अरे बापरे.! सुटलेली पोटाची चरबी बघता बघता गायब झाली.! कितीही असूद्या तुमची चरबी गायब होणार म्हणजे होणार.!

आरोग्य

नमस्कार आपल्यापैकी अनेक जण आपल्या जास्त वजनाला घेऊन अस्वस्थ असतात. त्यांना हे वजन कमी कसे करायचे हे माहीत नसते त्यासाठी अनेक प्रकारची औषधे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय करून ते वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामधील काही उपाय चांगले असतात तर काही उपाय गुणकारी नसतात म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत,ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे वजन कमी करू शकतो.

आजच्या या घरगुती उपायांमध्ये वापरले जाणारे सर्व घटक पदार्थ घरगुती असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा आहे आणि हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे सब्जा. तुळशीचं बी म्हणजेच सब्जा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. त्यामुळे इथे आपल्याला सब्जा चा वापर करायचा आहे. आता या सब्जाचा वापर काही अशा प्रकारे करायचा आहे. सर्वप्रथम दोन ते चार तास सब्जाला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   कंबर दुखी किंवा पाठ दुखीला हे चुं'बक पुरेसे आहे.! याच्या अशा वापराने लाखोंच्या औषधाला ते भारी पडते.!

हे सब्जा पाण्यात भिजवून झाल्यानंतर सब्जा का दाणे सारखे फुलून तयार होतो नंतर तो खाण्यासाठी योग्य असतो. सब्जा चा जास्त वापर दह्यामध्ये दुधामध्ये टाकून आपण करू शकतो किंवा ताका मधून देखील आपण सब्जाचे सेवन करू शकतो. जेव्हा आपण ताक बनवत असतो तेव्हा त्यामध्ये पांढरे मीठ न टाकता काळ्या मिठाचा वापर केला पाहिजे. सब्जा आपण असाच देखील खाऊ शकतो.

जर तुम्हाला याचे सेवन दहीतून, दुधातून करायचे नसेल तर आपण भिजून घेतलेला सब्जा असाच खाऊ शकतो. या सब्जाचे सेवन आपल्याला दुपारी जेवणा अगोदर एक तास करायचे आहे. यामुळे देखील वजन कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर दुसरा उपाय असा आहे आपल्याला दहा लिंबे कापून घ्यायची आहेत. त्यानंतरही दहा लिंबे मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

आता हे तयार करून झालेली पेस्ट आपण त्याचा साठा करून फ्रिजमध्ये देखील ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला दररोज ही पेस्ट तयार करायची गरज भासणार नाही. आता याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी उपाशीपोटी करायचे आहे. एक चमचा लिंबू ची पेस्ट आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे. जर खाण्यासाठी ही चव जास्त तुरट खारट व आंबट असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा मध टाकू शकता सोबतच उपाशीपोटी लिंबाचे पाणी पिणे गरजेचे आहे.

हे वाचा:   कोणतेही जड काम केल्यावर थकवा येतो का.? हा जबरदस्त उपाय असा कुठलाही रोग बरा करतो.!

पण जर आपले शरीर एसिडिक असेल तर मात्र आपल्याला नाश्ता करून झाल्यावर या लिंबाच्या पाण्याचे सेवन करायचे आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृ’दयरोग, मू’त्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचनतंत्रास देखील दुरुस्त करते.

त्याचप्रमाणे लिंबाचे सेवन दररोज केल्याने आपला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. सोबतच साखर खाणे कायमचे सोडून द्यायचे आहे साखरेच्या जागी मधाचा वापर देखील आपण करू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *