या दोन पाना मुळे फक्त दोन तासात थांबली गुडघेदुखी.! आयुष्यातली कटकट म्हणजे ही गुडघेदुखी कायमची निघुन जाईल.!

आरोग्य

आज-काल वयाच्या आधीच आपल्या गुडघे कंबर दुखणे चालू होते . सतत गुडघे यांचा त्रास, कंबर दुखी, जॉईंट पेन या त्रासांपासून वैतागून शेवटी आपण डॉक्टर उपचारासाठी भरपूर पैसे खर्च करत असतो. पण त्याने आपली गुडघे दुखी सहसा लवकर बरी होत नाही आणि वेगवेगळ्या उपचार पद्धतीमध्ये आपला पुष्कळ पैसा खर्च देखील होतो. आणि एवढे पैसे खर्च करून हवा तसा रिझल्ट मिळत नाही.

अशा वेळी आपण कोणते ना कोणते घरगुती औषधोपचार करत असतो, त्यापैकी एक घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमची गुडघे दुखी, कंबर दुखी आणि जॉईन पेन कायमचे बरे होईल सोबतच यासाठी आपल्याला जास्त खर्च होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या साठी आपल्याला कोण कोणते घरगुती घटक लागणार आहेत आणि हे बनविण्यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे.

आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एलोवेरा म्हणजेच कोरफड. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणारे कोरफड चे रोप आपल्याला पाहायचे आहे आणि तिथून कोरफड ची एक फांदी आपल्याला घ्यायचे आहे. या उपायांमध्ये जास्त तर आपण कोरफड चे जेल न वापरता खरोखर कोरफड वापरायची आहे म्हणजे रोपावरून तोडून त्या कोरफडीचा वापर आपल्याला करायचा आहे.

हे वाचा:   महागडे खर्च टाळा आणि मच्छर पळवण्यासाठी देशी जुगाड करून बघा.! घरात एक जर मच्छर दिसला तर बोला.!

बाजारात उपलब्ध एलोवेरा जेल देखील वापरले तरी चालेल पण आपल्याला लवकरात लवकर चांगला रिझल्ट हवा असेल तर मात्र आपल्याला कोरफडची फांदी घ्यायची आहे. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, एसिडीटी, मू’ळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते.

दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मू’ळ’व्याधी असे आजार कमी होतात. त्यामुळे आपल्याला इथे कोरफडीचा वापर करायचा आहे आणि आजचा उपाय करण्यासाठी कोरफडीचा फांदीला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्याच्या दोन्ही कडा बारीक कापून घ्यायचे आहेत. आणि त्यामधील जेल आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे.

वाटीमध्ये जेल काढून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद टाकून द्यायचे आहे आणि एक चमचा मोहरीचे तेल टाकायचा आहे, आता या मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला शेवटी मंदारचे पान घ्यायचे आहे याला आपण रुई चे पान देखील म्हणतो.

हे वाचा:   आजपासून तुम्ही नारळाची एकही साल फेकानार नाही.! या सालीचे एवढे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

त्या पानाला दोन्ही बाजूंनी आपल्याला मोहरीचे तेल लावून घ्यायचे आहे आणि एक तवा उलटा गॅस वर ठेवून तो गरम करून त्यावर हे पान गरम करून घ्यायचे आहे. पान थोडेसे गरम झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट गुडघ्यांवर लावून. या पान वर गरम करून घेतलेले पान लावायचे आहे आणि त्यावर एखादा कपड्याने बांधून घ्यायचे आहे आणि या औषधाला कमीत कमी दोन ते तीन तास राहू द्यायचे आहेत जेणेकरून परत पूर्वीसारखे चांगले होण्यास मदत होईल.

आठवडा मधून कमीत कमी दोन वेळा हा उपाय गुडघ्यांवर आणि कमरेवर त्याच प्रकारे जिथे हाडांचा त्रास आहे त्या ठिकाणी करायचा आहे. एका आठवड्यामध्ये याचा तुम्हाला फरक दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *