दाढ कधी दुखु लागलीच तर झटकन तोंडात टाकायची ही एक गोष्ट.! दाढ दुखी साठी परमनंट इलाज आहे हा.!

आरोग्य

मित्रांनो, आपल्याला कशाचे ना कशाचे दुखणे आपल्या मागे लागलेले असते. परंतु आपण कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही. कारण कुठल्याही प्रकारचे दुखणे हे घरगुती पद्धतीने बरे केले जाऊ शकते. जर ते त्याचे प्रमाण खूप जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. परंतु लहानसहान आजार आपण घरी देखील काही उपायाने बरे करू शकतो. दात दुखत असेल, दाताला कीड लागलेली असेल, दातातून रक्त येणे, दाता मधून पू येणे किंवा हिरड्या ला सूज असेल.

या सर्व समस्या पासून कायमची सुटका होणार आहे. दात दुखी ची व्यथा कोणत्याही टप्प्या वरुन सुरुवात होते. दात दुखायला लागला की डोळ्यांसमोर तारे चमकायला लागतात. डोक्याच्या नस पर्यंत त्याची ठणक बसते. डोके सुद्धा दुखायला लागते आणि जबडा सुद्धा हालवता येत नाही मग आपण पेनकिलरच्या गोळ्या आणून ठेवतो.

दात दुखायला लागले, हिरडी दुखायला लागली की मग पेन किलर चा सपाटा चालू होतो. या एका पाण्याने गुळण्या करा दात दुखणे बंद होतील. त्याचबरोबर या उपायामुळे दात दगडासारखे बनतील. हिरड्या मजबूत होतील. दात सुद्धा हलणार नाही. हा उपाय नक्की करून बघा. मित्रांनो जर तुमचा दात दुखत असेल तर त्यावर एक खात्रीशीर उपाय घेऊन आलेलो आहे.हा घरगुती उपाय आहे. याच्यामध्ये आपण तीन पदार्थ घरातले वापरयचे आहे.

तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. अगदी घरामध्ये असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आजचा हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आपण घरगुती उपाय करून आपले दात दुखी थांबू शकतो. पाच मिनिटे हा उपाय करून आपण आपल्या दातामध्ये तयार झालेले जे कीड आहे ते किडे मारण्याचे काम आयुर्वेदिक उपाय करतो.

हे वाचा:   चेहरा एकदम प्लेन आणि गोरापान होऊन जाईल.! वांग, काळे डाग कायमचे नष्ट करून टाका.! आता असे उपाय तुम्हाला खूप म्हणजे खूप सुंदर बनवतील.!

तर मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हिंग. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये हिंग हे असतं आणि मित्रांनो हिंगमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, नियासिन, कॅरोटीन आणि राइबोफ्लेविन सारख्या विविध प्रकारचे पोषक घटक असतात. आपल्या आयुर्वेदामध्ये दाता संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हिंग अत्यंत उपयोगी आहे असं सांगितलेला आहे.

म्हणूनच मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटासा हिंगाचा तुकडा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला येऊ उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की लिंबू मध्ये अँटीबॅक्टरियल घटक मोठे प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्या दातांमध्ये झालेले कीड हिरड्यांची सूज आणि त्याचे दुखणे कमी करण्याचे काम हे लिंबू करतात.

मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला हे दोन पदार्थ नक्की मिळतात म्हणूनच दात दुखीवर महागडी औषधे गोळ्या घेण्यापेक्षा आपण हा उपाय नक्की करून पहा.

हे वाचा:   हार्ट अटॅक चे हे लक्षण कोणीही ओळखू शकत नाही.! हे लक्षण प्रत्येकाला माहिती हवे.! आयुष्यात खूप उपयोगी पडेल ही माहिती.!

तर मित्रांनो आता या दोन पदार्थांचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला वारंवार दात दुखी ची समस्या असेल तर हिंग आणि लिंबूचा रस यांचा वापर करत असताना, सर्वात आधी हिंग दातांमधील होणारी वेदना दूर करते. हिंगमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दातदुखी, ओरल इनफेक्शंस यासारख्या समस्यांपासून मुक्त करतो.

जर तुमच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर हिंग या समस्येपासून तुम्हाला मुक्त करेल. जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस घ्या, मग त्यात एक चिमूटभर हिंग घाला आणि गॅसवर किंवा तुमच्या घरामध्ये ओवन असेल तर त्यावर किमान 20 ते 30 सेकंद गरम करा. छोट्या सूती बॉलच्या सहाय्याने वेदनादायक ठिकाणी मिश्रण लावा.

या घरगुती आयुर्वेदिक उपायामुळे तुमची जी काही दाता संबंधी समस्या आहे म्हणजे दात दुखणे, दाताला कीड लागणे या सर्व समस्या दूर होतील. यासाठी आपणाला ज्यादा खर्चही करावा लागणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.