दुधात दोन चमचे बडीशेप टाकून काही दिवस पील्याने शरीरात दिसून आले हे बदल.! म्हाताऱ्या लोकांसाठी खूप महत्वाची आहे माहिती.!

आरोग्य

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, शरीरातील हाडे दुखत असतील, हाडांमधून आवाज येत असेल, वारंवार अशक्तपणा सतावत असेल तर यामागे नक्कीच कॅल्शियम कमी असल्याचे कारण असू शकते. बहुतेक वेळा आपल्या शरीरातील कॅल्शियम ची मात्रा जर कमी झाली ती आपल्यापैकी अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, अशक्तपणा थकवा अशा विविध समस्या सतावत असतात आणि या समस्या उद्भवल्यावर कोणत्याही प्रकारचे काम करायला आपले मन दजावत नाही.

नेहमी सुस्त वाटत असते, अशावेळी कोणताही प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात करू नका. शरीरातील कॅल्शियम जर दिवसेंदिवस कमी होत गेले तर तुमचे हाड ठिसूळ होऊ शकतात आणि परिणामी भविष्यात तुम्हाला हाडांचे वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात म्हणून शरीरामध्ये झालेले बदल योग्य वेळीच ओळखा व त्या पद्धतीने शरीरासाठी आवश्यक असलेले उपाय देखील करा. आपल्यापैकी अनेक जण डॉक्टरांकडे जाऊन कॅल्शियम वाढवण्याच्या गोळ्या सेवन करतात.

या कॅल्शियमच्या गोळ्यांनी आपल्या शरीरात कॅल्शियमची मात्रा तर व्यवस्थित तयार होते परंतु कालांतराने आपल्याला किडनीचे वेगवेगळे आजार देखील होण्याची शक्यता असते. जर शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळाले तर भविष्यात मुतखडा होण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी व तज्ञ मंडळींचा सल्ला घेण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

या उपायाच्या मदतीने तुमच्या शरीरात कॅल्शियमचा कमी झालेला स्तर लवकरच वाढणार आहे आणि तुम्हाला नेहमी तंदुरुस्त वाटेल. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा संचारेल. आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या समस्या त्रास देतात. डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, किडनीचे आजार, मुतखडा या सगळ्या समस्या देखील आजचा उपाय जाणून घेतल्याने कमी होणार आहे.

हे वाचा:   ऐकायला विचित्र.! पण शेंगदाण्याचे हे तेल तुमचे आयुष्य दुप्पट करू शकते.! लहान मुलांना नक्की करून द्या हे दूध.!

आजचा उपाय करण्यासाठी आपण हा एक पदार्थ वापरणार आहोत तो घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध असतो तसेच या पदार्थाला मुखवास मध्ये सहज वापरले जाते, या पदार्थाचे नाव आहे बडीशोप. तुम्हा सर्वांना माहितीच असेल बडीशेप मध्ये शीत प्रवृत्ती निर्माण करणारे अनेक गुणधर्म असतात आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची उष्णता निर्माण झाली असेल तर ती उष्णता दूर करण्याचे कार्य बडीशेप करते.

ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर स्वच्छ होत नाही, वारंवार बाथरूमला जावे लागते, एकाच वेळी पोट साफ होत नाही अशा व्यक्तींना देखील बडिशोप सेवन केल्याने खूप सारा लाभ मिळतो. बडीशेप मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात तसेच फायबरचे प्रमाण देखील जास्त असते यामुळे आपली पचन संस्था व्यवस्थित रित्या कार्य करते, ज्या व्यक्तींना पोटाचा आजार आहे त्या व्यक्तीने नेहमीच जेवण झाल्यावर बडीशेप सेवन करायला हवे यामुळे आपले पचन व्यवस्थित होते.

जर तुम्हाला चालताना उठताना बसताना त्रास होत असेल, सांधेदुखी, गुडघेदुखी सतावत असेल तर अशावेळी तुमच्या शरीराला कॅल्शियमची गरज आहे कारण की ज्या व्यक्तींच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झालेले असते अशा व्यक्तींना हाडांच्या समस्या त्रास देतात तसेच वातांच्या समस्या देखील उद्भवत असतात म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दूध देखील लागणार आहे. दूध मध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम ची मात्रा जास्त असते.

नियमितपणे दूध सेवन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच अशक्तपणा थकवा लवकर दूर होतो. आपल्याला एक ग्लासभर दुधामध्ये बडीशेप मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण थोडेसे गरम करून आपल्याला सेवन करायचे आहे, यामुळे बडीशोपचे सारे गुणधर्म दुधामध्ये उतरेल आणि तुमच्या शरीराला कॅल्शियमची मात्रा मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील विविध अवयवांना ऊर्जा मिळेल तसेच शरीरामधील अनेक समस्या देखील दूर होईल.

हे वाचा:   एक आवळा असा वापरा.! कसलीही खाज, खरूज कायमची दूर होईल.! दोन रुपयाचा हा उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकेल.!

आपल्यापैकी अनेकांच्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता जाणवत असते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले असते अशावेळी आपण दुधामध्ये एक गुळाचा तुकडा मिक्स करून सेवन केले तर आपल्या शरीरातील लोहाची निर्मिती जास्त प्रमाणात होते व शरीरात र’क्त निर्मिती देखील जास्त होते. ज्या व्यक्तींच्या शरीरात र’क्त जास्त असते त्यांना कधीच अशक्तपणा जाणवत नाही. दुधामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमच्या स्तर दिवसेंदिवस वाढतो व भविष्यात कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत.

तुमच्या शरीरातील नसांमध्ये र’क्त प्रवाह सुरळीत होतो. ज्या व्यक्तींच्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत असतो त्यांना हृदयाचा आजार देखील होत नाही. हृदया विकार, हार्ट ब्लॉकेज यासारख्या समस्या सतावत नाही तसेच तुम्ही एक ग्लासभर दुधामध्ये खडीसाखर मिक्स करून सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. नजर कमी झाली असेल तर तेज होईल.

चष्मा लागला असेल तर निघून जाईल कारण की बडीशोप मध्ये आणि खडीसाखर मध्ये तुमच्या शरीराला शीतलचा प्रदान करण्याचे गुणधर्म असतात म्हणूनच डोळे देखील तुमचे सुंदर राहतील अशा प्रकारे घरच्या घरी बडिशोप आणि दुधाचा हा उपाय अवश्य करा आणि शरीरातील थकवा घरच्या घरी दूर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.