रोज सकाळी लिंबू पाणी पिल्या मुळे नेमके काय झाले.? समोर आले भयंकर सत्य.! पायाखालची जमीनच.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना कॉफी चहा किंवा अजून काही पेय पिण्याची सवय असेल किंवा आपण अशा प्रकारच्या अनेक गोष्टी पीत असतो. जर आपण दररोज सकाळी लिंबूपाण्याचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. लिंबू आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. लिंबूचे अनेक प्रकारे फायदे आपल्या शरीराला होत असतात.

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. तसेच लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मू’त्र’पिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते. लिंबू पाण्यामध्ये आपल्याला किती प्रमाणात लिंबू वापरायचे आहे हे आपण जाणून घेऊया तर आपण लिंबू किती वापरायचे हे आपण घेतलेल्या पाण्यावर अवलंबून असते.

जर आपण एक ग्लास पाणी पीत असू तर त्यामध्ये अर्धे लिंबाचा वापर करायचा आहे. जर दोन ग्लास पीत असो तर एका पूर्ण लिंबाचा वापर करायचा आहे. सोबतच एक माणूस दिवसातून किती लिंबांचा वापर करू शकतो. एक माणूस एका दिवसात जास्तीत जास्त दोन लिंबूचे सेवन करू शकतो. हे पाण्यामध्ये टाकून देखील करू शकतो किंवा जेवणातून किंवा सलाड वर किंवा आपल्या रोजच्या जीवनावर जसे की डाळ भात अशा गोष्टींवर लिंबाचा वापर करून याचे सेवन आपण करू शकतो.

हे वाचा:   छातीतली घाण, कफ दोन मिनिटात मोकळा होतो.! त्यासाठी करावे लागते हे छोटेसे काम.! फक्त दिवसभरातून कधीही दोन वेळा प्यावे.!

त्याच बरोबर लिंबू पाण्यामध्ये आपण कशाचा वापर केला पाहिजे म्हणजे त्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी आपण वापरावी ती म्हणजे मध. लिंबू पाण्यामध्ये मधाचा वापर केल्याने ते गोड देखील होते त्या सोबतच मधामध्ये आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी करत नाही त्यामुळे साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास चांगले. त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्यामध्ये लिंबू पाणी करावे जर पाणी जास्त गरम असेल तर त्याचे सेवन करू नये पाण्यामध्ये गरम पाण्याचा वापर करू नये.

साधे पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. जर आपल्याला जेवण पचत नसेल तर जेवण आधी पंधरा मिनिटे आपल्याला लिंबूपाण्याचे सेवन करायचे आहे. हे मिश्रण सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाचक रस निर्माण होतो आणि त्यामुळे आपले जीवन पचण्यास हलके जाते. व योग्य रित्या आपले जीवन पचते. त्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये विटामिन सी ची कमी असेल तर आपल्याला लिंबूचे सेवन केले पाहिजे.

कारण आपल्या शरीरामध्ये हवे असणारे विटामिन सी चे घटक एका लिंबू मधूनच आपल्याला मिळतात. त्याबरोबरच आपली इम्युनिटी सिस्टम वाढण्यासाठी देखील व्हिटॅमिन सी मुळे मदत होते. त्यामुळे जर आपण लिंबाचे सेवन दिवसा मधून एकदा जरी करत असू तरी देखील आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढेल आणि आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत.

हे वाचा:   सततचा खोकला शून्य मिनिटात नष्ट होणार.! कधीही खोकला येऊ लागला तर पटकन तोंडात टाकायचे हे पान.! खोकला मरेपर्यंत होणार नाही.!

लिंबूचे सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स,काळे डाग हे सर्व निघून जातात कारण यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. आपल्या चेहर्‍यावर एक तेज आणण्यासाठी एक चमक आणण्यासाठी लिंबाचा मोठा हातभार असतो. जर आपल्याला स्टोन असेल म्हणजेच मु’त’खडा असेल तरीदेखील आपण दररोज लिंबूपाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

कारण तज्ञांचे असे म्हणणे आहे की, दररोज लिंबू पाणी प्यायल्याने यामध्ये असणारे ऍसिडिक नेचर आपल्या शरीरामध्ये मु’तखडे बनत नाही. मु’त’खडा यांचे प्रमाण कमी होते त्यामुळे दररोज लिंबू पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.