तेलात हा एक पदार्थ मिसळून हाता-पायाला लावा.! हातापायाचा सगळा मळ, घाण निघून जाईल.! एका दिवसात हात पाय चमकू लागतील.!

आरोग्य

आपण सर्वजण आपल्या त्वचेची काळजी न चुकता घेत असतो. तरीदेखील आपली त्वचा सुकलेली असते सोबतच आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काळपटपणा म्हणजेच टानिंग होत असते आणि यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम देखील वापरत असतो किंवा पार्लर वैगरे मध्ये जावून आपल्या चेहऱ्यावर आपण खर्च करत असतो.

जर तुम्हाला असे कळले की घरबसल्या देखील आपण आपल्या त्वचेवर आपल्या चेहऱ्यावर एका वेगळ्याच प्रकारचा ग्लो म्हणजेच निखारा आणू शकतो किंवा आपली त्वचा घर बसल्या चमकदार बनवू शकतो. तर पार्लर पेक्षा जास्त चांगली गोष्ट काय असू शकते. आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावर एक चमक यायला मदत होणार आहे त्यासोबतच आपली त्वचा मऊ मुलायम देखील होणार आहे.

चला तर मग जाणुन घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे नारळाचे तेल घ्यायचे आहे. नारळाचे तेल आपल्या त्वचेचा मऊ आणि मुलायम ठेवायला देखील मदत करते. त्यामुळे आपल्याला इथे एक चमचा नारळाचे तेल म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे.

आपण सर्व प्रकारच्या प्रॉडक्ट मध्ये हे पाहिले असेल त्यामध्ये देखील लिंबाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो कारण लिंबू आहे औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे. त्याबरोबरच लिंबू आपल्या त्वचेला लायटन करण्याचे देखील काम करते. सोबतच चेहर्यावरील डाग निघून जातात. म्हणून आपल्याला इथे एक चमचा लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   झुरळांचा कायमचा बंदोबस्त झाला.! घराच्या या कोपऱ्यात कणीक मळून त्यात ठेवावी ही एक वस्तू.! घरात एकही झुरळ दिसणार सुद्धा नाही.!

सोबतच आपल्याला ईथे साखरेचा वापर करायचा आहे. साखर ही एक नैसर्गीक स्क्रब सारखी आपल्या त्वचेवर काम करते सोबतच या घरगुती उपायांमध्ये साखरेचा वापर केल्यास त्वचा अजून उजळ होण्यासाठी देखील मदत हिते पण त्यासाठी आपल्याला एका गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे ही साखर जास्त जाड असू नये कारण जर साखर जास्त जाड असेल तर त्यामूळे ती आपल्या चेहऱ्यावर ओरबडे आणू शकते म्हणजेच त्यामूळे आपल्या त्यवचेला दुखापत होउ शकते.

तरी यामध्ये बारीक साखरेचा वापर करावा. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चिमुट भर हळद वापरायची आहे. आपल्या सर्वांनाच हळदीचे महत्त्व माहीत असेल. शरीरासाठी अनेकदा हळदीचा वापर केला जातो पण इथे आपल्याला कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे. कस्तुरी हळदी ही आपल्या चेहऱ्यावर पिवळेपणा ठेवत नाही त्याच बरोबर ते आपल्या चेहरा साठी अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर देखील असते.

हे वाचा:   फक्त एक केळी पूर्ण मूळव्याध बरी करू शकते.! लाखो रुपये वाचवायचे असतील तर एकदा नक्की वाचा.! सगळा त्रास एका रात्रीत गायब होईल.!

आपल्या चेहर्‍यावर एक उजळपणा आणण्यासाठी मदत करते त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावरील डाग देखील यामुळे निघून जातात त्यामुळे या मिश्रणामध्ये आपल्याला चिमुटभर कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे. आता तयार करून घेतलेल्या मिश्रणाने आपल्या शरीराच्या कोणत्याही त्वचेवर तुम्ही याचा वापर करू शकता. जिथे तुम्हाला असे वाटत असेल की ती त्वचा खूप टॅन झाली आहे.

त्वचेवर छोटे-छोटे डाग आलेले असतील जसे की चेहऱ्यावरील डाग किंवा पाय हात आपण कोणत्याही भागांवर या तयार केलेल्या घरगुती उपाय याचा वापर करू शकतो. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा देखील केला तरी तुम्हाला एका आठवड्यात भरपूर फरक दिसून येईल. तुमची त्वचा अधिक चमकदार बनेल बनेल आणि एक वेगळाच ग्लो दिसून येईल आणि या घरगुती उपायांमध्ये आपण वापरलेले सर्व घटक घरगुतीच असल्यामुळे यास आपल्या चेहऱ्यावर कोणताही वाईट किंवा हानिकारक परिणाम होणार नाही. उलट या उपायाचा फायदाच होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *