कितीही जुनी दबलेली नस होईल मोकळी.! नसाच्या सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी लाख मोलाचा हा उपाय नक्की करा.!

आरोग्य

अनेक वेळा आपण एका जाग्यावर बसून राहतो. हल्लीच्या कामाच्या युगात आपल्याला खायला प्यायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि आपण अशा छोट्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतो. जर आपली नस दबली असेल कोणत्याही कारणाने तर आपण हे घरगुती उपाय करू शकता आणि कोणत्याही जास्त खर्चाशिवाय या त्रासापासून दूर जाऊ शकता.

आपल्या नसांच्या दुखण्यावर किंवा त्या कमजोर असतील तर त्यावर आपण ओव्याच्या पानांचा उपाय बघणार आहोत. जसे की आपल्याला माहीतच आहे ओवा हे एक गुणकारी औषध मानले जाते. ओव्यामुळे कोणत्याही पदार्थाच्या चवीमध्ये तर भर पडतेच पण त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते.ओव्याचे अनेक प्रकारांनी वापर केला जाऊ शकतो.

ओव्याच्या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा कोणत्या न कोणत्या कारणासाठी उपयुक्त ठरतो. ओव्याच्या भागांचा वापर करून विविध प्रकारची औषधे आणि काढा बनवला जाऊ शकतो. ओव्याच्या पानांचा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय होतो. ओव्याची पाने खाल्ली असता पोट दुखीवर त्वरित आराम मिळतो.म्हणूनच अनेक महिला ज्यांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो त्यांना कच्च्या किंवा भाजलेल्या ओव्याचे सेवन करण्यास सांगितले जाते.

हे वाचा:   घरातले हे दोन पिठे तुमचा चेहरा उजळून टाकेल.! चेहरा इतका उजळून जाईल की कुठल्याही क्रीम ची गरज पडणार नाही.!

आपल्याला ओव्याची पाने नसांच्या आजारावर फायदेशीर असतात. या उपायांसाठी आपल्याला ओव्याची आठ दहा पाने लागणार आहेत. ही पाने व्यवस्थित धुवून घ्यावीत. आणि एक भांडे घेऊन त्यात एक ग्लास पाणी घ्यावे. त्यात हि पाने टाकून ती उकळून घ्यावी. पाच ते दहा मिनिटे हे पाणी उकळून घ्यावे. या उकळलेल्या पाण्याचा रंग बदललेला दिसेल. हा रंग थोडासा तेलासारखा दिसतो. ओव्याच्या पानांचे सगळे गुणधर्म या पाण्यात उतरले जातात.

आता हे पाणी पूर्ण थंड करून घ्यावे. हे पाणी आपण एका बाटलीत भरून ठेऊ शकता. ज्यावेळी तुम्हाला हे वापरायचे असेल त्यावेळी तुम्ही हे पाणी एका वाटीत घ्या आणि त्यात एक दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाकावे आणि कापसाच्या मदतीने नसांवर लावावे. हे मिश्रण शक्यतो रात्री झोपण्याआधी लावावे. कारण जास्त वेळ आपण आराम करू शकतो आणि या औषधांचा परिणाम आपल्याला लगेच जाणवेल.

या ओव्याच्या पानांचा औषधी परिणाम लवकर जाणवतो. आणि दबलेल्या नसा सुद्धा लवकर खुल्या होतात. तसेच या वर दुसरा सुद्धा उपाय आहे. तो म्हणजे मुलतानी माती. मुख्य स्वरूपात हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट असतं आणि त्याशिवाय मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियमच देखील खूप चांगलं प्रमाण असतं.

हे वाचा:   जे पण खाल पचले जाईल.! पचनशक्ती वाढवण्यासाठीची अशी ट्रिक.! जी तुमचे अवघे आयुष्य बदलून टाकेल.!

वास्तविक ही माती दिसायला अतिशय साधारण दिसते. मुलतानी माती घेऊन ती भिजवून नसांवर लावावी. चार पाच चमचे मुलतानी माती घेऊन साध्या पाण्यात ही माती भिजवावी. त्यात जास्त पाणी घालू नये. त्याचा लेप तयार होईल एवढेच पाणी यात घालावे. आणि हा लेप दुखणाऱ्या नासेवर लावावा. ज्याठिकाणी नसा काळ्या निळ्या पडत असतील त्या जागी सुद्धा हा लेप तुम्ही लावू शकता.

शक्यतो हा लेप तुम्ही रात्री लावून ठेवावा आणि सकाळी उठल्यावर सध्या पाण्यानेच धुऊन टाकावे. रात्रभर याचा फायदा होईल आणि परिणाम लगेचच जाणवेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *