तेल रात्री लावून झोपावे की सकाळी अंघोळ केल्यावर लावावे.? कधी तेल लावणे जास्त फायदेशीर आहे.? 99 टक्के लोक करत आहेत चुकी.!

आरोग्य

केस हा एक त्वचेचा एक अविभाज्य घटक आहे. केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. मानवाच्या डोक्यावरचे केस त्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. अगदी प्राचीन काळापासूनच माणूस आपल्या केसांवर अनेक प्रकरच्या स्टाइल्स करत आला आहे. मानवाच्या डोक्यावरचे केस हे घनदाट, काळेभोर व तेजस्वी दिसत असतील तर त्याच्या सौंदर्याला चार चांद लागतात.

मात्र आज कालच्या या धावत्या जगात केसांची निगा राखणे फारच मुश्किल झाले आहे. आपल्याकडे इतका वेळच नसतो की आपण आपल्या केसांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष्य देव. पूर्वीच्या काळात आजी किंवा आई आपल्या केसांकडे लक्ष्य द्यायची. केसांच्या वाढीसाठी केसांना कोणते तेल लावावे ? तसेच कोणते घटक केसांसाठी उपयुक्त आहेत हे सगळे त्यांना बरोबर माहित असायचे. केसांना तेल लावणे एक चांगली सवय आहे.

मात्र ते कोणते व कोणत्या वेळी लावले गेले पाहिजे हे समजणे महत्वाचे आहे. मित्रांनो या लेखात आपण आपल्या केसांच्या वाढीसाठी व चांगल्या आरोग्यासाठी कोणते तेल योग्य आहे व ते कोणत्या वेळी लावले गेले पाहिजे हे पाहणार आहोत. अनेक वेळा आपण आपल्या केसांना अयोग्य वेळी तेल लावून ठेवतो आणि याचा आपल्या केसांना काहीच फायदा होत नाही या उलट तोटा पदरी पडतो. यामूळेच ही महत्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे.

हे वाचा:   हा उपाय केल्यावर लगेचच डोळ्यावरचा चष्मा काढून फेकाल; डोळ्यांची कोणतीही समस्या असेल तर बाजारातून हे एकमेव फळ विकत आणा.!

चला तर वेळ न गमवता पाहूया केसांची निगा राखण्याचे काही नियम. आपल्या शरीराला जसे योग्य पोषण हवे असते त्याच बरोबर आपल्या केसांना देखील सर्व घटक मिळणे महत्वाचे आहे. खोबरेल तेल आपल्या केसांसाठी सगळ्यांत फायदेशीर तेल समजले जाते. याचे कारण म्हणजे खोबरेल तेलामध्ये सर्व ते गुणधर्म व घटक आहे जे तुमच्या केसांना आवश्यक असतात. खोबरेल तेल तुमच्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम बनते. हे तेल तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. खोबरेल तेल त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्यापासून प्रतिबंधित करते. यामध्ये विटमीन इ, विटमीन क आणि विविध खजिने असतात जे त्वचेतील पेशींसाठी उपयुक्त असतात.खोबरेल तेल केसांच्या नुकसानीपासून देखील संरक्षण करू शकते.

उदाहरणार्थ, खोबरेल तेल केसांच्या पट्ट्यांमध्ये खोलवर प्रवेश करत असल्याने ते त्यांना अधिक लवचिक बनवते आणि तणावाखाली तुटण्यापासून रोखण्यासाठी त्यांची ताकद वाढवते. काही लोक केसांची चमक वाढवण्यासाठी आणि केसांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी खोबरेल तेल लावतात. त्याचप्रमाणे खोबरेल तेल केसांच्या पट्ट्यांना पोषण देते आणि तुटणे कमी करते, ज्यामुळे केस आणखी मजबूत होतात.

हे वाचा:   सलग पाच दिवस ग्लासभर दुधात पाच बदाम टाकून प्या, फक्त पाचच दिवसात शरीरात होत असतात हे बदल.!

आता पाहूया हे तेल आपल्या केसांसाठी किती आवश्यक आहे हे आपण पाहिले आता पाहूया हे तेल वापरण्याचा योग्य वेळ कोणता आहे. मित्रांनो खोबरेल तेलाचा 100% फायदा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर रात्री झोपताना आपल्या केसांवर खोबरेल तेल लावा. रात्री केसांवर हे तेल लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो. रात्री आपले डोके शांत असते व शरीर देखील आराम करत असते या वेळी जर तुम्ही केसांना खोबरेल तेल लावत असाल तर हे आपल्या केसांना योग्य वाढ व तेजस्वी बनवण्यास मदत करते.

आठवड्यातून किमान तीन वेळा रात्री केसांना शुद्ध खोबर्याचे तेल नक्की लावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.