फक्त तीन दिवस दुधात टाकून प्या.! हाडे लोखंडा इतके मजबूत होतील.! १०० वर्ष हाडांचे टेन्शन मिटेल.!

आरोग्य

आपण सर्व दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सप्लीमेंट घेत असतो, जेणेकरून आपण तंदुरुस्त आणि कायम फिट आणि ताजेतवाने राहू. म्हणून आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.या उपायाचा वापर केल्यानंतर आपण रोजच ताजेतवाने हेल्दी आणि हाडांच्या आजारांपासून दूर राहू आणि यासाठी आपल्याला कोणत्याही महाग गोष्टींचा वापर करायचा नाही.

आपल्या घरातल्या काही गोष्टींपासून आपल्याला हा घरगुती उपाय बनवायचा आहे, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे आणि घरगुती उपाय बनवण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे. सर्वप्रथम हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला खसखस वापरायचा आहे. खसखस आपल्याला बाजारपेठेत कोठेही उपलब्ध होऊ शकतो.

खसखस ही आपल्या मनाला शांत करून आपल्या मनावर असलेला ताण म्हणजेच स्ट्रेस कमी करते. खसखशीत मॅग्नेशिअम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते. या खनिजामुळे शरीरातील काॅरटीसाॅल, जे एक स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी होते. यामुळे मन शांत होऊन, झोप लागण्यासाठी मदत होते. त्यामुळे इथे आपल्याला खसखसचा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला येथे वापरायची आहे ती म्हणजे मखाने.

मखाना हा अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि निरोगी, गोलाकार आहारात उत्तम भर घालतो. त्यात प्रत्येक मखाना मध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस यासह अनेक सूक्ष्म पोषक घटक देखील समृद्ध असतात.कॅल्शियम चे प्रमाण देखील असते. हाडांच्या आरोग्यासाठी, र’क्त’दाब कमी करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करण्यासाठी दर्शविले गेले आहे.

हे वाचा:   कितीही ऊन लागले तरी चेहरा काळा पडणार नाही; हा उपाय उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, उन्हाळ्यात चेहरा होईल टवटवीत.!

सोबतच केस गळती असेल, चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील. किंवा चेहरा डल झाला असेल तर या सर्वांसाठी महत्वाचे आणि पोषक देणारे म्हणजेच मा खान यांचे सेवन आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे दूध. दुधाचे फायदे तर आपल्याला लहानपणापासून माहीतच आहे. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते.

दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. त्यामुळे इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे आता आपण जाणून घेणार आहोत प्रक्रियेबद्दल. सर्वप्रथम एक पात्र ग्यास वर ठेवून ते गरम होण्यास ठेवायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचे आहे. इथे घरगुती तुपाचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   ऑपरेशन करण्याआधी हे करून बघा.! या तीन पाना मुळे कसाही आणि कधीचाही मूळव्याध अगदी सहज बरा होतो.! सहा ते सात दिवसात फरक दिसून येईल.!

त्यानंतर या मधे थोडासा खसखस देखील टाकायचं आहे आहे त्यानंतर थोडे तूप टाकून थोडीशी उखाणे घ्यायला जायचे आहे आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये मखाने टाकायचे आहेत आणि परत एकदा हे सर्व मिश्रण गरम होऊ द्यायचे आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका कप मध्ये काढून द्यायचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी आपल्याला या दुधाचा वापर करायचा आहे म्हणजेच हे दूध प्यायचे आहे.

दररोज हे दुध पिल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये झालेला फरक दिसून येईल आपल्या मध्ये ताकद येईल जर झोप लागत नसेल तर झोप देखील यायला सुरुवात होईल गुडघे दुखी, कंबर दुखी, जॉईंट पेन हे सर्व आजार कायमचे नाहीसे होतील आणि शरीराला आराम देखील मिळेल. अशाप्रकारे हे दूध आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *