फक्त एकच पुडी.! पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत सगळे शरीर होईल मोकळे.! सगळ्या नसा होतील मोकळ्या.!

आरोग्य

नसांमध्ये दुखणे त्यांमध्ये येणारी कमजोरी म्हणजेच अशक्तपणा यामुळे आपल्याला होणारा त्रास आणि यासाठी आपण करत असलेले प्रयत्न म्हणजेच औषध घेणे गोळ्या घेण, सलायन्स लावणे, इंजेक्शन घेणे. यामध्ये बराच वेळ आणि बराच पैसा खर्च होतो आणि तरीदेखील आपल्याला हवा तसा चांगला परिणाम आपल्या दुखण्यावर दिसून येत नाही.

नसांचा होणारा त्रास त्यामुळे जॉईंट पेन, गुडघेदुखी, यासारख्या गोष्टी पण आपसूक सामोर्‍या येतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात त्रास होतो. आपण त्यासाठी काहीच करू शकत नाही पण आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, त्यामुळे दबलेल्या नसा, नसांमध्ये होणारे दुखणे या सर्व गोष्टी फक्त एका आठवड्यात बऱ्या होतील आणि हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला फक्त जास्तीत जास्त पन्नास रुपये खर्च येणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि हा उपाय बनविण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अक्रोड घ्यायचा आहे. अक्रोड आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि औषधी देखील असतात. यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंट ने समृद्ध असे हे अक्रोड आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर असतात.

आतडे मजबूत राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर मसान साठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्याला एका वाटीमध्ये पाच-सहा तुकडे अक्रोड घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला एक चमचा काळीमिरी टाकायचे आहे. काळी मिरी देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे ते एक चमचा काळीमिरी टाकायचे आहे सोबतच आपल्याला अळशी चा देखील वापर करायचा आहे. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड फायबर आणि लिगनेनचं प्रमाण अधिक असतं.

हे वाचा:   घरात ठेवलेल्या तांदळात होत आहेत का किडे? मग हे तेल फक्त एक थेंब टाकल्यास सर्व किडे होतील नष्ट.!

जे वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं. अळशी हे प्रोटीनचादेखील एक चांगला स्रोत आहे आणि प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यास, भूक लवकर लागत नाही. त्याचबरोबर ही आपल्या हाडांना मजबूत करायचे काम देखील करते हाडे मजबूत ठेवण्याचे काम करते. नसांना चालना देण्यासाठी देखील कशी काम करते. त्यामुळे एक चमचा अळशी आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे.

त्यानंतर भोपळ्याच्या बिया देखील यात टाकायचे आहे. सोबतच आपल्याला एक चमचा खडीसाखरेचा वापर देखील करायचा आहे. खडीसाखर आपल्याला खड्यावाली घ्यायची आहे. दाण्यांची खडीसाखर घ्यायची नाही आहे. या सगळ्यांचे माप हे दहा ग्राम असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे जो चमचा आहे त्या चमच्याने तुम्ही घेऊ शकता पण सर्वांचे वजन दहा ग्राम असणे गरजेचे आहे म्हणजेच खडीसाखर दहा ग्राम,भोपळ्याच्या बिया दहा ग्राम असे आपल्याला सर्व गोष्टींचे वजन दहा ग्राम ठेवायचे आहे.

हे वाचा:   घरी बनवून ठेवा हे तेल याने अनेक समस्या कायमच्या दूर होऊन जातील.! अनेक आजारावर एकच रामबाण उपाय.!

त्यासोबत यामध्ये एक ग्राम दालचिनी आणि एक ग्राम तेज पत्त्याचा वापर करायचा आहे. आता या सर्व गोष्टींना एकत्रितपणे मिक्स करून मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. जेव्हा ही बारीक पावडर बनवून तयार होईल तेव्हा या पावडरला दहा समान भागांमध्ये वेगवेगळे करायचे आहे आणि दहा पुड्या बांधून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपण रोज एक एक पुडी खोलून आपण याच सेवन करू शकतो कमीत कमी पाच ग्राम औषधाचा वापर दररोज करायचा आहे.

तुम्ही औषधाचा वापर पाण्यातील देखील करू शकता किंवा असाच देखील करू शकतात जर तुम्हाला दूध प्यायला आवडत असेल तर दुधामधून देखील याचे सेवन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या उपायाचा वापर आपल्याला दररोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी करायचा आहे सलग दहा दिवस या औषधाचा वापर केल्यास नसांना आराम मिळेल दबलेल्या नसा उघड्या होतील जॉईंट पेन नाहीसा होईल अशा प्रकारचे सर्व फायदे तुम्हाला मिळतील आणि यामध्ये वापरले गेलेले सर्व पदार्थ हे घरगुती असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *