मधुमेह असणाऱ्या लोकांनी फक्त दररोज हे एक पान खा; मग चमत्कार बघा, मधुमेह नाहीसा होऊन जाईल.!

आरोग्य

आज-काल बदलते आहार-विहार तंत्र व जीवनशैलीमुळे स्त्री पुरुष व लहान मुले यांच्या आरोग्यामध्ये अनेक बदल होत आहेत. रसायनांची फवारणी केलेल्या भाज्या व फळे यांचे आपण सेवन करतो. अन्नातून हे रसायन आपल्या पोटात जाते व त्यामुळे अनेक आजार व विकार सुरू होतात. खानपानाच्या चुकीच्या सवयी मुळे तसेच अपुर्‍या पोषणामुळे  नवजात शिशु पासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत लोकांना डायबिटीज झालेला आपण पाहिले असेल.

डायबिटीसमध्ये शरीरात इन्शुलिनचे प्रमाण कमी होते व रक्तात शर्करा वाढल्यामुळे सर्व अवयवांवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. डायबिटीस झालेल्या व्यक्तीला अचानकच दृष्टी निघून जाणे किंवा जखमा न भरणे तसेच लिव्हर संबंधी प्रॉब्लेम निर्माण होणे असे अनेक प्रकारचे आजार येत असतात.

एकदा डायबिटीस टेस्टमध्ये डिटेक्ट झाल्यानंतर व्यक्तीला आपले खाणेपिणे आहार सर्वांवर व्यवस्थित लक्ष द्यावे लागते. डायबिटीस झालेल्या लोकांना खाण्यापिण्याचे नियम पाळावे लागतात तसेच पथ्यपाणी पाळावे लागते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे पुदिनाचा वापर डायबिटीसच्या रुग्णांसाठी कसा वरदानासारखा आहे ते सांगणार आहोत.

हे वाचा:   दिवसभर मोबाइल पँट च्या खिशात ठेवल्याने काय होत आहे बघा.! मोबाईल वापरणाऱ्यानी नक्की वाचा.!

पुदिनामध्ये विटामिन ए, विटामीन बी कॉम्प्लेक्स, विटामिन सी, मीथॅनॉल भरपूर प्रमाणात असते. पुदिनामध्ये फायटो- न्युट्रीयंट्स असतात. पुदिन्यामध्ये कॅलरी अजिबात नसतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पुदिन्याचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. पुदिनामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो.

डायबेटिस रुग्णांनी पुदिन्याची चटणी किंवा पुदिनाचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे डायबिटीसमध्ये रोगप्रतिकारक शक्ति वाढते व ब्लडशुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. डायबिटीस झालेल्या रुग्णांनी लिंबाचे लोणचे किंवा चटणी बनवून खाल्ल्यास देखील फायदा होतो.

पुदिन्याची चटणी दिवसातून दोन ते तीन वेळेस खाल्ली तरी देखील डायबेटिस रुग्णांच्या रक्तातील शुगर नियंत्रणात राहते. चला तर पाहूया कशी बनवायची पुदिन्याची चटणी साहित्य- एक जुडी पुदिना, पंधरा ते वीस पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा, चवीपुरते मीठ, एक चमचा लिंबाचा रस, काळीमिरी पूड अर्धा चमचा.

कृती -पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या. पुदिन्याची पाने निवडून मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिनाची पाने, लसून,आले सर्व एकत्र करून मिक्सर ग्राइंडरला फिरवून घ्या. आपण यामध्ये डाळिंबाचे दाणे देखील टाकू शकतात. ही चटणी आता एका वाटीमध्ये काढून घ्या. या चटणीमध्ये चवीनुसार मीठ व एक चमचा लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडर टाका. आपली पुदिना चटणी तयार झाली आहे.

हे वाचा:   घरी बनवून ठेवा हे तेल याने अनेक समस्या कायमच्या दूर होऊन जातील.! अनेक आजारावर एकच रामबाण उपाय.!

ही चटणी दिवसातून दोन ते तीन वेळेस डायबेटिसच्या रुग्णाला खायला दिल्यास यामुळे रक्तातील शुगर व कार्टिसॉल नियंत्रणात राहते तसेच डायबिटीसमुळे होणारे इतर अवयवांचे नुकसान देखील थांबवता येते. पुदिनाची चटनी सेवन केल्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहण्यासोबतच पचनसंस्थेसंबंधी आजार देखील बरे होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *