आरोग्याचा खेळ करणाऱ्या दहा अशा चुका.! आज नाही थांबवल्या तर दवखाण्यात लाखो रुपये वाया जातील.! आजच थांबवा जीवन वाचवा.!

आरोग्य

आपण दिवसरात्र कष्ट करतो कश्यासाठी तर आरामदायी जीवन जगण्यासाठी दोन वेळेचे जेवण त्यासोबतच तंदरुस्त आरोग्य मिळवण्यासाठी. आपण आपल्या शरीराकडे खूप लक्ष देतो तंदरुस्त राहण्यासाठी किंवा आजारापासून वाचण्यासाठी. पण काही गोष्टी असतात रोजच्या दिनचर्या मध्ये जे तुमच्या आरोग्या सोबत खेळू शकतात. या लेखा मध्ये आपण अश्याच १० गोष्टी जाणून घेऊया जे तुमचं आरोग्य खराब करू शकतात.

यांमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. तुम्ही जेवण घट्ट करण्यासाठी दही, क्रीम, कॉर्न फ्लोअर चा वापर करता. तर हे करणे आजच बंद करा. आयु्वेदानुसार दही कधीही गरम करून खाऊ नये तर भाजी घट्ट करण्यासाठी गम ट्रागाकांथ (गोंध कतिरा). हे तुम्हाला कुठच्याही किरानाच्या दुकानात मिळेल. थोडासा गोंध कतिरा बारीक करून घ्या आणि त्याला पाण्यात भिजवा. १०-१५ मिनट मध्ये फुगेल. मग हे जेवणात तुम्ही घालू शकता.

याला कुठच्याही प्रकारची चव नसते त्यामुळे तुमच्या जेवणाची चव देखील बदलणार नाही. त्यामुळे आता अस्वास्थ्यकर अन्न वापरण्याची गरज नाही. रात्री झोप येत नाही तर आज पासून या उपायाचा वापर करून बघा. हा उपाय अत्यंत स्वादिष्ट आहे, हो तर आजपासून तुम्ही रात्रीच्या जेवणात तांदळाच्या खीरेचा वापर करा. दुधामुळे मेंदूमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा रसायन सोडला जातो.

याच्यामुळे खूप चांगली झोप येते आणि दूध जेव्हा तांदळा सोबत घेतला जाता तर याचा खूप छान गुण मिळतो. ही खीर एकतर जड असते व गोड असल्यामुळे छान झोप येते. आपल्याला माहीत आहे जेवणानंतर थोडसं गुळ खाल्ल जाता कारण यामुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. परंतु तुम्ही खाता तो गुळ नैसर्गिक आहे का, की भेसळ आहे. या भेसळयुक्त गुळ खाल्ल्यामुळे फायद्याच्या ऐवजी नुकसान होतं.

हे वाचा:   या वनस्पती दिसायला दिसतात गवतासारख्या, पण आरोग्यासाठी मानले जाते वरदान.! प्रत्येकाच्या घरी असाव्यात या वनस्पती.!

तर नैसर्गिक गुळ हा त्याच्या रंगवरून ओळखला जातो. नैसर्गिक गुळ हा चॉकलेटी रंगाचा असतो. तर भेसळ युक्त गुळाचा रंग केशरी पांढरा, किंवा पिवळा असतो. जेवणाचे व्यवस्थित पचन होत नाही, तोंडाला वास येतो हा देखील व्यवस्थित पचन न होण्याचं कारण आहे.तर यावर एक उत्तम उपाय घेऊन आम्ही आज आलो आहोत. रोज जेवणाआधी एक तुकडा आल्यावर थोडेसे रॉक मीठ घालून खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते. तुम्हाला कळत नाही किती जेवावे.

कायम जेवण जास्त होते, जास्त झालेलं जेवण नीट पचत नाही आणि वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत. मर्यादेमध्ये जेवण्यासाठी तुम्हाला कुठच्याही प्रकारच्या आहारतज्ञाकडे जाण्याची गरज नाही तर तुमचं शरीराचं सांगत कधी जेवणे थांबवले पाहिजे. जेवताना जेव्हा तुम्हाला पहिला ढेकर येतो तेव्हाच जेवण थांबवलं पाहिजे कारण यानंतरच सगळाच जेवण जास्त असत. तांब्याच्या भांड्यातील शिळ पाणी पिणे अत्यंत गुणकारी आहे.

यामुळे चेहेऱ्याची चमक वाढवते, पचन व्यवस्थित होते, याचं अजून एक मुख्य उपाय आहे जे बऱ्याच लोकांना माहित नाही ते म्हणजे रात्री झोपताना तांब्याचे पाणी जवळ लाकडाच्या वस्तूवर ठेवा. कारण यामधून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे तुमची झोप चांगली होईल. तांब्याच्या भांड्यात पाणी पिता पण ते स्वच्छ धुताना अडचणी येतात तर यासाठी उपाय म्हणजे तांब्याच्या भांड्याला लिंबू आणि मिठाने घासावे हा खूप छान उपाय आहे.

हे वाचा:   कच्चा कांदा खात असाल तर या गोष्टी माहिती असू द्या, कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात होते असे काही.!

सध्या आपण आहारामध्ये फळांच्या कोशिंबीरचा समावेश करतो पण त्यामध्ये मीठ घालून खाता तर अस करणे टाळा त्याऐवजी कोशिंबिरीमध्ये लिंबू, कालीमिरीचा किंवा काळ्यामिठाचा वापर करा. मा’सिक पा’ळी दरम्यान खूप पोठ दुखत तर समजून जा की तुमचं शरीर आतून कोरडी झाली आहे. आयुर्वेद यासाठी सांगत की गरम पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून उपाशी पोटी पाळीच्या दरम्यान पिल्याने कुठच्याही औषधाची गरज भासत नाही.

क्रीम किंवा दूध देखील मिठा सोबत खाणे हानिकारक आहे त्यामुळे भाज्यांमध्ये क्रीम किंवा दूध घाळणे हानिकारक आहे. यामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे या ऐवजी नारळाच्या दुधाचा किंवा काजूच्या दुधाचा वापर करावा यामुळे पण जेवणाची चव वाढते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.