अंथरुणात खिळलेला उठून पळू लागेल.! या दोन पदार्थात आहे इतकी आमाप शक्ती.! अनेक आजार बरे होऊ शकतात.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी जी माहिती घेऊन आलेलो आहोत ती अत्यंत उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे.या माहितीचा उपयोग केल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतील. हल्ली प्रत्येक जण धावपळीच्या युगात प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करताना अनेक अडचणींना सामोरे जात आहे. प्रत्येक जण धावपळीमध्ये जगत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यामुळेच अनेकांना अशक्तपणा, थकवा, कमजोरी जाणवते.

ही कमजोरी जर आपण दुर्लक्षित केली तर भविष्यात वेगवेगळे आजार देखील आपल्याला होऊ शकते. शरीरामध्ये र’क्ताची असणारी कमतरता, र’क्तामुळे वेगवेगळे होणारे आजार व या आजारामुळे आपल्या शरीराचे झालेले नुकसान या सर्व समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या दोन पदार्थांविषयी सांगणार आहोत. हे दोन पदार्थ आहार शास्त्रांमध्ये आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.

या दोन पदार्थांच्या मदतीने आपण आपले शरीर अगदी मजबूत, सदृढ बनवू शकतो. आजच्या लेखामध्ये आपण ज्या दोन पदार्थां बद्दल चर्चा करत आहोत ते पदार्थ म्हणजे गूळ आणि चणे. हे दोन्ही पदार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा सेवन करत असतो परंतु आपल्यापैकी अनेकांना या दोन्ही पदार्थांचाही महत्त्व माहिती नसतात. त्याचबरोबर या दोन्ही पदार्थांचे आपल्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे असतात याबद्दल देखील अनेकांना माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत.

हे दोन पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमके कोणकोणते आजारापासून मुक्तता मिळते,हे देखील जाणून घेणार आहोत. या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते. यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते. आपल्यापैकी अनेकांना सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखीसारख्या समस्या त्रास देत असतात.

हे वाचा:   खोबऱ्याची एक वाटी तुमच्या गुडघ्याच्या वाटीसाठी खूप अनमोल ठरेल.! असा उपाय डॉक्टर सुद्धा सांगणार नाही.!

या समस्यावर होण्यामागे अनेक कारणे वेगवेगळी असू शकतात परंतु जर तुमच्या शरीरातील कॅल्शियम ची मात्रा कमी झाली असेल तर अशा वेळी देखील आपल्याला हाडांच्या समस्या त्रास देतात. आपल्यापैकी अनेकांना पायर्‍या चढताना उतरताना हाडांचा आवाज कमी जास्त प्रमाणात ऐकू येतो. या आवाजामुळे आपल्याला चालताना देखिल कठीण होऊन बसते. जर आपण हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित रित्या प्रमाणामध्ये सेवन केली तर आपल्या शरीरातील कॅल्शियम लवकर निर्माण होण्यास मदत होते.

या पदार्थामुळे पुरुषांना ऊर्जा देखील प्राप्त होते. जर पुरुषांमधील शक्ती कमी झालेली असेल,मर्दानी शक्ती कमी होत असेल तसेच वी’र्य’प’तन, शि’ग्र’प’तन यामुळे उत्साह कमी होत असेल तर अशा वेळी हे दोन्ही पदार्थ देखील तुम्हाला तुमचे लैं’गिक व वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी मदत करू शकतात. दिवसभराच्या धावपळीमुळे अनेकांना शारीरिक कमजोरी देखील जाणवत असते. अनेकांना काम करतांना उभे राहून काम करावे लागते, अशा वेळी डोळ्यांसमोर अंधारी येते.

या समस्यांना दूर करण्यासाठी जर आपण नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्याच बरोबर आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट देखील वाढतो. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा संचारते.गुळामध्ये आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याची शक्यता असते आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता झाली असेल ए’नी’मी’या सारखा आजार तुम्हाला झालेला असेल तर हा आजार दूर करण्याची शक्ती गुळामध्ये असते.

हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता पसरलेली असते.या उष्णता मुळे अनेकांना उन्हाचा त्रास होतो. ल’घ’वी करताना जळजळ होते. ल’घ’वी करताना वेदना होते. ल’घ’वीला जास्त प्रमाणात होत नाही अशा वेळी आपण एक गुळाचा खडा आणि पाणी सेवन केले तर आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते व आपल्याला उष्णतेचा त्रास अजिबात होत नाही. चणे मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरचे प्रमाण असते.

हे वाचा:   गायीचे दूध की म्हशीचे दूध, कोणते दूध पिणे असते योग्य, या प्राण्याचे दूध शरीरासाठी ठरू शकते घातक.!

चणे नियमितपणे खाल्ल्याने आपल्या पोटाला आराम मिळतो त्याचबरोबर नियमितपणे आपल्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थ सेवन केल्याने आपले पोट वेळेवर स्वच्छ होते.ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर साफ होत नाही, अपचन, गॅस, एसिडिटी, पोट फुगणे यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश अवश्‍य करायला हवा. चणेमध्ये पोटॅशियमचे प्रमाण सुद्धा जास्त असते आणि म्हणूनच आपल्या ब्लडप्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होते.

ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहेत अशा व्यक्तींनी देखील आपल्या आहारामध्ये चणे अवश्य समाविष्ट करायला हवे. आपण जर नेहमीच चणे खाल्ली तर आपल्याला भविष्यात हा’र्ट अ’टॅक येण्याची शक्यता नसते त्याचबरोबर आपल्या शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत वाहतो आणि म्हणूनच नसांमधील र”क्त’प्रवाह सुरळीत राहिल्याने भविष्यात कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेज निर्माण होत नाही अशा प्रकारे आपण चणे आणि गूळ नेहमी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले तर आपल्याला खूप सारे फायदे होतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *