हे काही पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवत ठेवले व सकाळी सेवन केले.! समोर आले असे काही, नक्की वाचा.!

आरोग्य

माणसाला उदरनिर्वाह करण्यासाठी पैशाची खूप गरज असते. आज काल कोणती ही गोष्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला किंमत ही मोजावी लागतेच आणि काही मोबदला नसेल तर समजात अन्न देखील प्राप्त होत नाही. हाच पैसा पैसा कमवण्यासाठी माणूस दिवसभर खूप मेहनत करतो घाम गाळतो. त्याच्या या परिश्रमात त्याचे त्याच्या तब्येतीवर आरोग्यावर अजिबात लक्ष राहत नाही. सोबतच वाढत्या प्रदूषणामुळे देखील मानवाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.

शरीरात रक्ताची कमी, हाडांमध्ये कमजोरी, अशक्तपणा तसेच स्नायूंचे दुखणे या आज काल सामान्य समस्या बनल्या आहेत. या समस्या जरी सामान्य वाटत असल्या तरी ही आपल्या आपल्या शरीरावर व जीवनावर याचा प्र’दुर्भाव पडत असतो. आपण आपल्या कामामध्ये आपले संपूर्ण लक्ष्य केंद्रित करण्यास असफल ठरतो आणि या असफलते मुळे आपण जगाच्या आहोत याचा मानसिक त्रास देखील हौवू लागतो.

आपल्या भारतीय मात्र आता आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही आम्ही आमच्या या लेखा द्वारे या सर्व समस्यांचे समाधान अगदी एका उपयातच घेऊन आलो आहोत. स्वयंपाक घरातील काही पदार्थ वापरुन तुम्ही या दुखण्यांपासून त्वरित मुक्ती मिळवू शकाल. हा उपाय अगदी कोणत्या चमत्कारा पेक्षा कमी नाही आहे. म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. नारळाच्या झाडाला कल्पतरु म्हटले जाते याचे कारण म्हणजे याचा प्रत्येक भाग हा उपयोगी असतोच.

हे वाचा:   फक्त दोन दिवसात खाज खरुज चा पूर्ण नायनाट होईल.! आयुष्यातून हा बेकार आजार कायमचा निघून जाईल.!

आपल्या प्रत्येकाच्या घरी नारळाचे खोबरे हे हमखास असतेच. याचा वापर स्वयंपाकात खूप प्रमाणावर केला जातो. या पासूनच कोकणातील जेवणात टाकला जाणारा पारंपरिक मसाला बनवला जातो. याच बरोबर नारळाच्या या खोबर्याचे आयुर्वेदामध्ये एक विशेष स्थान आहे. या पासून अनेक औषधे बनवली जातात. नारळाच्या खोबर्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम व फोस्फेट असते या या मुळे आपली हाडे मजबूत बनतात.

सोबतच रोज एक खोबर्याचा छोटा तुकडा खाल्यास तुम्हाला कधीच हृ’दयाचे वि’कार होणार नाहीत. तसेच हे खोबरे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायाक आहेत. यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, जीवनसत्व ब आणि अनेक खनिजे असतात. यांच्या नियमित सेवनाने दुर्बलता कमी होते व शरीरात नवी ऊर्जा तयार होवू लागते.

शरीरात जाणवणारा थकवा देखील नाहिसा होतो. मनुके हे मेंदूसाठी मल्टी विटमीनचे काम करतात मनुके खाल्याने बुद्धी तल्लग होते आणि स्मरण शक्ती वाढते. हाडांच्या वाढतीसाठी मनुके खूप जास्त उपयुक्त आहेत म्हणूनच लहान मुलांना मनुके खायला दिले जातात. अपचनाचा त्रास तुम्हाला होत असेल तर रोज रात्री मनुके नक्की खात जा यामुळे तुमचे पाचनतंत्र नियमित कार्यरित होईल आणि तुम्हाला पोटाचे वि’कार होणार नाहीत.

हे वाचा:   अंघोळ करताना केस असे धुवा, एकही केस गळणार नाही.!

मनुक्यांना पाण्यात भिजवून खाल्यास शरीरात र’क्ताची वाढ होवू लागते. मनुके व नारळाचे खोबरे रात्री पाण्यात भिजवून ठेवा. हे पदार्थ रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास यांमध्ये असणारे घटक हे दुप्पट होतात. दातांच्या काही समस्या असतील तर त्या देखील या मिश्रणाच्या सेवानाने दूर होतील. शरीरात ऊर्जा प्राप्ती साठी तुम्ही मेडिकल मधल्या गोळ्या औषधे घेत असाल तर आताच बंद करा आणि हा नैसर्गिक उपाय करुन पाहा.

तुमच्या शरीरात कधीच र’क्ताची कमी भासणार नाही. कामात तुम्हाला उत्साह जाणवू लागेल. स्मरण शक्ती प्रबळ होईल तसेच हादे व स्नायू बळकट होतील. चेहर्यावर वेगळेच तेज झळकू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.