फक्त चार दिवस खायचे त्यानंतर शुगर कोलेस्ट्रॉल शरीरात मिनिटभर सुद्धा थांबणार नाही.! हाडेदुखी, रक्ताची कमतरता सर्वकाही भरून निघेल.!

आरोग्य

मित्रांनो आपण राहतो त्या परिसरात अनेक सजीव आपल्या समावेत वास्तव्य करतात. त्याच बरोबर झाडे झुडपे व वनस्पती देखील आपण आपल्या आजू बाजूला पाहतो. प्रत्येक सजीवाचा काही ना काही तरी गुणधर्म असतोच. प्रकृतीने तिच्या कुशीत राहणार्या प्रत्येक प्राण्याला एक वरदान दिले आहे. आपल्या परिसरात असणारी बारीक झाडे झुडपे व वनस्पती आपल्याला निरुपयोगी वाटत असतात.

मात्र यातील काही अत्यंत चमत्कारिक व औषधी असतात हे तुम्हाला माहित नसेल. होय आपल्या शेजारी पाजारी असणार्या वनस्पती या अनेक आजारांवर एक जलीम व कायमस्वरूपीचा उपचार ठरू शकते. आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला अश्याच एक वनस्पती बद्दल थोडी माहिती देवू इच्छितो. या वनस्पती बद्दल जास्त कोणालाच ज्ञात नसेल. मानवी शरीराची बरीच दुखणी व व्याधींवर ही वनस्पती एक रामबाण उपचार आहे.

चला आता वेळ न दवडता जाणून घेऊया या वनस्पती बद्दल व या पासून औषध बनवले जाण्याच्या प्रक्रिये बद्दल. चण्याच्या झाडाच्या पानांबद्दल तुम्हाला कल्पना असेलच मात्र त्याच्या औषधी फायद्यांबद्दल कदाचित माहिती नसेल. आयुर्वेदाच्या अनुसार चण्याची ही पाने आपल्या शरीरासाठी कोणत्या ही संजीवनी पेक्षा कमी नाहीत.सर्व प्रथम चण्याच्या पानांद्वारे कोणत्या आजरांना बारे केले जावू शकते याची माहिती आपण घेवूया.

हे वाचा:   अंडी खाणाऱ्यांनो एकदा नक्की वाचा...! फरक पाहून तुम्हीच हैराण व्हाल...!

मित्रांनो तुम्हाला श्वासनाचे त्रास असल्यास आपल्या फुफ्फूसांना साफ करुन ताजी हवा शरीरापर्यंत पोहचवण्याचे काम ही चण्याची पाने करतात. शरीरात अशक्तपणा अथवा शीण-थकवा जाणवत असेल दिवस रात्र काम करुन तुम्ही थकत असाल तर या चण्याच्या पानांच्या रोज सेवनाने तुम्ही शरीरात नवीन ऊर्जा तसेच ताकद निर्माण करु शकता. त्याच बरोबर डोकेदुखी अथवा अर्धशीष दुखी असेल तरी ही या पानांचा तुम्हाला मोठा फायदा होवू शकतो.

डोक्यात किती ही प्रश्न असतील कामाचा अथवा कोणत्या ही प्रकारचा ताण-तणाव असेल यांपासून सुटकेची हमी ही चण्याची चमत्कारिक पाने आपल्याला देतात. आजकाल सामान्य असा बनत चाललेला आजार म्हणजे मधुमेह. प्रत्येक घरामध्ये कोणा ना कोणाला हा आजार भेडसावत असतो. दर महिना महागडी औषधे खाणे हे खूप खर्चीक तर आहेच मात्र सतत गोळ्या खाणे शरीरासाठी हानिकारक अपायकारक ठरते.

या महाभयंकर मधूमेहावर देखील चण्याची पाने एक रामबाण उपाय आहे. डोळ्यांची दृष्टी कमजोर झाली असल्यास देखील चण्याच्या पानांचे सेवन उपयुक्त ठरू शकते. ही पाने तुमच्या डोळ्यांचा प्रकाश वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतात. गॅस, अपचन तसेच पाचन संस्थेच्या विकारांनी आज अनेक जण त्रस्त आहे. बाहरचे अरबट सरबट तसेच तेलकत उघडे अन्न खाल्यास अथवा दूषीत पाणी पिल्यास तुमच्या पचनक्रिये मध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   एक पेन्सिल डोळ्यावरचा चष्मा काढून टाकेल.! नेमका कसा करावा पेन्सिल चा वापर नक्की जाणून घ्या.!

मात्र चण्याची पाने तुमचे पोट अगदी साफ करण्यास मदत करतात. तुम्हाला पचन क्रियेत होणारा त्रास ही पाने दूर करण्यास फार उपयुक्त आहेत. या नंतर कावीळ या जीवघेण्या आजारावर देखील हे एक उत्तम औषध मानले जाते. फक्त काही दिवसांच्या सेवनाने कावीळ अगदी 100% बरी होते. चला आता हे औषध कसे तयार करावे या बद्दल जाणून घेऊया. मित्रांनो सर्व प्रथम चण्याची काही पाने घ्या.

त्यांना पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्या आणि त्या नंतर मिक्सरच्या मदतीने वाटून घ्या. या पानांचा रस तयार होईल हा रस रोज रात्री झोपताना प्या. याच्या नियमीत सेवनाने शरीरातील अनेक व्याधी व विकार दूर होतील आणि तुम्ही एक निरोगी आनंदी आयुष्य जगाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.