हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीने खाणारे एकदा नक्की वाचा.! हिरवी मिरची आरोग्या साठी चांगली की वाईट.?

आरोग्य

आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण मिरचीचा वापर करत असून हिरवी मिरची ही आपल्या जेवनामध्ये एक वेगळी चव घेऊन येत असते. दररोज न चुकता आपण कोणत्या ना कोणत्या पदार्थामध्ये टाकून मिरचीचा वापर करत असतो पण ही मिरची आपल्या शरीरासाठी चांगली आहे का योग्य आहे का? हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसते. मिरची खाणे हे आज काल एक नियमित गोष्ट झालेली आहे.

जसे की बाहेरचे जंकफूड खाणे, पिझ्झा,बर्गर किंवा असे अनेक पदार्थ बाहेर बनवले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात आणि तरीदेखील आपण ते खात असतो त्याच बरोबर ते पचवण्यासाठी आपण दुसरी एक्सरसाइज म्हणजेच शरीराला व्यायाम देखील करत नाही आणि त्यामुळे आपले शरीर भरपूर प्रमाणात आजारी पडते. या सगळ्या पदार्थांमध्ये देखील कुठे ना कुठे मिरचीचा वापर केला जातो.

पण तो आपल्याला माहीत नसते. मिरची खाणे हे सर्वांच्या शरीरासाठी आणि कारक नाही तर अनेकांना मिरची खाणे हे योग्य असते तर अनेकांना अयोग्य म्हणजे कोणाचा शरीराला मिरची कोणताही धोका आणत नाही तर कोणाच्या शरीराला ही अत्यंत धोकेदायक ठरते. चला तर मग जाणून घेऊया मिरची कोणाकोणाला कशाप्रकारे फायदेशीर आणि तोट्याची ठरते.

हे वाचा:   हे दोन पदार्थ म्हणजे रक्त बनवण्याची मशीनच, जाणून घ्या केव्हा करायला हवे याचे सेवन.!

सर्वप्रथम ज्यांना भरपूर प्रमाणात राग येत असेल, त्यांची खूप चिडचिड होत असेल त्यांनी हिरव्या मिरचीचे सेवन टाळले पाहिजे. सोबत ज्यांना भरपूर डिप्रेशन असेल. ज्यांना पा’इ’ल्सचा प्रॉब्लेम असेल म्हणजेच ज्यांना मु’ळ:व्याध असेल, ज्यांना पित्ताचा त्रास असेल, ज्यांचे पोट वारंवार बिघडत असेल ज्यांना गॅस असिडिटी यासारखे देखील आजार असतील त्यांनी हिरव्या मिरचीचे सेवन कायमचे टाळायलाच हवे.

कारण हिरवी मिरची आपल्यासाठी अत्यंत परिणामदायी ठरू शकते कारण यामुळे आपला राग, मत्सर, चिडचिड हे सर्व आजार अधिक वाढू शकतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला हानी होऊ शकते. त्यानंतर ज्यांना डोळ्यांचे आजार असतील म्हणजेच त्यांना खूप कमी दिसत असेल, त्यांची नजर खूप कमजोर असेल त्यांनी हिरव्या मिरचीचे सेवन केले पाहिजे म्हणजे एक ते दोन हिरव्या मिरची दररोजच्या जेवणामध्ये टाकून यांचा वापर करायचा आहे.

सोबत जे लोक थंडी म्हणजेच बर्फाचा ठिकाणी राहात असतील त्यांना देखील दररोजच्या जेवणामध्ये मिरचीचा वापर करायचा आहे जेणेकरून त्यांचे शरीर गरम राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर ज्यांचे पोट साफ होत नसेल त्यांनी देखील आठवडा मधून एकदा जेवणामध्ये मिरचीचा वापर केला पाहिजे, जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होईल वापर एकदाच करायचा आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

हे वाचा:   या वनस्पतीला सर्वजण समजतात विषारी वनस्पती पण आहे ही खूप फायदेशीर वनस्पती.! याचे फायदे जाणून घ्या आणि दवाखाण्याचे असंख्य पैसे वाचवा.!

त्याचबरोबर ज्यांना भरपूर सर्दी म्हणजेच खोकला झाला असेल त्यांनी भरपूर मिरचीचा वापर करून बनवलेले जेवण जेवायचे आहे जेणेकरून थोडासा त्रास होईल कानाने धूर निघेल, नाकातून पाणी येईल आणि सर्दी लवकर बरी होण्यास मदत होईल. सोबतच ज्यांच्या शरीरामध्ये ब्ल’ड सर्क्युलेशन चांगल्याप्रकारे होत नसेल त्यांनी देखील मिरचीचे सेवन केल्यास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.

त्यामुळे मिरची फायदेशीर देखील आहे आणि त्याचे तोटे देखील आहेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *