तीन दिवसाच्या आत मुतखड्याचा भुगा होऊन जाईल.! मूतखडा आजार कायमचा संपवायचा असेल तरच वाचा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज कालच्या धका धकीच्या जीवनांत अनेकदा आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देत नाही. कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात देखील येत नाही मग अचानक ओटीपोट क‌िंवा पाठीत दुखायला लागते. मात्र, पाणी कमी प्यायले जात असेल, क्षारयुक्त पदार्थांचे आहारात प्रमाण अधिक असल्यास, आतडे आदींची शस्त्रक्रिया झाली असेल तर मुतखडे होण्याची शक्यता अधिक असते.

याचं कारण मुतखड्याच्या त्रासामुळे पोटात अतिशय तीव्र वेदना जाणवतात. असं म्हणतात की, भारतात दर दहा माणसांपैकी एकाला मुतखड्याचा त्रास होतो. मू’त्रा’शयामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. किडनी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका पार पडत असते. ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते.

जेव्हा अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे मू’त्रा’शयाच्या या कार्यांत अडथळा येतो. तेव्हा मू’त्रा’शयातील विषद्रव्यांमुळे मूत्राशयात स्फटिकाप्रमाणे खडे तयार होतात. ज्यांना किडनी स्टोन अथवा मुतखडा अथवा मू’त्रपिंड दगड असं म्हणतात. हा आजार ज्यांना होतो त्यामध्ये ८०% रुग्ण पुरुष असतात. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.

हे वाचा:   कधीही त्रास जाणू लागला तर पटकन फुटाणे बरोबर तोंडात टाका हा एक पदार्थ.! कधीही हा"र्ट अ"टॅ"क येणार नाही.!

मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये,यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. मुतखडा निघून जाण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे. जो उपाय आम्ही सांगणार आहे त्या पदार्थांचे सेवन रोज केल्याने तुमच मुतखडा सहजपणे निघून जाईल. आजचा उपाय करण्या साठी तुम्हांला कोथिंबीर घायचे आहे. कोथिंबीर हे मुळापासून एकदा कापून घ्यायची आहे.

पूर्ण बारीक नाही कापून घ्यायची आहे,फक्त त्याच मूळ कापून टाकायचं आणि कोथिंबीर ला चांगलं धुवून घेऊन मिक्ससरचा भांड्यात कोथिंबीर आणि एक कप पाणी टाकून मिक्ससर मध्ये वाटून झाल्या नंतर चाळणीने गाळून घेऊन. एका ग्लास मध्ये हे मिश्रण काढून घेऊया . या मिश्रणाच सेवन केल्याने तुमचे मूतखडा निघून जाईल आणि तुम्हांला ही तुमचा मूतखडा कधी गळाला हे देखील समजणार नाही.

रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास भर या मिश्रणाचे सेवन आपल्याला करायचे आहे.दिवसातून एक वेळाच या मिश्रणाचे सेवन करायचं आहे आणि दहा दिवसांत याचा परिणाम दिसून येईल. आता आम्ही तुम्हांला दुसरा उपाय सांगणार आहे . यासाठी अ‍ॅपल सलाड व्हिनेगर घ्यायचे आहे . अ‍ॅपल सलाड व्हिनेगर हे सहजपणे दुकानांत भेटून जाईल. एक ग्लास भर कोमट पाणी घेऊन दोन चमचे अ‍ॅपल सलाड व्हिनेगर घेऊन चमच्याने मिक्स करू या मिश्रणाचे सेवन करायचे आहे.

हे वाचा:   या पाच गोष्टी तुम्हाला सि'गारेट आणि तं'बाखू ला हात देखील लावू देणार नाही, अतिशय लाभदायक उपाय.!

या मिश्रणाचे सेवन करण्या अगोदर एका गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ग्लासाला तोंड न लावता एक स्ट्रॉ ने पिवून घ्यायचे आहे. कारण अ‍ॅपल सलाड व्हिनेगर हे खूप आंबट असल्यामुळे दात आंबट होतात त्यामुळे स्ट्रॉ चा वापर कराचा आहे . या दोन्हीं उपायांमुळे तुमच्या शरीरात जमा झालेला मुतखडा लवकरच निघून जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.