म्हातारपणा पर्यंत एक जरी गोळी घ्यावी लागली तर बोला.! हाडातून येणारा कटकट आवाज कायमचा होईल बंद.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांच्या घरामध्ये असे काही वृद्ध व्यक्ती असतील ज्यांना गुडघ्यांचा त्रास आणि हाडांचा त्रास होत असेल व ते हे दुखणे बरे होण्यासाठी आपल्यापैकी अनेक प्रयत्न देखील करत असतील पण कधी कधी आपल्या सर्वच प्रयत्न करून पण यश येत नाही. खुप सारे औषधं उपचार करून देखील फरक पडत नाही म्हणूनच आज आपण एका अशा वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत.

ज्या वनस्पतीचा वापर केल्यामुळे आपली कंबर दुखी, गुडघेदुखी,हाडांच्या संदर्भात असणारे सर्व त्रास बरे होतील आणि त्यासाठी आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची औषधे किंवा गोळ्या देखील घ्यायची गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल. ही वनस्पती म्हणजे सिसम. आता वनस्पती बद्दल आपण सर्वांनाच माहीत असेल. या वृक्षाच्या खोडापासून आपण अनेकदा आपल्या घरातील फर्निचर बनवतो पण आपल्यापैकी अनेकांना हे माहित नसेल की या वनस्पतीमुळे आपल्याला अनेक शारीरिक फायदे सुद्धा होतात.

या वनस्पती च्या पानांचा फायदा आपल्या शरीरासाठी भरपूर जास्त प्रमाणात होतो. सिसम च्या पानांमध्ये इन्फ्लमेंटरी प्रॉपर्टी भरपूर प्रमाणात सापडते त्यासोबतच यामध्ये कॅल्शियम देखील असते त्यामुळे हे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर ठरते.जेव्हा आपली हाडे दुखत असतात, हाडांचे दुखणे हे शरीरामधील काही महत्त्वाच्या गोष्टींच्या कमतरतेमुळे आपल्याला होते. आहारात जसे प्रोटीन, मिनरल्स, कॅल्श‌ियम आणि व्हिटॅमिन्सचं योग्य प्रमाण असलंच पाहिजे तसं शरीरातील काही हार्मोन्स आणि नियमित शारीरिक व्यायाम, हालचाली महत्त्वाच्या असतात.

हे वाचा:   केळीचे रोप घरीच बनवा.! बाजारातल्या केळी खाण्यापेक्षा घरगुती गावरान पद्धतीने केळी उगवा.! त्यासाठी वापरा ही सोपी टेक्निक.!

वयोपरत्वे आहारात होणारे बदल, हार्मोन्स कमी, शारीरिक हालचालींची कमरता व त्यातच भर म्हणून मधुमेहासारखे आजार यामुळे हाडांचा ठिसूळपणा वाढतो. आपल्या शरीरात कॅल्शियमचे कमी भरून काढणारे हे झाड आहे. चला तर मग जाणून घेऊया या झाडांच्या पानांचा आपल्याला कशा प्रकारे वापर करायचा आहे. सर्वप्रथम हे पाने आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत जेणेकरून त्यावर असलेली धूळ निघून जाईल.

पाने धुवून झाल्यावर या पानांवरील पाणी पुसून टाकायचे आहे. टॉवेल अथवा कोणतेही कापडाच्या मदतीने आपल्याला पाणी पुसून घ्यायचे आहे. व आपल्यालाही पाने एका रिकामी टोपामध्ये किंवा कोणत्याही पात्रामध्ये ठेवायचे आहेत. त्यासोबतच या पात्रामध्ये आपल्याला एक पेला भरून मोहरीचे तेल टाकायचे आहे. आपण इथे मोहरीचा तेलाचा वापर यासाठी करत आहोत कारण मोहरीचे तेल आपल्या हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असते म्हणून इथे मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे.

मंद आचेवर या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे शिजू द्यायच्या आहेत. शिजत असतानाच यामध्ये एक चमचा मेथी दाणे देखील टाकायचे आहेत. मेथी वेदना नाशक म्हणून मदत करतात सोबतच आपल्या कमरेचे दुखणे किंवा हाडांचे दुखणे देखील कमी होते सोबतच एक चमचा ओवा देखील या मिश्रणामध्ये टाकायचा आहे व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये टाकायच्या आहेत. व आता हे मिश्रण व्यवस्थित रित्या शिजवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   रोज सकाळी उठून दोन इलायची खाणाऱ्या लोकांचे शरीर असे असते.! हे पाच रोग अशा लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.!

मंद आचेवर कमीत कमी आठ ते नऊ मिनिटे हे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपण वापरलेल्या सर्व गोष्टींचे औषधी गुणधर्म या तेलामध्ये येतील. एकदा हे तेल शिजवून तयार झाले की एका कोणत्याही रिकामी पात्रामध्ये ते गाळून घ्यायचे आहे आणि या तेलाला आपण जास्त वेळासाठी देखील स्टोअर करून ठेवू शकतो. जेव्हा आपण या तेलाचा वापर आपल्या गुडघ्यांवर कमरेवर किंवा कोणत्याही अवयवांवर करत असू तेव्हा सर्वप्रथम आपल्या त्वचेवर तेलाचा वापर करायचा आहे.

तेलाच्या जागेवर आपण एलोवेरा जेल देखील लावू शकतो जेणेकरून आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, या उपायामध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी ह्या थोड्याशा गरम असल्यामुळे जर कोणाची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.