आजपासून हे कामे करणे सोडून द्या.! खूप फायदा होईल.! या चुकांमुळे झाले आहेत असे काही नुकसान.! नक्की वाचा.!

आरोग्य

आपला चेहरा आपली ओळख सांगतो. आपण कोण आहोत ? आपले नाव काय ? हे आपला चेहरा पाहिल्या पाहिल्या समजते. आज कालच्या या युगात पैश्याला आणि सुंदर चेहर्याला फार महत्व दिले जाते. आपला सुंदर चेहरा आपल्याला या स्पर्धेच्या जगात पैसे कमवण्याच्या अनेक संध्या मिळवून देतो. माणूस दिसयला गोरापान व सुंदर असेल तर कोणी ही त्याच्याशी बोलण्यात रुची घेते.

शिवाय अनेक लोक आता आपल्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठी सुंदर व तेजस्वी जो इतरांना आकर्षक करेल असा चेहरा निवडतात आणि याच्या बदल्यात तुम्हाला चांगला मोबदला देखील मिळतो. मात्र आता या धावत्या जगात मानव विकासाच्या आंधळ्या धावेत आपल्या निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानि पोहचवत आहे. झाडे तोडू लागला आहे तसेच जंगले नष्ट करु लागला आहे याच्या परिणामाने परिसरात प्रदूषण फार वाढले आहे.

यानेच आपल्या चेहर्यावर दुष्परिणाम होताना दिसतात. चेहरा तेलकट होणे, चेहरा निस्तेज होणे तसेच चेहर्यावर पूरळे उठणे या समस्ये आता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आपण स्वतः देखील या सम्स्स्येसाठी कारणीभूत आहत. आजच्या या लेखात आपण आपल्या चेहर्याच्या या समस्येवर बोलणार आहोत. आपण रोज अश्या कोणत्या चुका करतोय ज्याने तुमचा चेहरा दिवसें दिवस निस्तेज होत चालला आहे.

हो अनेक युवा या चुका रोज करतात आणि याच्या प्रादुर्भावाने सुंदर असलेला चेहरा पण काळपट दिसू लागतो. आपल्या चेहर्याची त्वचा ही शरीराच्या इतर त्वचेपेक्षा वेगळी असते आणि नाजूक असते. यामूळे याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. चला पाहूया अश्या नक्की कोणत्या चुका रोज करता ज्याने तुमचा चेहरा निस्तेज होवू लागला आहे. मित्रांनो आपल्या पैकी अनेक लोक आपला चेहरा दिवसातून अनेक वेळा पाण्याने साफ करतात.

हे वाचा:   हे एक काम करा.! महिन्याभरात टक्कल केसांनी भरून जाईल.! या साध्या सोप्या उपायाने अनेकांचे टक्कल केसांनी भरवले आहे.!

मात्र असे करणे अयोग्य आहे. आपला चेहरा अत्यंत नाजूक पेशींपासून बनलेला असतो जर तुम्ही याला सारखे पाण्याने साफ करत असाल तर काही काळाने हा ड्राय होतो सुकतो म्हणून ही चूक करणे टाळा. या नंतर तुम्ही व्यायाम करता अथवा बाजारात जाता अश्या वेळी तुमचा चेहरा अनेक सूक्ष्म जीवजंतूंच्या संपर्कात येतो. या वेळी जर तुम्ही वेळेत चेहरा पाण्याने साफ केला नाहीत तर हे तुमच्या चेहर्यावर खाज-खरुज सारखे अपाय करु शकतात.

त्यामूळे बाहेरुन आल्यावर नेहमी चेहरा धुवा. जसे की आम्ही म्हणालो आपला चेहरा आपल्या शरीराच्या त्वचेपेक्षा वेगळा असतो व नाजूक असतो. अश्या वेळी यावर साबण लावणे फार चुकीचे आहे. साबण हा अनेक केमिकल रसायने तसेच ज’नावरांच्या चरबीपासून तयार केला जातो. हा स्वाभावाने देखील कठोर असतो यामूळे आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी याचा वापर करणे हे अयोग्य आहे.

हे वाचा:   अरे बापरे.! एम-आर-आय स्कॅन कसा केला जातो माहिती आहे का.? ही माहिती कोणालाही माहिती नसेल एकदा नक्की वाचा.!

साबण चेहर्याची त्वचा निस्तेज बनवतो म्हणून चेहर्यावर साबण वापरणे आजच बंद करा. आपल्यातले काही लोक चेहरा पाण्याने साफ करताना जोर जोरात रब करतात हातांछ्टा मदतीने घासतात. मात्र असे करणे चेहर्याचे नुकसान करणे होय. चेहरा जोरात रब केल्याने चेहर्यावरचे असणारे नैसर्गिक घटक कमी होतात व चेहरा काळपट दिसू लागतो. यासोबतच चेहर्यासाठी योग्य फेस वॉश वापरणे देखील महत्वाचे आहे.

चेहरा ड्राय असल्यास त्यासाठी माॅइश्चरायजींग फेस वॉश वापरा व चेहर्यावर पिंपल्स व काळे डाग असल्यास त्यासाठी कोरफडयुक्त फेस वॉश वापरा. फेस वॉश चेहर्यावरचे वाईट जीवजंतू कमी करतो यामूळे दिवसातून एकदा तरी वॉश घ्या. मित्रांनो या काही चुका जर तुम्ही टाळल्यात तर तुमचा चेहरा देखील तेजस्वी व देखणा दिसू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.