दवाखाना करून थकलेले एकदा हे करून बघा.! बंद पडलेल्या नसा आता पुन्हा सुरू होतील.! हार्ट ब्लॉकेज साठी करा हे एक सोपे काम.!

आरोग्य

जग समृध्दीच्या मार्गावर चालले आहे. लोकांचे लक्ष स्वतःची प्रतिमा समाजासमोर कशी मांडावी. स्वतःची प्रगती कशी करावी याकडेच आहे फक्त. परंतू आरोग्याकडे तर कोणाचेच लक्ष्य नाही. प्रक्रिया केलेले अन्न खाणे, बाहेरचे पदार्थ सतत खात राहणे. हार्ट ब्लॉकेज, शिरा कमजोर होणे, खराब कोलेस्टेरॉल वाढणे. यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. मित्रांनो आज आपण या लेखामध्ये एका घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.

ज्याच्यामुळे शिरां संबंधित समस्या, हृद्यासंबंधित, रक्तदाब वाढणे ,रक्त अभिसरण नीट न होणे यांसारख्या सर्व समस्या मुळापासून काढून टाकेल. शरीरामध्ये काहीही आजार असल्यास शरीर वेगवेगळी लक्षणे दाखवते. त्याला वेळेवर जाणून घेऊन त्यावर उपाय करणे महत्वाचे आहे. हार्ट ब्लॉकेज ची लक्षणे म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास होणे, छातीत दुखणे, तसेच दुसरीही काही लक्षणे दिसतात.

जसे की सतत डोकेदुखी, चक्कर येणे, सारखे बेशुध्द पडणे, मान, वरच्या ओटी पोटात जबडा, घसा, किंवा पाठदुखी किंवा तुमचे पाय किंवा हात अशक्तपणा किंवा थंडी वाजणे. अशी जर लक्षणे दिसत असतील तर लगेचच याचा उपचार घेण्यासाठी संबंधीत डॉक्टर कडून सल्ला घ्यावा. आयुर्वेदानुसार शरीरात त्रिदोष असतात ते म्हणजे वात, पित्त आणि कफ याच्या असंतुलनामुळे शरीरात वेगवेगळे आजार होतात.

मित्रांनो आता आपण अश्या उपयाद्दल जाणून घेऊया जो तुमचे संपूर्ण शरीर निरोगी ठेवेल, हृदयविकाराचा धोका कमी करेल, हृदय मजबूत ठेवेल, शरीरातील कोलेस्टेरॉल काढून टाकेल. या रामबाण उपायामधील प्रथम घटक म्हणजे सफरचंद. हो मित्रांनो सफरचंद याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारापासून वाचू शकतो.

हे वाचा:   पोटातली घाण दोनच दिवसात होईल एकदम साफ.! याच कारणामुळे अनेक लोकांना रोगाचा करावा लागतो सामना.! आयुष्यभरासाठी यामुळे होतात रोग.!

सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, अँटी ऑक्सिडंत, तसेच जीवनसत्व असतात. सफरचंद रिकामे पोट खाल्ल्याने शरीराला हे सर्व घटक उत्तम प्रकारे मिळतात. व्हिटॅमिन सी आणि प्रथिने रोगप्रतिकरकशक्ती वाढवतात. या उपयामधील दुसरा घटक म्हणजे लिंबू. लिंबू शरीरातील चरबी जाळण्याचे काम करतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतो. लठ्ठपणामुळे हार्ट ब्लॉकेज सारख्या समस्या होऊ शकतात.

लिंबू ही समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. तिसरा घटक म्हणजे काळीमिरी. काळीमिरी बंद शिरा खोलण्यासाठी, शिरांची सूज कमी करण्यासाठी, ब्लॉकेज दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच सर्दी खोकला पासून वाचवते, फुफ्फुसे आणि यकृतासाठी देखील काळीमिरी खूप चांगली असते. चौथा घटक म्हणजे लसूण. लसूनचे उपाय सगळ्यांनाच माहित आहे. लसूण हे एक अमृताचे काम करते. लसूण रक्त पातळ करण्यासाठी मदत करते.

तसेच र’क्त अभिसरण नीट होण्यासाठी देखील लसूण उपयोगी ठरते. पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे आले. हे शिरांना मजबूती देते र’क्त अभिसरण होण्यासाठी मदत करते. चला तर मग त्या महत्वपर्ण उपाय कसा बनवतात ते पाहूया. एका सफरचंदाचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यावे. नंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हे मिश्रण घालून त्यामध्ये चार काळीमिरी, दोन लसूण च्या पाकळ्या, आल्याचा छोटासा तुकडा टाकून १० ते १२ मिनिटे उकळून घ्यावे व काढा तयार करावे.

हे वाचा:   फक्त पंधरा मिनिटे दररोज, काळे पडलेले हात होतील गोरेपान, महिलांनी एकदा नक्की करून बघावा हा उपाय.!

नंतर चाळणीने गाळून घ्यावे. याचे सेवन सकाळीच आठवड्यातून तीन वेळा तरी करावे. १० आठवडे याचा सेवन कारणे गरजेचे आहे. हा काढा नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासानंतर प्यावे किंवा नाश्ता करण्याच्या अर्धा तास आधी याचे सेवन करावे. याच्यामुळे हार्ट ब्लॉकेज सारख्या समस्या दूर होतील. शिरा मजबूत होतील. हा उपाय शरीरातील घाण काढून टाकेल. लट्ठपणा दूर करेल.

तसेच अजून काही घटक आहेत ज्यांचे सेवन केल्याने हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर करण्यासाठी मदत होते. डाळिंब रोज एक खाणे, हलद कोमट पाण्यातून ६०-६५ दिवस पिल्याणे खूप चांगले फायदे मिळतात, अंबाडी बिया याचे गुळासोबत किंवा दही ताकासोबत सेवन करावे, पालक खाणे जुस किंवा याची भाजी खाणे उपयुक्त ठरते. तसेच हार्ट ब्लॉकेज मध्ये साखर व मीठ जेवणामध्ये टाळणे, तेल व तूप खाणे कमी करणे, प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे तसेच दारू व धुम्रपान करू नये.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.