चेहऱ्याला कधीही म्हातारे होऊ देणार नाही हे फुल.! जादुई फुल चेहरा बनवेल आणखी तरुण.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आपण एका महत्त्वाच्या फुला बद्दल जाणून घेणार आहोत. या फुलाचे नाव आहे सदाफुली. या फुलाला अनेक ठिकाणी बारामासी असे देखील म्हटले जाते. या फुलामद्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा या फुलांचे अनेक पदार्थ वापरत असतो परंतु या फुलाचे औषधी गुणधर्म अनेकांना माहिती नसल्याने औषधाचे रूपामध्ये या पुलाचा वापर केला जात नाही.

या लेखांमध्ये आपण या पुलाचे विविध गुणधर्म जाणून घेणार आहोत.या फुला च्या अंगी असलेल्या औषधी गुणधर्म या फुलाचे आपल्या शरीराला नेमके काय काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना सुंदर बनायचे असते. सुंदर दिसायचे असते. सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे प्रोडक्ट चा वापर करत असतो. वेगवेगळे क्रीम्स वापरत असतो परंतु चेहरा काही आपल्या सुंदर व्हायचे नाव घेत नाही.

आपल्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स, सुरकुत्या आलेल्या असतात. आपल्यापैकी अनेकांना कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात आणि म्हणून अशा वेळी तरुणपणातच त्यांच्या वाटेला म्हातारपण येते. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर चिंता करू नका. आज आपण सदाफुलीच्या उपयोगाने आपली चेहरा अगदी टवटवीत बनवणार आहोत.

चेहऱ्यावरील त्वचा तुमची सतेज दिसणार आहे.चेहरा तुमचा उजळून जाणार आहे. सदाफुलीच्या वनस्पतीला बाराही महिने फुले येत असतात म्हणूनच या वनस्पतीला सदा बहार व बारामासी असे म्हटले जाते. कोणताही ऋतू असुद्या, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये या वनस्पतीला फुलांचा हंगाम हमेशा आलेला असतो. हि फुले दिसायला अतिशय सुंदर असतात.

हे वाचा:   फक्त एक लसणाची पाकळी.! मच्छर पटापट म'रून खाली पडतील.! मच्छरांचे कायमचा प्रश्न मिटला जाईल.!

काही ठिकाणी पांढऱ्या रंगाची सदाफुली आपल्याला पाहायला मिळतात तर काही ठिकाणी पिवळ्या रंगाची तर काही ठिकाणी गुलाबी रंगाची आपल्याला पाहायला मिळतात. या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे उपयोग सांगण्यात आलेले आहे. या वनस्पतीचे पान-फूल मुळे हे सारे घटक अत्यंत औषधी मानण्यात आलेले आहेत. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग तसेच एखादा कीटक चावल्यामुळे निशाण आले असतील.

तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस आपण प्रभावी जागेवर लावल्यास काही दिवसांमध्येच चेहऱ्यावर आलेले शान दूर होऊन जातात. जर आपल्या केसांच्या मुळाशी कोणत्याही प्रकारची फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अशा वेळी हे फंगल इन्फेक्शन दूर काढण्याची क्षमता सदाफुलीच्या या वनस्पतीच्या अंगी असते. जर तुम्हाला डायबिटीज असेल.

शरीरातील शुगर काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसेल तर अशा वेळी आपण सकाळी उठल्यावर या वनस्पतीचे दोन पान उपाशीपोटी चावून-चावून खायचे आहे असे केल्याने तुमची डायबिटीज मुळापासून नष्ट होऊन जाणार आहे. जर रात्री झोपताना सदाफुलीचे पान व फुल आपण भिजवून सकाळी उठल्यावर पाणी जरी आपण सेवन केले तरी आपल्या शरीरातील शुगर नियंत्रणात होते त्याचबरोबर आपण या वनस्पतीच्या पानांचा रस नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील एक्सीडेंट व विषारी घटक दूर होऊन जातात यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची मात्रा देखील नियंत्रण राहते.

हे वाचा:   रोज चहा पिणारे एकदा नक्की वाचा.! चहा पिण्याऐवजी हे पेय पिले तर शरीरात होईल असा जादुई बदल.! डॉक्टर सुद्धा आहेत थक्क.!

या वनस्पतीच्या पानांचा रस आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक मानलेला आहे. जर तुम्हाला एखादा कीटक चावलेला असेल तर त्या कीटकाच्या वेदना पासून जर संरक्षण मिळवायचे असेल तर अशावेळी आपण या वनस्पतीच्या पानांचा रस प्रभावी जागेवर सहजरित्या वापरू शकतो. या वनस्पतीचा रस आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यावर आपले केस काही दिवसांमध्येच पांढरे होतात. आपल्या केसांची मुळं मजबूत बनतात.

आपल्या चेहऱ्यावरील दूर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला या वनस्पतींच्या पानांची पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट तुम्ही खलबत्त्या च्या सहाय्याने किंवा मिक्‍सरच्या साह्याने देखिल बनू शकतात त्या नंतर आपल्याला या पेस्टमध्ये थोडेसे गुलाबजल मिक्स करायचे आहे. गुलाबजल मुळे आपली त्वचा नरम राहते. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे, असे केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील मृतपेशी दूर होतील.

चेहऱ्यावरील काळे डाग, वांग पूर्णपणे नष्ट होतील. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन दिवस सहज करू शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *