आहेत. तुम्ही सकाळी उठल्यावर गाळणीच्या सहाय्याने हे पाणी गाळून आपल्याला उपाशी पोटी सेवन करायचे आहे. परंतु हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपण जे पाणी वापरणारा होते ते पाणी आपल्याला शुद्ध वापरायचा आहे आणि रात्री व्यवस्थित रित्या झाकून ठेवायचं आहे. जर यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा घाण जमा झाली असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो अशा प्रकारे आजचा उपाय तयार झालेला आहे.

हा उपाय आपण जर सातत्याने तीन दिवस देखील करू शकतो परंतु सहा दिवसापेक्षा जास्त दिवस हा उपाय करू नये.हा उपाय महिन्यातून एक-दोन वेळा तरी केला तरी चालेल.तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक जमा झालेले आहे ते पूर्णपणे निघून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *